14 Mar, 2026

अनुदानाच्या जीआर साठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची शिक्षण संचालक यांच्यासोबत बैठक संपन्न

Loading

अनुदानाच्या जीआर साठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची शिक्षण संचालक यांच्यासोबत बैठक संपन्न ठाणे कल्याण( मनिलाल शिंपी):आज दिनांक 20/02/23 रोजी शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे सन्माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी 20 टक्के वाढीव टप्पा विनाअनुदानित शाळा, त्रुटी व अंशतःअनुदानित शाळांच्या संदर्भामध्ये जो शासनादेश आलेला आहे. त्या शासनादेशातील जाचक अटी या […]

1 min read

“BVM pe प्रायोजित कॉलेज कट्टा प्रस्तुत निबंध स्पर्धेत बालपण स्कूल पानोडी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश”

Loading

” BVM pe प्रायोजित कॉलेज कट्टा प्रस्तुत निबंध स्पर्धेत बालपण स्कूल पानोडी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश” BVM pe आयोजित कॉलेज कट्टा प्रस्तुत मोबाईल शाप की वरदान, मोबाईल गेम्स की मैदानी खेळ या दोन विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत बालपण स्कूल पानोडी च्या वरद शिवाजी मुंढे द्वितीय क्रमांक, मृण्मयी संदिप गाडेकर, आर्यन नानासाहेब कदम तृतिय क्रमांक (विभागून), […]

1 min read

महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा माजी खासदार कै. भाऊसाहेब के. एम. पाटील

Loading

महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा माजी खासदार कै. भाऊसाहेब के. एम. पाटीलजळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुका आहे. त्या अमळनेर तालुक्यातील गांधली या गावातील एक बहुजन समाजाचा शून्यातून विश्व निर्माण करणारा घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना स्वतः मोलमजुरी करून दुसऱ्याच्या घरी जेवण करून आपले शिक्षण पूर्ण करून बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारा एक असामान्य व्यक्तिमत्व असलेले अमळनेर […]

1 min read

चिन्ह- नाव महत्त्वाचे नाही….
जिद्द महत्त्वाची-मधुकर भावे

Loading

चिन्ह- नाव महत्त्वाचे नाही….जिद्द महत्त्वाची…. शिवसेनेकडील शिवधनुष्य गेले. निशाणी गेली…. पक्षाचे नावही गेले. आता सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय येईल, ते कोणाला ठावे, असे म्हणायचे. फूट पडलेली शिवसेना आणि पूर्वीची शिवसेना यांचे नेते निवडणूक आयोगाकडे याआधीच पोहोचले होते. संकेताप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा िनकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने आपला निर्णय द्यायला नको होता. पण या जर- तर च्या गोष्टी. […]

1 min read

मराठी लाईव्ह न्युजचे धरणगांव प्रतिनिधी पी डी पाटील यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून सत्यशोधक पद्धतीने केला गृहप्रवेश !…

Loading

पी डी पाटील यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून सत्यशोधक पद्धतीने केला गृहप्रवेश !… रयतेच्या मनावर राज्य करणारे एकमेव राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज – अरविंद खैरनार [ संस्थापक अध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ] वास्तु बांधणाऱ्या ३० कामगारांचा टोपी ,रूमाल व महापुरुषांचे अनमोल ग्रंथ देऊन सन्मान !….. प्रतिनिधी – धरणगांव – शहरातील कृष्ण […]

1 min read

डोंबिवली स्काऊट गाईड संस्थेचा चिंतन दिन सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२३ मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!

Loading

डोंबिवली स्काऊट गाईड संस्थेचा चिंतन दिन सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२३ मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न! ठाणे,डोंबिवली दि.२०(प्रतिनिधी ) डोंबिवलीभारत स्काऊट गाईड स्थानिक संस्था आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, रोटरियन ॲड.शिरीष देशपांडे,यांच्या अध्यक्षतेखाली,स्काऊट गाईड ठाणे जिल्हा संघटक किरण लहाने, रोटरीचे अध्यक्ष खरोटे , दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक […]

1 min read

प्रकाश शेठ काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Loading

प्रकाश शेठ काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग आयोजित एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच चिंतामणी नर्सरी चे मालक मा.श्री. प्रकाश शेठ काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त कदंब वृक्षांचे रोपण प्रकाश शेठ काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वन विभाग अधिकारी […]

1 min read

शिवजयंती प्रेरणादायी उपक्रमांनी संपन्न

Loading

शिवजयंती प्रेरणादायी उपक्रमांनी संपन्नखंडाळा : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव तसेच भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्त खंडाळा येथे कर्तृत्ववान व्यक्तींचा विशेष सत्कार व सुजन भारत सन्मान समारंभ संपन्न.प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन, शिवराय वंदना आणि विद्यार्थ्यांचे लाठीकाठी प्रात्यक्षिक करून कार्यक्रमास शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव […]

1 min read

माहिती आणि जनसंपर्क विभागाला बाळशास्त्री जांभेकरांचा विसर

Loading

माहिती आणि जनसंपर्क विभागाला बाळशास्त्री जांभेकरांचा विसर ही घटना दुर्दैवी संतापजनक आणि निषेधार्ह- एस.एम. देशमुख सिंधुदुर्ग- आद्य पत्रकार, दर्पणकार, प्रकांड पंडित बाळशास्त्री जांभेकर यांची आज २११ वी जयंती आहे.. या दिवसाचं औचित्य साधून आज सिंधुदुर्गमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. नारायणरावजी राणे यांच्या हस्ते झालं ..देशातील मराठी पत्रकारांसाठी आजचा दिवस फार महत्वाचा […]

1 min read

राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी होण्याकरिता अमळनेरात सहविचार सभा संपन्न

Loading

राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी होण्याकरिता अमळनेरात सहविचार सभा संपन्न अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील प्रबुद्ध विहारामध्ये बौद्ध साहित्य प्रसार संस्था संचलित बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्र मार्फत आयोजित साहित्य संमेलना संदर्भात संमेलनाचे आयोजक प्रा. भरत शिरसाठ, (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष )यांनी सहविचार सभा घेतली. सभेसाठी धनराज मोतीराम , डॉ ‌अशोक सैंदाणे हे उपस्थित होते.बैठकीत बौद्ध साहित्य संमेलन हे मानवता […]

1 min read