1 min read

अमळनेरला रमजान ईद व अक्षय तृतीया या सणाच्या अनुषंगाने अमळनेर शहरातील समिश्र व संवेदनशील भागातून पोलीस रुट मार्च

Loading

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर पो स्टे आज दिनांक २१-०४-२०२३ रोजी संध्याकाळी रमजान ईद व अक्षय तृतीया (आखाजी) या सणाच्या अनुषंगाने अमळनेर शहरातील समिश्र व संवेदनशील भागातून पोलीस रुट मार्च घेण्यात आला. समारोह डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ करण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली (RAF) रॅपिड ऍक्शन फोर्स मुंबई चे ५ अधिकारी व ९७ कर्मचारी तसेच पो स्टे ४ दुय्यम अधिकारी व ५० अमलदार आणि २४ होमगार्ड असे एकूण १८० पोलीस व फोर्स सह रूट मार्च घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *