बातमी
समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना पेटंट जाहीर
![]()
समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना पेटंट जाहीर –पेटंट सर्व घटकांसाठी उपयुक्त – प्रा. डॉ.राहुल निकम आणि प्रा. डॉ.जगदीश सोनवणे. प्रा.डॉ.जगदीश सोनवणे(समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर),प्राचार्य डॉ.पी. एस.पाटील (समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर)प्रा.डॉ.राहुल निकम(समाजकार्य महाविद्यालय,चोपडा), प्रा.डॉ.घनश्याम जगताप (समाजकार्य महाविद्यालय,नासिक)प्रा.डॉ.निलेश गायकवाड (समाजकार्य महाविद्यालय,तळोदा) यांनी संयुक्त प्रयत्नातून हवेतील प्रदूषण ओळखणाऱ्या यंत्राची प्रतिकृती तयार केलेली आहे. या प्रतिकृतीला भारत सरकारने पेटंट म्हणून मान्यता दिलेली आहे. वर नमूद […]
महामानवाला
वह्या, पेन पुस्तकांनी अभिवादन उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद
महामानव प्रतिष्ठानच्या स्टॉलवर राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
![]()
महामानवालावह्या, पेन पुस्तकांनी अभिवादन उपक्रमाला प्रचंड प्रतिसादमहामानव प्रतिष्ठानच्या स्टॉलवर राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मुंबई-०७-(प्रतिनिधी) महामानव प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेने एक वही एक पेन अभियानांतर्गत चालविलेल्या-महामानवाला देवू या वह्या पेन पुस्तकांची आदरांजली या उपक्रमाला चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर यांच्यासह आंबेडकर परीवार व विविध मान्यवरांनी यावेळी […]
अमळनेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे व सहकारी यांची गावठी हातभट्टीवर धाड..
![]()
फोटो कँप्शन अमळनेर शहरातील हद्दीत दबंग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे, PSI विकास शिरोळे, पोना रवी पाटील, पोना मिलिंद बोरसे,पोना घनशाम पवार अशा टिमने.दारु रेड केल्या व चार गुन्हे दाखल केले असून एकूण 2,000 लीटर रसायन,किंमत 1,00,000 रु व 157 लिटर गा.हा.भट्टी दारु,15,700 रुएकूण 1,15,700 रु. किंमतीचा माल जप्त करुन नाश केला. त्यांच्या या […]
राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे क्रीडामंत्री ना.संजय बनसोडे यांचे हस्ते उदगीर येथे शानदार उदघाटन :
![]()
राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे क्रीडामंत्री ना.संजय बनसोडे यांचे हस्ते उदगीर येथे शानदार उदघाटन :लातुर प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, लातूर जिल्हा क्रीडा कार्यालय, लातूर जिल्हा क्रीडा परिषद व लातूर जिल्हा डॉजबॉल असोसिएशनतर्फे दि.९ ते १२ डिसेंबर दरम्यान लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस शानदार सुरवात झाली स्पर्धेचे उदघाटन राज्याचे […]
अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेब्रुवारी 2024 रोजी कलानंद बाल मेळावा होणार…
![]()
अमळनेरला कलानंद बालमेळाव्याचे आयोजन….अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेब्रुवारी 2024 रोजी कलानंद बाल मेळावा होणार… सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनीं संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेरला कलानंद बाल मेळावा97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर जिल्हा जळगांव येथे 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या तीन दिवसात होत आहे.. संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेब्रुवारी […]
पेन्शन जनक्रांती महामोर्चा चलो नागपूर
महामोर्चात शिक्षक परिषदेचा सहभाग
![]()
पेन्शन जनक्रांती महामोर्चा चलो नागपूरमहामोर्चात शिक्षक परिषदेचा सहभाग ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)- जुनी पेन्शन मागणीसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 12 डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे .महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे काढण्यात येणाऱ्या महामोर्चात शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी केले आहे 31 ऑक्टोबर […]
अनिल बोरनारे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन,मुंबई शिक्षक मतदारसंघातील कार्याचा अहवालात समावेश
![]()
अनिल बोरनारे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन,मुंबई शिक्षक मतदारसंघातील कार्याचा अहवालात समावेश मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) शिक्षकांच्या व एकूणच शिक्षण व्यवस्थेतील समस्यांबद्दल नेहमीच आवाज उठविणारे व मुंबईतील शेकडो शिक्षकांचे प्रश्न सोडविणारे शिक्षक संघटनेचे व भाजपाचे नेते अनिल बोरनारे यांच्या कार्य अहवालाचे नुकतेच प्रकाशन झाले. या अहवालाची प्रत नुकतीच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना बोरनारे यांनी सुपूर्द […]
राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 399 व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळा
चतुर शताब्दी वर्ष साजरे होणार
![]()
राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 399 व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळाचतुर शताब्दी वर्ष साजरे होणार अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहरातील तेली समाज बांधवांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्म 8 डिसेंबर रोजी साजरा केला संताजी चौकातील संताजींच्या मंदिरात प्रथम सकाळी साडेनऊ वाजता सामूहिक पूजन करण्यात आले दुपारी चार वाजता पालखी सोहळा व भव्य शोभायात्रा संताजी चौक ते […]
विश्वशांति करीता तिबेटी जनतेने केली हाफसुल पूजा
![]()
विश्वशांति करीता तिबेटी जनतेने केली हाफसुल पूजा जळगाव :- जळगाव येथील तिबेटी जनते तर्फे दरवर्षी १० डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . या वर्षी सुद्धा त्यांनी शिवतीर्थ मैदानावर हा दिवस साजरा केला . सुरवातीस त्यांनी बुद्धपूजा , धूपपूजा केली त्यानंतर हाफसुल पूजा केली या प्रसंगी त्यांनी तारादेवी ची विशेष […]
शिक्षकांची बॅंक खाती घोटाळ्याचे आरोप असलेल्या मुंबई बॅंकेत नको !
![]()
शिक्षकांची बॅंक खाती घोटाळ्याचे आरोप असलेल्या मुंबई बॅंकेत नको ! ऑक्टोबर 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सहकारी बँकेच्या प्रस्तावाला मान्यता देताना मुंबई बँकेला शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्याची परवानगी का नाही त्यावर एका आर्थिक वर्षात बँकेला अ वर्ग नाही असा खुलासाही सहकार विभागाकडून करण्यात आला. आर्थिक दृष्ट्या सक्षम व नियमानुकूल व्यावसायिकता बाळगणाऱ्या तसेच अन्य निकष पूर्ण […]

