1 min read

पुणे संचालक स्तरावर प्रलंबित असलेल अघोषित शाळांना घोषित करून अनुदान मिळावे : आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करून त्वरित निर्णय घेण्यात येणार

Loading

पुणे संचालक स्तरावर प्रलंबित असलेल अघोषित शाळांना घोषित करून अनुदान मिळावे : आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधिमंडळा मध्ये प्रश्न उपस्थित करून त्वरित निर्णय घेण्यात येणार

मुंबई: ठाणे( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्यातील अघोषित शाळांना अनुदान मिळावे म्हणून पुणे संचालक स्तरावर प्रलंबित असलेल्या प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्य शाळांना अनुदान घोषित करून अनुदान मिळावे तसेच ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य शाखेचे इंग्रजी माध्यम मधून शिक्षण दिले जाते, त्याचा चुकीचा अर्थ काढून अनुदानापासून वंचित ठेवले त्यांना अनुदान देणे याविषयी आज आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी विधिमंडळामध्ये दोन्ही विषयां वर सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला. व त्यावर शासनाने त्वरित निर्णय घेण्याची मागणी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *