1 min read

अमळनेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे व सहकारी यांची गावठी हातभट्टीवर धाड..

Loading

फोटो कँप्शन

अमळनेर शहरातील हद्दीत दबंग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे, PSI विकास शिरोळे, पोना रवी पाटील, पोना मिलिंद बोरसे,पोना घनशाम पवार अशा टिमने.दारु रेड केल्या व चार गुन्हे दाखल केले असून एकूण 2,000 लीटर रसायन,
किंमत 1,00,000 रु व 157 लिटर गा.हा.भट्टी दारु,15,700 रु
एकूण 1,15,700 रु. किंमतीचा माल जप्त करुन नाश केला.

त्यांच्या या कारवाईचे अभिनंदन करण्यात येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *