20 Mar, 2026

कै .बळीरामदादा माध्य. विद्यालय ब्राम्हणवेल ता साक्री शाळेचे NMMS या परिक्षेत घवघवीत यश

Loading

भारत सरकारव्दारे घेण्यात येणाऱ्या NMMS या परिक्षेत कै . बळीरामदादा माध्य. विद्यालय ब्राम्हणवेल ता साक्री जि धुळे ने पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात १० मुले मुली प्रविष्ठ होवून 2 मुले राज्यस्तरीय मेरीट शिष्यवृती साठी पात्र ठरली व ८ विद्यार्थी पास झालीत. एकंदरीत शाळेचा निकाल […]

1 min read

सु.हि मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथे सेवापुर्ती सोहळा संपन्न

Loading

सु हि मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथे सेवापुर्ती सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी – मारवड येथील सु हि मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथील मुख्याध्यापक श्री एल. जे. चौधरी , जी. ए. साळुंखे व ए. बी. शिंदे सर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला. व्यासपीठावर सत्कारार्थी […]

1 min read

जि.प.प्राथमिक शाळा जळकेतांडा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक संपन्न

Loading

जि.प.प्राथमिक शाळा जळकेतांडा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळकेतांडा ता.जि.जळगाव येथे आज शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एकचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास मा.कैलास पवार केंद्रप्रमुख शिरसोली तथा मा.भंगू चव्हाण अध्यक्ष शा.व्य.स.मा.सुरेश चव्हाण उपाध्यक्ष शा.व्य.स.मा.दूर्गा तंवर,मा.माया चव्हाण शा.व्य.स.सदस्य तथा मा,सौ.गीताबाई राठोड ग्रा.प.सदस्य,श्रीम.कमलबाई चव्हाण अंगणवाडी सेविका,सौ.सोनार अंगणवाडी मदतनिस व गावातील नवागत बालके, […]

1 min read

अमळनेरला उदया महा रक्तदान शिबीर..

Loading

अमळनेरला महा रक्तदान शिबीर अमळनेर प्रतिनिधीअनिरूध्दाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत श्री अनिरुद्ध उपासना केंद्र अमळनेर आयोजित महा रक्त दान शिबिर. ठिकाण रूण सेवा हॉस्पिटल, भागवत रोड, अमळनेर. दिनांक.३०-४-२०२३ वार _रविवार. वेळ – सकाळी ९ ते दुपारी १ हरी ओम श्री राम अंबज्ञ यांनी आवाहन केले आहे.

1 min read

अमळनेर शहरात एका रात्री दोन ठिकाणी घरफोडी , भुरटया चोरांचा बंदोबस्त व्हावा स्थानिक नागरिकांची मागणी..

Loading

अमळनेर शहरात एका रात्री दोन ठिकाणी घरफोडी —- अमळनेर—– येथील मुंदडा नगर एक जवळील कस्तुराबाग व सोनार नगर येथील भागात आज ता.28 रोजी रात्री दोन ठिकाणी घरफोडया झाल्याची घटना घडली.कस्तुराबाग येथील रहिवासी नितेश रोहिदास पाटील (एस टी वाहक ) यांच्या घराच्या कडी कोंडा तोडून चोरांनी कपाटातील कापडे असताव्यस्त करुण नुकसान केले आहे.मात्र रोकड, सोने काहीही […]

1 min read

निंभोरे येथे २१ वर्षानंतर आले विद्यार्थी – शिक्षक एकत्र !…

Loading

निंभोरे येथे २१ वर्षानंतर आले विद्यार्थी – शिक्षक एकत्र !… विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिले टायटनच्या घड्याळी भेट !… जि.प.शाळा निंभोरा येथे तब्बल २१ वर्षांनंतर भरली शाळा !… धरणगाव प्रतिनिधी -पी डी पाटील सर धरणगाव – तालुक्यातील निंभोरे येथील विद्यार्थी व शिक्षक गेट-टुगेदर च्या माध्यमाने तब्बल २१ वर्षांनी एकत्र आले.२००२ च्या बॅच च्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम घडवून […]

1 min read

अमळनेरला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सरासरी मतदान 98.87
अनेक उमेदवारांकडून मतदारांना लक्ष्मी दर्शन…
विदयामान व माजी आमदारांची प्रतिष्ठा पनाला

Loading

अमळनेरला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सरासरी मतदान 98.87 अनेक उमेदवारांकडून मतदारांना लक्ष्मी दर्शन… विदयामान व माजी आमदारांची प्रतिष्ठा पनाला अमळनेर प्रतिनिधीकृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर ची निवडणूक विद्यमान आमदार व माजी आमदार यांची प्रतिष्ठेची बनली आहे. ग्रामपंचायत व विकास सोसायटीच्या मतदारांना उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन केल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल झाली असे बोलले जात आहे..अमळनेर […]

1 min read

अमळनेरला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान,
अनेक डेरेदार वृक्ष कोलमडून पडल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत…

Loading

अमळनेरला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान अनेक डेरेदार वृक्ष कोलमडून पडल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत… अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यात आज अवकाळी पावसामुळे अनेक डेरेदार वृक्ष पडल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली.. काही ठिकाणी वादळी वारासह गारपीट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडली पण कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.अमळनेर तालुक्यात शेतकरी बांधव आपल्या शेतीतील काही कामे करीत असतांना पिंकाचे […]

1 min read

देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती

Loading

देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती महाराष्ट्रात सात ठिकाणी एफएम केंद्रांचा शुभारंभ मुंबई, दि. २८ : देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते […]

1 min read

डॉ मणीभाई जयंतीनिमित्त पुरस्कार म्हणजे विभुतीपुजा…
जेष्ट समाजसेवक डॉ रविंद्र भोळे

Loading

डॉ मणीभाई जयंतीनिमित्त पुरस्कार म्हणजे विभुतीपुजा…जेष्ट समाजसेवक डॉ रविंद्र भोळे पुणे प्रतिनिधी-भारताच्या ग्रामविकासाचे अग्रणी असणारे डॉ मणीभाई देसाई ह्यांनी जीवनभर समर्पित भावनेने ग्राम सुधारण्याचे व जन कल्याणाचे कार्य तहयात केले.मणीभाई जिंच्या कार्याचे मूल्यमापन करणे म्हणजे एक प्रकल्प होईल.म गांधीजींना वचन देउन त्यांनी जीवनभर विविध क्षेत्रांत राष्ट्रसेवा करून निष्काम कर्मयोग साधला.पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेमुळे राष्ट्रात […]

1 min read