अमळनेर शहरातील जिनगर गल्ली येथे मोबाईल पाहण्यावरुन
किरकोळ वाद झाल्याने दोन गट जमुन शाब्दीक वाद झाल्याचे कारणावरुन हिन्दु व मुस्लिम गटामध्ये दगडफेक…
![]()


अमळनेर शहरातील जिनगर गल्ली येथे मोबाईल पाहण्यावरुन
किरकोळ वाद झाल्याने दोन गट जमुन शाब्दीक वाद झाल्याचे कारणावरुन हिन्दु व मुस्लिम गटामध्ये दगडफेक…
अमळनेर शहरात संचारबंदी लागू…
तीन दिवसांसाठी संचारबदी लागु
पोलीस अधिक्षक एम. राज कुमार यांची भेट,
अफवांवर विश्वास ठेवू नका,
शहरात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे केले आवाहन..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सीसीटीएनएस गुरनं 214/2023, भा. द. वि. कलम 307, 353, 332, 333, 336, 337,153 (अ), 143, 147,
148, 149, 323, 504, 506 सह कलम 3 सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम, कलम 7 क्रिमीनल
अमेंडमेंट अँक्ट, कलम 4/25 आर्म अँक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 प्रमाणे राकेशसिंग सुरेशसिंग परदेशी सहा. पोलीस निरीक्षक नेम. अमळनेर पो.स्टे.१) मुस्तफा जमाल अब्दुल अकील वय १५ वर्ष, २) इरफान जहुर बेलदार, ३) मोहसिन सलीम खाटीक,४) कादर अली शेरा अली, ५) अशपाक उर्फ पक्या सलीम, ६) रिजवान शेख सलीम, ७) तौसीफ सईद खाटीक, ८) अब्दुल जमीर अब्दुल जब्बार, ९) अब्दुल रज्जाक अब्दुल गफार, १०) अब्दुल अकील
अब्दुल जब्बार, ११) अफरेज जमाल अब्दुल अजीज शेख बेलदार, १२) साकीब खाँ इकबाल खाँ, १३)
आकीबखॉ मुजफर खॉ, १४) राकेश राजेंद्र बारी, १५) गोपी विभाकर कासार, १६) दौल्त खाँ मुजफर खाँ,
१७) अब्दुल नबी अब्दुल करीम, १८) सईद यासीन खाटीक, १९) साजीद हुसेन जाकीर हुसेन, २०)अल्ताफ गुलाम हुसेन, २१) वसीम खाँ गुलाब खाँ, २२) रिहान शेख कलीम खाटीक, २३) अल्ताफ रफिकपिंजारी, २४) भैय्या सुभान पिंजारी, २५) अहमद खॉ अयुब खॉ, २६) कुणाल राजेंद्र भावसार, २७) ईश्वर
कैलास लांडगे, २८) योगेश कैलास लांडगे, २९) रुपेश हरी पाटील, ३०) लोकेश अनिल ठाकुर सर्व रा. अमळनेर, ३१) कैसर आबादी शेख, ३२) सुरज चंदुसिंग परदेशी, ३३) मनोज शशीकांत मराठे, ३४)जयेश बबन ठाकरे, ३५) सलीम शेख चिरागोद्दीन उर्फ सलीम टोपी, ३६) शकील शेख बबलु (नारळवाला, ३७) शोएब सैय्यद गुलचंद सैय्यद, ३८) तौसीफ तायर बेलदार, ३९) बाबा कुरेशी मुस्तफा,
४०) मुन्ना एलीयाज खाटीक, ४१) तौसीफ अली ताहेर अली, ४२) परवेज शकील मिस्तरी, ४३) सलीम शेखलाख मिस्तरी, ४४) अकबर उस्मान मिस्तरी, ४५) सलमत अकबर मिस्तरी, ४६) जाकीर हुसेन मोहम्मद हुसेन, ४७) अब्दुल करीम अब्दुर रशीद, ४८) सद्दामखॉ गुलाबखॉ, ४९) असलम शेख मिस्तरी,
५०) नौसिफ नूर खान, ५१) सुलतान अंडावाला, ५२) तनवीर शेख मुख्तार उर्फ फल्ली, ५३) मुज्जफर
भंगारवाल्याचा भाऊ नांव माहीत नाही, ५४) भाईसाहेब चहावाल, ५५) मोहसीन जडीबुटीवाला, ५६) रफीक उस्मान, ५७) कैसर आबीद शेख, ५८) जुनेद शेख अरमान शेख, ५९) राजमलमल जैन, ६०)
गणेश उर्फ डिब्बा जाधव व इतर दोन्ही समाजातील ३५ ते ४० इसम.
दि.०९/०६/२०२३ रोजी रात्री २२.३० वाजेचे सुमारास दि.१०/०६/२०२३ रोजी १०.०० वाजता लागलीच
दि.२०/०६/२०२३ अमळनेर शहरात जिनगर गल्ली भागात ता. अमळनेर जि. जळगांव पुर्वस ०५ कि.मी. अंतरावर
अमळनेर शहरातील जिनगर गल्ली येथे मोबाईल पाहण्यावरुन किरकोळ वाद झाल्याने दोन गट जमुन शाब्दीक वाद झाल्याने यातील २९ आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे. निरंक लाठ्या, काठ्या, दगड, विटा, फरशी, तलवार
१) फिर्यादी स्वतः, २) पोउनि भैय्यासाहेब देशमुख नेम. अमळनेर पो.स्टे., ३) जिल्हा पोलीस दलाचे ०२ अंमलदार व SRPF चे ०२ अंमलदार असे एकुण ०२ अधिकारी व ०६ अंमलदार यांना दुखापती झालेल्या आहेत. निरंक श्री. एम. राज कुमार पोलीस अधीक्षक, जळगांव
श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव परीमंडळ
श्री. ऋषीकेश रावले, सहायक पोलीस अधीक्षक, चोपडा उपविभाग, चोपडा
श्री. सुनिल नंदवालकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर उपविभाग,
श्री. रामदास वाकोडे, पोलीस निरीक्षक पारोळा पो.स्टे. मो.नं.९८२३३१३७६५
खुलासा फिर्यादीची फिर्याद कि, वरनमुद तारखेस वेळी व ठिकाणी अमळनेर शहरातील जिनगर गल्ली येथे मोबाईल पाहण्यावरुन किरकोळ वाद झाल्याने दोन गट जमुन शाब्दीक वाद झाल्याचे कारणावरुन हिन्दु व मुस्लिम गटामध्ये प्रत्येकी १०० ते १५० इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन हातात लाठ्या, काठ्या, दगड, विटा घेवून एकमेकांवर तुफान दगडफेक करीत असतांना घटनास्थळी दाखल
झालेले फिर्यादी व इतर पोलीस स्टॉप यांनी दोन्ही हिन्दु मुस्लिम गटास शांतता राखण्याचे आवाहन केले असता मुस्लिम गटाकडुन एतकबीर अल्ला हु अकबर व हिन्दु गटाकडुन जय श्री राम, जय शिवाजी, जय भवानी अशा चिथावणीखोर घोषणा देवुन एकमेकांना जिवे
मारण्याची धमकी देवून एकमेकांवर दगडफेक करुन तसेच पोलीसांवर दगड, विटा, फरशी यांचा मारा करून त्यापैकी आरोपी क्र. २ नाम ईरफान जहुर बेग याने फिर्यादीवर तलवारीने वार करुन त्याचे गुडघ्याचे खाली गंभीर दुखापत करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला व
पोउनि भैय्यासाहेब देशमुख व त्यांचे सोबत ०४ पोलीस अंमलदार यांना दगडफेकीत दुखापत केलेली आहे. शहरामध्ये सराफ बाजारपेठ
, जुना पारधी वाडा व इतर परीसरात दगडफेक करुन नागरीकांमध्ये दहशत निर्माण केली तसेच खड्डा बाबा दर्गा व संतोषी माता देवीचे मंदिरावर दगडफेक करुन हिन्दु मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या व दोन समाजामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण केली तसेच
पानखिडकी परीसरातील इलेक्ट्रीक ट्रान्सफार्ममवर दगड फेकुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले म्हणुन गुन्हा.
परिस्थिती सदर ठिकाणी राज्य राखीव पोलीस गट क्र. ०६ धुळे येथील ०४ प्लॉटुन, RCP चे ०४ प्लॉटुन तसेच पो.स्टे. अमळनेर,पारोळा व मारवड येथील अधिकारी व अंमलदार बंदोबस्तकामी नेमलेले असुन पुढील ०३ दिवसांसाठी CRPC १४४ प्रमाणे संचारबदी लागु केली आहे. सध्यस्थितीत घटनास्थळी शांतता असुन परीस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.तपासी अधि. यांचे नाव ठाणे प्रभारी अधि. नाव एम. राज कुमार
पोलीस अधीक्षक, जळगांव यांनी अमळनेरला येऊन भेट दिली. शहरात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आवाहन केले .यावेळी पोलिसांचा शहरामध्ये चोख बंदोबस्त होता..

