मानवसेवेचे उपासक डॉ.मनिलाल शिंपी आदर्श शिक्षाविध २०२५ या पुरस्काराने सन्मानित. , डॉ.मनिलाल शिंपी यांना मिळालेला “आदर्श शिक्षाविध पुरस्कार” आमच्या महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.: शिक्षण महर्षी करसन ठाकरे.
1 min read

मानवसेवेचे उपासक डॉ.मनिलाल शिंपी आदर्श शिक्षाविध २०२५ या पुरस्काराने सन्मानित. , डॉ.मनिलाल शिंपी यांना मिळालेला “आदर्श शिक्षाविध पुरस्कार” आमच्या महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.: शिक्षण महर्षी करसन ठाकरे.

Loading

मानवसेवेचे उपासक डॉ.मनिलाल शिंपी आदर्श शिक्षाविध २०२५ या पुरस्काराने सन्मानित.

डॉ.मनिलाल शिंपी यांना मिळालेला “आदर्श शिक्षाविध पुरस्कार” आमच्या महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.: शिक्षण महर्षी करसन ठाकरे.

ठाणे:कल्याण(प्रतिनिधी) दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा निमित्ताने, जे.एम.एफ.फाउंडेशनचे चेअरमन डॉ. राजकुमार एम.कोल्हे व जे एम एफ फाउंडेशनच्या सेक्रेटरी डॉ. प्रेरणा आर. कोल्हे यांचा संकल्पनेनुसार, भारत सरकारच्या ऍटोमिक एनर्जी विभाग अंतर्गत हेवी वॉटर बोर्ड चे चेअरमन व चीफ एक्झिक्यूटिव्ह श्री.एस.सत्यकुमारअध्यक्षतेखाली , चीफ इंजीनियर अँड सायन्सटिफिक ऑफिसर (सायंटिस्ट) श्री.ए.के.सिन्हा, भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त समाजसेवक गजानन माने, यांच्या प्रमुख उपस्थितीत, भारतीय ऑटोमिक एनर्जी व हेवी वॉटर बोर्डाचे सिनिअर एक्झिक्युटिव्ह बी.एम.सिन्हा, युनिव्हर्सिटी यूजीसी रिसर्च कमिटी मेंबर माजी प्राचार्य श्री.मोझेस कोलेट, हेवी वॉटर प्लांट चे इंडस्ट्रियल सेफ्टी सुपरवायझर श्री. युवराज कोल्हे यांचा हस्ते एम. एल. म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयाचे स्पोर्ट्स डायरेक्टर व के.आर. मालदे इंग्लिश स्कूल चे क्रीडा संघटक, तसेच मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख,तसेच रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांना २०२५ चा आदर्श शिक्षाविद पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष
धर्मसेवक डॉ.सोन्या काशीनाथ पाटील,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्यवाहक दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे अध्यक्ष संजयजी शेंडे,उपाध्यक्ष श्री. पी. एस. महाजन,सचिव श्री. श्याम फाळके,प्रशिक्षण प्रमुख श्री. दिपक पोहरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव डॉ.यशवंत अनंत म्हात्रे,समाजसेवक , उद्योजक डॉ.रामचंद्र देसले,उद्योजक समाजसेवक डॉ.किशोर अढळकर,स्वामीनारायण मंदिर हॉल ट्रस्टचे. डॉ. दिनेश भाई ठक्कर,लेडीज एक्स्प्रेस चां प्रमुख श्रीमती मधुबेन ठक्कर, रोटी डे ग्रुप चे निखील चंदेईया, कच्छ युवक संघाचे तरुण नागडा, पोलीस पाटील संघाचे माजी अध्यक्ष तथा आदित्य टाइम्सचे संपादक ॲड. सोमनाथ बाळाराम ठाकरे यांनी
त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इच्छामणी महिला भजनी मंडळ, स्वच्छ भारत अभियान संघ,शिवनगरी संकुल गणेश मंडळ, परिवर्धे येथील समाजसेवक आरोग्यदूत डॉ.किशोर आमोदकर,कल्याण शिंपी समाजाचे सचिव श्री.अरविंद शिंपी, समाज अध्यक्ष श्री.गणेश साळवे,खजिनदार श्री.प्रवीण भांडारकर,किशोर बागुल,दत्तात्रय निकुंभ, आर एस पी अधिकारी शिक्षक श्री.मंगेश भामरे,जितेंद्र सोनवणे,श्री.दिगंबर जोगमार्गे,श्री. संदिप कोरडे,भाग्यश्री ताई,अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाजाचे राष्ट्रीय विश्वस्त विजय नाना बिरारी,श्री.रामेश्वर धाडनकर, कल्याण शिंपी समाजाचे सचिव श्री.अरविंद शिंपी, समाज अध्यक्ष श्री.गणेश साळवे,खजिनदार श्री.प्रवीण भांडारकर,किशोर बागुल,दत्तात्रय निकुंभ,शिरीष भंडारकर,मनोहर सोनवणे,धुळे जिल्हा आर. एस. पी. समादेशक श्री.अजय भदाने,श्री.गुणेशचंद्र सोनवणे, नंदुरबार जिल्हा आर. एस. पी.अधिकारी शिक्षक युनिट समादेशक श्री.निशिकांत शिंपी यांच्याकडून डॉ.मनिलाल शिंपी यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. आर एस पी चे कायदेविषयक राज्य सल्लागार अँड. डॉ. के.डी.पाटील, तसेच गुरुवर्य आर. एस. पाटील, भिवंडी तालुका शिवसेनेचे अध्यक्ष (ऊबाठा), शिक्षण महर्षी श्री.करसन ठाकरे, एम एल म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन ठाकरे, प्राचार्य गोरक्षनाथ तरे, ऍडमिनिस्ट्रेटिव श्री. रूपेश तरे, के.आर. मालदे स्कूल चा प्रिन्सिपल श्रीमती उर्मिला पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *