उदया जळगांवला संभाजी नगरात भीम गीतांचा कार्यक्रम..
![]()

संभाजी नगरात भीम गीतांचा कार्यक्रम.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त भीम जयंती उत्सव समिती संभाजीनगर यांच्या वतीने महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका सपनाताई खरात यांच्या सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ सायंकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक संभाजीनगर जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून उपस्थितीचे आवाहन मुकुंदभाऊ सपकाळे, आशुतोष तायडे, अमोल भालेराव भीम जयंती उत्सव समितीने केलेले आहे.

