बातमी
जी.एस हायस्कूलच्या ओम पाटीलने विभागीय स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक…
![]()
ओम पाटील ने विभागीय स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक अमळनेर(प्रतिनिधी):-येथील जी.एस.हायस्कूल चा विद्यार्थी ओम डिंगम्बर पाटील याने नाशिक येथे झालेल्या आंतरशालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.नाशिक येथे ९ एप्रिल रोजी झालेल्या विभागीय आंतरशालेय स्पर्धेत येथील जी.एस.हायस्कूल चा इयत्ता १० वि चा विद्यार्थी ओम डिंगम्बर पाटील याने १७ वर्ष आतील पावरलिफ्टिंग स्पर्धेत तीनही […]
97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेरलाच मिळावे म्हणून खान्देश साहित्य संघाचे निवेदन…
![]()
97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेरलाच मिळावे म्हणून खान्देश साहित्य संघ जळगावने दिले निवेदन… पुढील वर्षी होऊ घातलेले *”97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन”* अमळनेरला मिळावे म्हणून काल अखिल भारतीय मराठी महामंडळाचे पदाधिकारी स्थळ निरीक्षणासाठी आले असता त्यांना खान्देश साहित्य संघ जळगाव तर्फे अमळनेरलाच पुढील संमेलन द्यावे ही आग्रही भूमिका व सर्वतोपरी सहकार्य असल्याची लेखी […]
विल्यम शेक्सपियरच्या जन्मदिनी जन्माला आलेले आर्किटेक चेतनभाऊ सोनार !
![]()
विल्यम शेक्सपियरच्या जन्मदिनी जन्माला आलेले आर्किटेक चेतनभाऊ सोनार ! जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ लेखक कोण? हा प्रश्न कोणालाही केला तर सर्वच बाजूने फक्त एकच उत्तर येणार, ते म्हणजे इंग्लंडचे महान लेखक सर विलियम शेक्सपियर! या थोर लेखकाचा जन्मदिवस व मृत्यू दिवसही एकच आहे. तो म्हणजे 23 एप्रिल. त्यामुळे या महान विभूतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जग […]
जिल्ह्यातील शाळा अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून तात्काळ संच मान्यता द्या!
शिवसेनेचे धुळे शिक्षण अधिकारी यांना निवेदन.
![]()
जिल्ह्यातील शाळा अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून तात्काळ संच मान्यता द्या!शिवसेनेचे धुळे शिक्षण अधिकारी यांना निवेदन. धुळे दि 21,शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 नुसार राज्यातील अंशतः अनुदानित 20 टक्के 40 व 60 टक्के अनुदानास पात्र शाळांना अनुदान देण्याबाबत अनेक अटी टाकण्यात आल्या होत्या. त्याची त्रुटी पूर्तता करण्यासाठी शासनाने आदेश दिलेले असताना , सन 2022 […]
उदया जळगांवला संभाजी नगरात भीम गीतांचा कार्यक्रम..
![]()
संभाजी नगरात भीम गीतांचा कार्यक्रम. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त भीम जयंती उत्सव समिती संभाजीनगर यांच्या वतीने महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका सपनाताई खरात यांच्या सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ सायंकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक संभाजीनगर जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून उपस्थितीचे आवाहन […]
अमळनेरला रमजान ईद व अक्षय तृतीया या सणाच्या अनुषंगाने अमळनेर शहरातील समिश्र व संवेदनशील भागातून पोलीस रुट मार्च
![]()
अमळनेर प्रतिनिधी अमळनेर पो स्टे आज दिनांक २१-०४-२०२३ रोजी संध्याकाळी रमजान ईद व अक्षय तृतीया (आखाजी) या सणाच्या अनुषंगाने अमळनेर शहरातील समिश्र व संवेदनशील भागातून पोलीस रुट मार्च घेण्यात आला. समारोह डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ करण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली (RAF) रॅपिड ऍक्शन फोर्स मुंबई […]
नव्या शैक्षणिक धोरणच्या अंमलबजावणी संदर्भात उदयजी नरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
![]()
उदय नरे,हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल,स्टाफ क्वार्टर 07, डी. एन. रोड.मुन्शी नगर, भवन्स कॉलेज कॅम्पस,अंधेरी (पश्चिम)मुंबई 4000 58 प्रति,माननीय मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,मंत्रालय.मुंबई विषय : नव्या शैक्षणिक धोरणच्या अंमलबजावणी संदर्भात. माननीय महोदय,सप्रेम नमस्कार, नव्या शैक्षणिक धोरणाची सुरुवात येत्या आगामी शैक्षणिक वर्षात करण्यात येणार आहेत अशी घोषणाही शालेय शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर सरांनी केली. शालेय शिक्षण विभागाने नव्या शैक्षणिक […]
चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे पाणंद रस्ता व जलसंधारण कामांचा शुभारंभ..
मानवलोक संस्था, व भूजल अभियान यांचे मदतीने लोकसहभागातून होणार रस्ता..
![]()
चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे पाणंद रस्ता व जलसंधारण कामांचा शुभारंभ..मानवलोक संस्था, व भूजल अभियान यांचे मदतीने लोकसहभागातून होणार रस्ता.. चाळीसगाव /प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियाना अंतर्गत जलसंधारण व पर्यावरण रक्षण यावर मोठ्याप्रमाणात कामे सुरु आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आपल्या शेतात जाण्यासाठी असणारा रस्ता. शासन स्तरावरुन पाणंद रस्ते शिवार रस्ते योजना राबवून शेतकऱ्यांना […]
जळोद जिल्हा परिषद शाळेत खाऊचे पैसे वाचवत विद्यार्थ्यांनीं
शाळेला दिला व्हाईट बोर्ड
![]()
खाऊचे पैसे वाचवत…शाळेला दिला व्हाईट बोर्ड दि.21.4.2023 रोजी जळोद जिल्हा परिषद शाळेत इ 7 वी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. या प्रसंगी इ 7 वी तील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाचे हात भरू नयेत या भावनेतून खाऊचे पैसे वाचवत एक व्हाईट बोर्ड विथ स्टँड शाळेला भेट दिला. जळोद गावाचे सरपंच सौ.भारती शशिकांत साळुंखे व दादासो. […]
देवगांव देवळी जिल्हा परिषद शाळेत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, ग्रामस्थांच्या समय सुचकतेमुळे अनर्थ टळला…
![]()
जिल्हा परिषद देवगांव देवळी शाळेला शॉर्टसर्किटमुळे आग.. बेंच टेबल व कागदपत्र जळून खाक अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील जिल्हा परिषद शाळेला दुपारी एक वाजता अचानक शॉट सर्किट मुळे आग लागल्यामुळे इयत्ता सातवीच्या वर्गातील बेंच टेबल व कपाटातील काही साहित्य जळून खाक झाले वरील आगीचे वृत्त करताच शाळेसमोरील रहिवाशी रवींद्र नवल पाटील यांनी शाळेकडे […]

