पदआवतन विरोधात नारायण वाघ यांचं 25/10/2023 पासून बेमुदत उपोषण आंदोलन
![]()

पदआवतन विरोधात नारायण वाघ यांचं 25/10/2023 पासून बेमुदत उपोषण आंदोलन
प्रभारी मानव सचिव नूतन मराठा विद्या प्रसारक समाज जळगाव यांनी ग्रामस्थ सामनेर यांनी ग्रामसभेत केलेल्या ठरावावरून नारायण वाघ जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती जळगाव यांची कोणतीही चौकशी नकरता व एनसीसी कमांडर यांची बदली करताना राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते तशी कोणतीही परवानगी न घेता एनसीसी कमांडर पद काढून घेऊन महात्मा गांधी विद्यालय सामनेर येथून महाराष्ट्र विद्यालय नाचनखेडा जामनेर या ठिकाणी बदली केलेली आहे त्या बदलीच्या विरोधात नारायण वाघ यांनी 25 तारखेपासून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलेला आहे आज उपोषणाच्या दुसरा दिवस असून बदली रद्द करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही

