1 min read

अमळनेरला उदया महा रक्तदान शिबीर..

Loading

अमळनेरला महा रक्तदान शिबीर

अमळनेर प्रतिनिधी
अनिरूध्दाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत श्री अनिरुद्ध उपासना केंद्र अमळनेर आयोजित महा रक्त दान शिबिर. ठिकाण रूण सेवा हॉस्पिटल, भागवत रोड, अमळनेर. दिनांक.३०-४-२०२३ वार _रविवार. वेळ – सकाळी ९ ते दुपारी १ हरी ओम श्री राम अंबज्ञ यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *