04 Mar, 2026

कल्याण- डोंबिवली पालिकेतील शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांचा कडक दणका; लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक योगेश पाटील यांना तडकाफडकी निलंबित 

Loading

कल्याण- डोंबिवली पालिकेतील शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांचा कडक दणका; लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक योगेश पाटील यांना तडकाफडकी निलंबित ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात बुधवारी सकाळी एक महत्त्वपूर्ण आणि धडकी भरवणारी घटना घडली. पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी अचानक आपत्कालीन विभागाची पाहणी केली असता, तेथे ड्युटीवर असलेले काही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी […]

1 min read

भिवंडीत भररस्त्यात पोलीस हवालदारावर तलवार उगारणाऱ्या गुंडाला अटक –

Loading

भिवंडीत भररस्त्यात पोलीस हवालदारावर तलवार उगारणाऱ्या गुंडाला अटक – *तडीपार असूनही दहशत माजवणाऱ्या पोलिसांच्या दिशेने तलवार फिरवून धमकावणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत सिंघम स्टाईलने चपळाईने झडप घालून अटक केली आहे.* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)विविध गंभीर गुन्ह्यासह एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या तडीपार गुंडानं कर्तव्यावरील पोलीस हवालदारांना तलवारीचा धाक दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक […]

1 min read

कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळातर्फे ३९५ वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*

Loading

*कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळातर्फे ३९५ वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी* ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग व प्रशासन यांच्यातर्फे आज दिनांक 19/2/25 रोजी सकाळी 7.30वाजता पदयात्रा मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत नागरिक, शालेय विद्यार्थी व शिक्षक, पालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कल्याण येथील नॅशनल उर्दू स्कूल शाळेच्या प्रांगणातून दुर्गाडी किल्ल्या […]

1 min read

३५ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कल्याण पूर्व शाळेत वाहतूक नियमन विषयावर कार्यशाळा संपन्न

Loading

३५ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कल्याण पूर्व शाळेत वाहतूक नियमन विषयावर कार्यशाळा संपन्न ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) पोलिस आयुक्तालय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभाग,ठाणे ,उपविभाग कोळसेवाडी, परिवहन विभाग कल्याण व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत ( आर एस पी) युनिट चा माध्यमातून,35 रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत छत्रपती […]

1 min read

आर एस पी शिक्षक संतोष हंडाळ यांच्या वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मध्ये ब्लॅंकेट व मिष्टान्न भोजन वाटप, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे समाजकार्य उल्लेखनीय -संगिता गुंजाळ*

Loading

*आर एस पी शिक्षक संतोष हंडाळ यांच्या वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मध्ये ब्लॅंकेट व मिष्टान्न भोजन वाटप.* *मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे समाजकार्य उल्लेखनीय आहे: संगिता गुंजाळ* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर […]

1 min read

वाढदिवस विशेष, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आर .आर सोनवणे…

Loading

  वाढदिवस विशेष मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आर .आर सोनवणे… श्री आर.आर. सोनवणे यांनी त्यांच्या कारकीर्दीत प्रामाणिकपणे अध्यापन केले आणि तालुकास्तरीय क्रीडा विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन प्रदान केले. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी अनेक बक्षिसे जिंकली आणि शाळेला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मान मिळवून दिला. सामाजिक सेवेला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले, विद्यार्थ्यांच्या हिताचे लक्ष ठेवत त्यांचे […]

1 min read

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांच्या आडमुठेपणामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी पगारविना.

Loading

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांच्या आडमुठेपणामुळे कर्मचाऱ्यांचे दिवाळी पगारविना. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) व्यवस्थापनाचा आडमुठेपणा डोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालय कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना* डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांच्या, महाविद्यालय खाजगी करण्याच्या आडमुठेपणामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामापासून वंचित केलेले आहे.महाविद्यालय खाजगी करण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय बेकायदेशीर आहे असे शासनाच्या अधिकाऱ्यांनी कळविले असता मंडळाने मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.ज्यावर अद्याप […]

1 min read

भिवंडी ग्रामीण भागात परतीच्या पावसामुळे भातपिकांचे मोठे नुकसान! नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी- रामचंद्र देसले !

Loading

भिवंडी ग्रामीण भागात परतीच्या पावसामुळे भातपिकांचे मोठे नुकसान! नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी- रामचंद्र देसले ! भिवंडी:कल्याण (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून परतीचा पाऊस विजांचा गडगडात व सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसलदारपणे बरसत आहे. त्यामुळे कापणी केलेली भात पिके पूर्णपणे मोड येऊन पुन्हा नवीन पिका मध्ये रूपांतर होताना दिसत आहे. […]

1 min read

कल्याण येथे आंतरशालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

Loading

कल्याण येथे आंतरशालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न. ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग अंतर्गत आंतर शालेय जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धा 2024/25 कल्याण पश्चिम येथे वामनराव पै सभागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या.यावेळी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग नोडल अधिकारी व उत्कृष्ट खेळाडू स्नेहा करपे यांचा हस्ते जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. […]

1 min read

अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढ अघोषित शाळांना अनुदान मिळण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या झंझावात.

Loading

अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढ अघोषित शाळांना अनुदान मिळण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या झंझावात. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)अंशतः अनुदानित शाळांचा टप्पा वाढ, ओघोषित शाळांना अनुदान, त्रुटी पूर्तता अनुदान, शेवटच्या वर्गाची पटसंख्या, अनुदानाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय प्राधान्याने व्हावा म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व अन्य आमदार मंत्रालयात ठाण मांडून बसले होते. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ […]

1 min read