1 min read

कै .बळीरामदादा माध्य. विद्यालय ब्राम्हणवेल ता साक्री शाळेचे NMMS या परिक्षेत घवघवीत यश

Loading

भारत सरकारव्दारे घेण्यात येणाऱ्या NMMS या परिक्षेत कै . बळीरामदादा माध्य. विद्यालय ब्राम्हणवेल ता साक्री जि धुळे ने पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात १० मुले मुली प्रविष्ठ होवून 2 मुले राज्यस्तरीय मेरीट शिष्यवृती साठी पात्र ठरली व ८ विद्यार्थी पास झालीत. एकंदरीत शाळेचा निकाल १०० % लागला . त्यापैकी खालील
NMMS या परीक्षेत 2 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यांना प्रत्येकी प्रत्येक वर्षी 12000 रू प्रमाणे सलग 4वर्षे 48000 रू शिष्यवृत्ती प्राप्त होईल.
आमच्या शाळेतील राज्यस्तरीय मेरीट शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आदिवासी गट ( अनुसुचित जमाती S .T . संवर्गातील ) खालील प्रमाणे आहेत .
१) कु . गावित सुहानी छगन – 91 गुण
२) बागुल जयेश राजेद्र ( भोरटेपाडा ) – 84 गुण

सदर विद्यार्थ्याचे ‘ जीवनज्योती फुले एज्यु सोसायटी चे चेअरमन – नानासो . श्री . तुकाराम महाजन व्हा चेअरमन – सौ . हौसाबाई महाजन . सचिव – काकासो . श्री एकनाथ महाजन ‘ संचालक मंडळ, व कै . बळीरामदादा माध्य. शाळेचे मुख्याध्यापक – श्री गणेश माळी , शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *