बदलापुर शहर युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कार्यकारणी स्थापन*
1 min read

बदलापुर शहर युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कार्यकारणी स्थापन*

Loading

*बदलापुर शहर युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कार्यकारणी स्थापन*

आपल्या बदलापूर शहर चे युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कार्यकारणी चे काल दिनाक १३ सप्टेंबर २५ रोजी संध्याकाळी सभा घेण्यात आले सभेस समाजातील जवळपास ३५ तरुण उपस्थित होते या वेळेस सभा अध्यक्ष श्री गे. दा.पाटील सर मंडळ अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आले या सभेस श्री.मयुरेश नरेंद्र कोल्हे (युवा समिती प्रमुख) तसेच श्री.रामदास पाटील,श्री.मनोज चौधरी(युवा समिती सदस्य),श्री.किरण नेमाडे,श्री.नीलेश झांबरे, उपेंद्र चौधरी उपस्थित होते आणि या वेळी अध्यक्ष म्हणून श्री विकास फिरके यांचे एकमताने निवड करण्यात आले तसेच श्री उमेश पाटील यांची कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आले आणि तसेच उपाध्यक्ष श्री.मयूर पाटील सचिव श्री घनःश्याम नेहेते सहसचिव श्री मिलिंद इंगळे,पांडुरंग वाघुळदे,खजिनदार दीपक राणे सदस्य म्हणुन श्री किशोर कोल्हे,चेतन बेंडाळे, जितेंद्र लढे,मिलिंद इंगळे,स्वप्निल फलक,पूनम चौधरी,मनोज टोके,स्वाती जावळे,कविता पाटील,अनिल भंगाळे,प्रफुल तळेले,जितेंद्र लढे,स्वप्नील फलक, आणि सल्लागार सदस्य पदी श्री गेंदा वामन पाटील सर,श्री.रामदास पाटील,श्री खेमचंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आले त्या बद्दल त्यांचे अभिनंदन कुटुंबनायक श्री ललित दादा पाटील,आणि युवा समिती प्रमुख श्री मयुरेश कोल्हे तसेच समस्त भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे सदस्य यांचे तर्फे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *