02 Jun, 2026

सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचा उपक्रम — मतदार यादीतील चुका दुरुस्त करूया, प्रभाग मजबूत करूया

Loading

सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचा उपक्रम — मतदार यादीतील चुका दुरुस्त करूया, प्रभाग मजबूत करूया “प्रभाग १७ (अ) साठी सज्ज व्हा — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचे मतदारांना आवाहन”   अमळनेर प्रतिनिधी 🗳️ मतदार यादीसंदर्भात विनम्र आवाहन! प्रभाग क्रमांक १७ (अ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग [महिला राखीव] यातील सर्व नागरिक, मतदार बांधव-भगिनी व तरुण मित्रमैत्रिणींना […]

1 min read

मुख्याध्यापक प्रकाश पाटील – दिलखुलास व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व

Loading

मुख्याध्यापक प्रकाश पाटील – दिलखुलास व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व अमळनेर प्रतिनिधी जीवनात संघर्ष येतच असतात, पण काही माणसं या संघर्षावर मात करून लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. मंगरूळचे मुख्याध्यापक प्रकाश भिका पाटील म्हणजेच सर्वांच्या लाडक्या बापू सर यांचा हा प्रवास म्हणजे समाजासाठीच्या अखंड सेवाभावाचा आणि आत्मविश्वासाचा उत्तम आदर्श आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारे कुटुंब- […]

1 min read

माणुसकी, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची निशाणी — सौ स्वप्नाताई विक्रांत पाटील!”

Loading

“माणुसकी, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची निशाणी — सौ स्वप्नाताई विक्रांत पाटील!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विक्रांत भास्कर पाटील यांच्या पत्नी सौ. स्वप्नाताई विक्रांत पाटील या १७ ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला राखीव गटातून निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. नानासाहेब विक्रांत पाटील यांनी गेली अनेक वर्षे प्रभागातील नागरिकांची मनापासून सेवा केली […]

1 min read

समाजहिताचा उपक्रम : प्रताप छबुलाल साळी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Loading

  वाढदिवस साजरा अनोख्या पद्धतीने : रक्तदान शिबिर व किर्तन सोहळ्याचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी – पैलाड येथील साळी समाजाचे तसेच श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक माजी नगरसेवक प्रताप छबुलाल साळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने दिनांक शनिवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री भद्रा प्रतीक […]

1 min read

वाढदिवस विशेष “कर्तृत्व, नेतृत्व व समाजसेवेचा ज्वलंत संगम –दादासाहेब प्रा. संजयजी सोनवणे

Loading

वाढदिवस विशेष “कर्तृत्व, नेतृत्व व समाजसेवेचा ज्वलंत संगम –दादासाहेब प्रा. संजयजी सोनवणे अमळनेर प्रतिनिधी कदम असे चालावे की निशान राहावे, काम असे करावे की ओळख निर्माण होईल; जीवन फक्त जगणे नव्हे, तर जीवन जिवंत करणे म्हणजेच खरा अर्थ आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा सुंदर त्रिवेणी संगम असलेले, शिक्षकांच्या हक्कांचे रक्षण करणारे, विद्यार्थ्यांच्या हिताचे भान […]

1 min read

माध्यमिक विद्यालय शिंदीत कर्मवीर तात्यासाहेबांच्या २४ व्या पुण्यस्मरण सप्ताहाला उत्साहपूर्ण सुरुवात

Loading

माध्यमिक विद्यालय शिंदीत कर्मवीर तात्यासाहेबांच्या २४ व्या पुण्यस्मरण सप्ताहाला उत्साहपूर्ण सुरुवात शिंदी प्रतिनिधी :(अश्विन पाटील सर) कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय शिंदी येथे दिनांक २३ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन मंगळवार, दि. २३ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या […]

1 min read

API दिपक पाटील यांची यशोगाथा….. *बालमित्र ते API साहेब* ✒️ पी डी पाटील-धरणगाव प्रतिनिधी

Loading

API दिपक पाटील यांची यशोगाथा….. *बालमित्र ते API साहेब* ✒️ पी डी पाटील-धरणगाव प्रतिनिधी सर्वप्रथम माझ्या बाल मित्राला जन्मदिनाच्या क्रांतिकारी शुभेच्छा !… याप्रसंगी माझ्या बालमित्रांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गिरणा काठावर, निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक छोटसं गाव म्हणजे मांदुर्णे. याच गावात १३ सप्टेंबर १९८२ रोजी आमच्या बालमित्राचा शेतकरी कुटुंबात […]

1 min read

पोलीस निरीक्षक सुनील पवारांना राष्ट्रवादी शप पक्षाकडून शुभेच्छा…

Loading

पो.नि.पवारांना राष्ट्रवादी शप पक्षाकडून शुभेच्छा… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगाव — येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. धरणगावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटीबद्ध असलेले पोलीस निरीक्षक सुनिल पवार एक हाडाचे शिक्षक असून वैचारिक दृष्टीने अतिशय प्रगल्भ […]

1 min read

वाढदिवस विशेष.. संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी

Loading

वाढदिवस विशेष.. संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी धुळे प्रतिनिधी आपल्या सर्वांचे लाडके प्रेमळ व्यक्तीमत्व, तसेच माळी समाज संघटन करण्यात व कार्यकर्ते जोडण्यात अग्रेसर असलेले तसेच वयाच्या २१ साव्या वर्षापासून माळी महासंघा द्वारे अनेकांना समाजाच्या विकासात्मक कामात प्रभावित करणारे असे “श्री काशिनाथ नारायण माळी” प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! माळी सरांचे स्वभावाचे अनेक […]

1 min read

“मूर्ती लहान पण कीर्ती महान –बापूसाहेब उपासनींच्या प्रेरणादायी जीवनाचा गौरवसोहळा” ९१ वा वाढदिवस उत्साहात साजरा”

Loading

“मूर्ती लहान पण कीर्ती महान –बापूसाहेब उपासनींच्या प्रेरणादायी जीवनाचा गौरवसोहळा” ९१ वा वाढदिवस उत्साहात साजरा” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – पाटीलगढी व भालेरावनगर कॉलनीचे पितामह, ज्येष्ठ मार्गदर्शक, भीष्माचार्य समान व्यक्तिमत्व म्हणून लौकिक असलेले बापूसाहेब रामचंद्र पुंडलिक उपासनी यांचा ९१ वा वाढदिवस रविवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी मंगरूळ एमआयडीसी येथील शोभा इंडस्ट्रीजमध्ये शेकडो मान्यवर, रहिवासी, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?