बातमी
माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत शुक्रवारी अमृत कलश यात्रेनिमित्त कार्यक्रम
![]()
माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत शुक्रवारी अमृत कलश यात्रेनिमित्त कार्यक्रम मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात शुक्रवार, दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी […]
पदआवतन विरोधात नारायण वाघ यांचं 25/10/2023 पासून बेमुदत उपोषण आंदोलन
![]()
पदआवतन विरोधात नारायण वाघ यांचं 25/10/2023 पासून बेमुदत उपोषण आंदोलन प्रभारी मानव सचिव नूतन मराठा विद्या प्रसारक समाज जळगाव यांनी ग्रामस्थ सामनेर यांनी ग्रामसभेत केलेल्या ठरावावरून नारायण वाघ जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती जळगाव यांची कोणतीही चौकशी नकरता व एनसीसी कमांडर यांची बदली करताना राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते तशी कोणतीही परवानगी न घेता एनसीसी कमांडर पद […]
उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना माळी समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिक माळी भूषण व महात्मा फुले फौंडेशन यांच्या वतीने समाज भूषण पुरस्कार २०२३ प्रदान…..
![]()
उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना माळी समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिक माळी भूषण व महात्मा फुले फौंडेशन यांच्या वतीने समाज भूषण पुरस्कार २०२३ प्रदान…..मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी भूषण महाजन – माळी समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिक माळी भूषण व महात्मा फुले फौंडेशन यांच्या वतीने अमळनेर(जळगांव) येथील माळी समाज पंच मढीत महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री व […]
समुह शाळा, दत्तक शाळा योजनेविरोधात शिक्षकांचे मुंबईत धरणे आंदोलन
![]()
समुह शाळा, दत्तक शाळा योजनेविरोधात शिक्षकांचे मुंबईत धरणे आंदोलन मुंबई :ठाणे (मनिलाल शिंपी) समूह शाळा व दत्तक शाळा योजना रद्द करावी यासाठी मुंबईत शिक्षकांनी धरणे आंदोलन करून हे निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली.मुंबई आणि मुंबई उपनगर माध्यमिक शिक्षक संघाने चेंबूरमधील शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या या धरणे आंदोलनात संघाचे अध्यक्ष सतीश इनामदार, सचिव […]
आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांवर आज श्री.धिरजकुमार आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक यांच्याशी सकारात्मक चर्चा संपन्न परंतु ठोस निर्णय नाही
![]()
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांवर आज श्री.धिरजकुमार आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक यांच्याशी सकारात्मक चर्चा संपन्न परंतु ठोस निर्णय नाही आरोग्य मंत्री यांच्याशी बैठक घडवून आणण्याचे दिले आश्वसन राज्यभर दिनांक 18.10.2023 पासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्या सोडविणेसाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे.संपाच्या पार्श्भूमीवर आज दिनांक 26.10.2023 […]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन
![]()
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन शिर्डी, दि. 26 (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, […]
जळगाव जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्था चालकांनी जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे सभासद होण्याचे आवाहन-रोहिणी खडसे
![]()
जळगाव जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्था चालकांनी जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे सभासद होण्याचे आवाहन-रोहिणी खडसेजळगाव आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी भगीरथ केशरलाल सोमाणी माध्यमिक विद्यालय पिंप्राळा ता जि जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था चालक संघटनेची कार्यकारणीची मिटिंग कार्याध्यक्ष रोहिणीताई खडसे आयोजित केली होती सदर सभेत कार्याध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी सर्व शैक्षणिक संस्थाचालकांनी जळगाव जिल्हा […]
अनुश्री महिला बहुउदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सौ संगिता महाजन यांना
भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड..
![]()
अनुश्री महिला बहुउदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सौ संगिता महाजन यांनाभारत भूषण राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)ज्या लोकांनी कोरोना काळात एवढ्या मोठ्या महामारीच्या संकटामध्ये ज्यांनी आपले स्वतःचा जीव आपली मूळ बाळ आपलं कुटुंब अक्षरशः यावर तुळशीपत्र ठेवून समाजातील घटकांसाठी आपला जीव धोक्यात घालून माणूसकि जपत आपली मराठी संस्कृती चा वारसा जपून ठेवला. अशा लोकांचा सन्मान […]
प्रताप महाविद्यालयात गणित व संख्याशास्त्र विषयाची राष्ट्रीय परिषद संपन्न
![]()
प्रताप महाविद्यालयात गणित व संख्याशास्त्र विषयाची राष्ट्रीय परिषद संपन्न अमळनेर प्रतिनिधी येथील प्रताप महाविद्यालयात रुसा अंतर्गत गणित व संख्याशास्त्र विभागाच्या वतीने ‘रिसेंट ट्रेंड्स इन मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन सी .ए .नीरज अग्रवाल तर अध्यक्ष संस्थेचे चिटणीस तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. बी .जैन होते. यावेळी खानदेश […]
२७ आँक्टोबरला प्रताप महाविद्यालय स्कूल ऑफ केमिकल सायन्सच्या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन
![]()
२७ आँक्टोबरला प्रताप महाविद्यालय स्कूल ऑफ केमिकल सायन्सच्या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस अंतर्गत दिनांक २७ ऑक्टोबर रोजी एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील गुजरात, गोवा अशा राज्यातील विद्यापीठातून तसेच मासाचूसेटस USA या परदेशी विद्यापीठातून […]

