स्मिताताई वाघ यांची अमळनेर विधानसभा निवडणूक प्रमुखपदी निवड
![]()

स्मिताताई वाघ यांची अमळनेर विधानसभा निवडणूक प्रमुख निवड
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी नुकत्याच जाहीर केल्या.
अमळनेर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी आमच्या नेत्या भाजप प्रदेश उपाध्यक्षा मा.आ.स्मिताताई वाघ यांची निवड झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन करण्यात येत आहे. ताईंचे निवडीमुळे भाजपचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील,व पदाधिकारी, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी व अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या अभिनंदन केले.
सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ खंडारे यांनी ताईंचे अभिनंदन केले.

