बातमी
जळगावला आम आदमी पार्टीने भाजपा सरकारच्या हुकूमशाहीचा केला निषेध..
![]()
आज दिनांक 11 5 2023 रोजी जळगाव आम आदमी पार्टीने भाजपा सरकारच्या हुकूम शाहिचा निषेध केला. दिल्लीमध्ये असलेली आम आदमीपार्टीची सरकार असून दिल्ली सरकारला कायदे करण्याचाअधिकार व नोकर शहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार या संदर्भातली केस सर्वोच्च न्यायालयात चालू होती सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीच्या बाजूने निकाल देत भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती मात्र भाजपा […]
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
गोऱ्या इंग्रजांचे काळे कारनामे ; भारताचा प्रतिकार सुरूच !
![]()
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धागोऱ्या इंग्रजांचे काळे कारनामे ; भारताचा प्रतिकार सुरूच ! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हल, लंडन येथे सुरू असलेली डब्ल्यूटीसी फायनल अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचली असून विजयासाठी आवश्यक असलेल्या ४४४ धावांचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवशी ३ बाद १६५ धावा जमविल्या असून विजयासाठी अजूनही २८० धावा काढाव्या लागणार आहेत. सामन्याचे चारही दिवस ऑस्ट्रेलियाने […]
निरपराध लोकांना अटक करू नका आणि उद्यापासून संचारबंदी काढा अशा सूचना आमदार अनिल पाटील यांनी पोलीस अधीक्षक एम राजकुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षकाना दिल्या
![]()
अमळनेर : शहरातील दंगल किरकोळ कारणावरून झाली असून निरपराध लोकांना अटक करू नका आणि उद्यापासून संचारबंदी काढा अशा सूचना आमदार अनिल पाटील यांनी पोलीस अधीक्षक एम राजकुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे याना दिल्या आहेत. किरकोळ कारणावरून दंगल झाली आहे. त्यात दोषींना शिक्षा झाली पाहिजे मात्र निरपराध व्यक्तींना वेठीस धरू नका उगीच दंगलीचा बाऊ […]
सानेगुरुजी वाचनालयात सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
![]()
सानेगुरुजी वाचनालयात सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात अमळनेर येथे साने गुरुजी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले..सानेगुरुजी वाचनालयाचे विश्वस्त बापू नगावकर यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन केले तर ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी माल्यार्पण केले.प्रस्ताविक संचालक ईश्वर महाजन यांनी केले.यावेळी वाचकांसाठी साने गुरुजींचे साहित्य व पुस्तक उपलब्ध करण्यात […]
कृतीतुन साहित्याला रुजविणारा लेखक साने गुरुजी
![]()
कृतीतुन साहित्याला रुजविणारा लेखक साने गुरुजी आज साने गुरुजींचा स्मृतीदिन..साने गुरुजी म्हटल म्हणजे अस्सल प्रेमाचा, माणुसकीचा सतत वाहणारा झरा..आपली जन्मभूमी सोडून कर्माचा आदर्श देण्यासाठी अमळनेर नगरीत स्थिरावलेलं व्यक्तिमत्त्व ..मायेच्या ऊबेने, संस्काराने मनावर देशसेवेचे व्रत बिंबवलेले मातृहृदय. असंख्य गरिबी पाहत, सोसत पण ध्येय न विसरणारे साने गुरुजी..त्यांच्या सखाराम नगरीत आल्याने अनेक विद्यार्थी घडले. ज्ञानाचा अखंड कुंभ […]
स्मिताताई वाघ यांची अमळनेर विधानसभा निवडणूक प्रमुखपदी निवड
![]()
स्मिताताई वाघ यांची अमळनेर विधानसभा निवडणूक प्रमुख निवड भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी नुकत्याच जाहीर केल्या. अमळनेर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी आमच्या नेत्या भाजप प्रदेश उपाध्यक्षा मा.आ.स्मिताताई वाघ यांची निवड झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन करण्यात येत आहे. ताईंचे निवडीमुळे भाजपचे तालुका […]
अमळनेर शहरातील जिनगर गल्ली येथे मोबाईल पाहण्यावरुन
किरकोळ वाद झाल्याने दोन गट जमुन शाब्दीक वाद झाल्याचे कारणावरुन हिन्दु व मुस्लिम गटामध्ये दगडफेक…
![]()
अमळनेर शहरातील जिनगर गल्ली येथे मोबाईल पाहण्यावरुनकिरकोळ वाद झाल्याने दोन गट जमुन शाब्दीक वाद झाल्याचे कारणावरुन हिन्दु व मुस्लिम गटामध्ये दगडफेक… अमळनेर शहरात संचारबंदी लागू… तीन दिवसांसाठी संचारबदी लागु पोलीस अधिक्षक एम. राज कुमार यांची भेट,अफवांवर विश्वास ठेवू नका,शहरात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे केले आवाहन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सीसीटीएनएस गुरनं 214/2023, भा. द. वि. कलम 307, […]
महाराष्ट्रातील राजकीय फेरबदल.
आव्हानास सारे नेते सज्ज !
![]()
महाराष्ट्रातील राजकीय फेरबदल.आव्हानास सारे नेते सज्ज ! राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेंची निवड; तरवर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड, भाई जगताप यांची उचलबांगडी. निवडणूका जवळ येऊन ठेपल्या आहेत व राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. घटनाबाह्य सरकार […]
कसोटी विश्व अजिंक्यपद फायनल
कडेलोट करून हद्दपार केलेला अजिंक्यच अखेर मदतीला धावला !
![]()
कसोटी विश्व अजिंक्यपद फायनलकडेलोट करून हद्दपार केलेला अजिंक्यच अखेर मदतीला धावला ! डब्ल्यूटीसी फायनलच्या सुरुवातीच्या दोन दिवसात केवळ एकच संघ सामन्यात वर्चस्व मिळवून होता आणि तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. खेळाच्या सर्वच क्षेत्रात करामत करताना ऑस्ट्रेलियाने सामन्यावर घट्ट पकड मिळविली होती. त्यावेळी वाटत होते की, सामना व विश्वकरंडक ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवशीच खिशात घालणार. मात्र तसे होणे नव्हते. […]
अमळनेरला काही समाजकंटकांकडून शांततेचा भंग केल्याप्रकरणी12 जुन पर्यंत संचारबंदीचे आदेश
![]()
अमळनेरला रात्री मुलांच्या भांडण्यातून दोन गटात दगडफेक अमळनेरला काही समाजकंटकांकडून शांततेचा भंग केल्याप्रकरणी12 जुन पर्यंत संचारबंदीचे आदेश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दि. 09/06/2023 रोजी रात्री 9.00 वाजता अमळनेर शहरात काही समाजकंटकांनी दगडफेक केली त्यामुळे दोन समाजातील लोक आपसात भिडले व परस्परांवर दगडफेक करण्यात आली.सदरची दगडफेक झाल्याची खात्री झालेली असल्याने अमळनेर शहरात शांतता भंग झाली आहे. तसेच शहरातकायदा […]

