1 min read

मेहनतीला पर्याय नाही-प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यांचे प्रतिपादन

Loading

मेहनतीला पर्याय नाही-प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यांचे प्रतिपादन

यशपंढरी इंग्लिश क्लासचा बक्षीस समारंभ संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जिद्द चिकाटी व आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणतेही क्षेत्रात आपले नावलौकिक करू शकाल, विद्यार्थी दशेपासनाच अवांतर वाचनावर भर दिला पाहिजे. यशाला शॉर्टकट नसतो हो मेहनतीला पर्याय नाही असे प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्य प्रा डॉ एस आर चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात बक्षीस वितरण प्रसंगी सांगितले…
ते पुढे म्हणाले कि आजच्या जगात शिक्षक हा राष्ट्राच्या आत्मा आहे. तो जर क्लास घेणारा असेल तर त्याच शिक्षण, त्याने घेतलेले शैक्षणिक डिग्री तपासूनच आपल्या काळजाच्या तुकड्यांना क्लासला पाठवावे. असे कळकळीचे आवाहन याप्रसंगी मान्यवरांनी अंमळनेर नगरीतील असलेल्या प्रा प्रकाश पाटील सेट पास इंग्रजी बी.एड पास असणाऱ्या शिक्षकांचे गौरव उद्गार काढतांना सांगितले.
आज दिनांक 14/12/2023 यश पंढरी इंग्लिश क्लासच्या बक्षीस समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. प्राचार्य डॉ. एस. आर.चौधरी , प्रमुख अतिथी मा.प्रा. डी.डी. पाटील प्रमुख पाहुणे डॉ. डी.आर वैष्णव , सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंह पवार, पत्रकार ईश्वर महाजन, शिक्षक जे.के चौधरी . एक अपंग शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानासह सामाजिक राष्ट्रीय कार्याच्या खारीच्या वाटा या बक्षीस समारंभातून दिसला. या यश पंढरी कलासमार्फत सर्वागीण विकास साधला जातो याच्या प्रत्यय आला. या इंग्रजी क्लासला असणारे विद्यार्थी गेल्या 12 वर्षापासून सायकल व रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे मिळवून आपल्या मेहनतीच्या पुरावा साक्ष सिद्ध करतात. याही वर्षी विद्यार्थ्यांनी सायकल बक्षिसे मिळवली या वर्षाचे अमळनेर नगरीत एकमेव 12वी इंग्रजी विषय शिकवणारा क्लास असतील विद्यार्थी प्रथम तीन खालील आहेत.
इ.12वी इंग्रजी 1) सर्वप्रथम 88 गुण कु. नंदिनी मच्छिंद्र पाटील, सायकल बक्षीस विजेती.
2) द्वितीय, कु. नम्रता दिलीप सोनवणे, रोख पारितोषिक सन्मानचिन्ह विजेती अमळनेरकर 3000रु
3) तृतीय पारितोषिक विजेती: कु. मयुरी संजय परदेशी रोख रक्कम व सन्मान चिन्ह (3000)
इ. 8वी सायकल विजेता.
कु. कुणाल दीपक पाटील, चिमणपुरी पिंपळेकर
इ.10 वी 1)(सर्वप्रथम) 92 मार्क सायकल विजेती कु. पूनम सुनील मोरे (भोई)
2) द्वितीय विभागून :- नितेश संजय पाटील रोख रक्कम 3000रु आणि सन्मानचिन्ह
कौस्तुभ देवेंद्र निफाडकर रोख रक्कम 3000रु आणि सन्मानचिन्ह
3)तृतीय बक्षीस: पूर्वा उदयसिंग राजपूत रोख रक्कम 3000रू आणि सन्मानचिन्ह
याच कार्यक्रमात कलास मध्ये घेण्यात आलेल्या निबंध लेखन व चित्रकला स्पर्धेचे बक्षिसे वितरण करण्यात आले. खालील विद्यार्थी विजेते ठरले.
इ8 वी प्रथम. खुशबू संतोष खारकर जैतपीरकर
द्वितीय. आरती दशरथ कोळी जैतपीरकर
तृतीय. कोळी गजानन संजय जैतपीरकर
उत्तेजनार्थ. धनगर रोशनी भिका जैतपीरकर
इ9वी निबंध लेखन विजेते.
नेहा चेतन सिंग राजपूत, मोरे सुमित, सोमवंशी नमन, पाटील भावेश, पूजा पाटील, बोरसे दर्शना, खैरनार योगिता, निकिता महाले, शिंदे प्रेरणा.
चित्रकला स्पर्धेत विजेते:1) चौधरी चेतन संजय इ.7वी
2) सुतार पायल जगदीश
11वी 3) खारकर खुशबू संतोष 8वी उत्तेजनार्थ: धनगर रोशनी भिका इ.8वी
सुंदर हस्ताक्षर पुरस्कार. चौधरी उत्कर्षा बेसिक इंग्रजी परितोषिक (प्राईज) कु. जयश्री मोरे शेवटी प्रकाश पाटील सरांनी आभार मानतांना इंग्रजी क्लासमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक वर्गातीलम्हणजे इ. 5वी ते 1० वी च्या विध्यार्थीपैकी प्रथम येणाऱ्यास सायकल बक्षीस दिली जाईल तसेच 10वीत 97 चा रेकॉर्ड तोडणाऱ्या विध्यार्थीस स्कूटी बक्षीस जाहीर केली आहे 5वी ते 12 वी प्रवेश देणे यशपंढरी इंग्लिश क्लास सुरू आहे नाममात्र फिज 5वी 1500,6वी ते 7वी ,1500 रू 8वी 9वी ,2000 रू 10वी 3000रू 12वी 4000रू असल्याचे पालकांच्या माहिती सांगितली. पालकांनी आपल्या घामाचा दाम वाया घालवू नये. असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *