अमळनेर
निवृत्त जवानांचा प्रेरणादायी पुढाकार! अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीजला चहाची व बक्षिसांची साथ साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातून घडतेय ग्रामीण विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती
![]()
निवृत्त जवानांचा प्रेरणादायी पुढाकार! अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीजला चहाची व बक्षिसांची साथ साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातून घडतेय ग्रामीण विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील पूज्य सानेगुरूजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र २०१६ पासून सातत्याने स्पर्धा परीक्षांची ज्योत तेवत ठेवत आहे. या केंद्राच्या […]
शिवजयंती उत्सवासाठी अमळनेर सजणार दिमाखात नाट्यमंदिर सजावट व विद्युत रोषणाईसाठी नगरपरिषदेला निवेदन
![]()
शिवजयंती उत्सवासाठी अमळनेर सजणार दिमाखात नाट्यमंदिर सजावट व विद्युत रोषणाईसाठी नगरपरिषदेला निवेदन अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहर यावर्षीही उत्साह, श्रद्धा आणि अभिमानाने न्हाऊन निघणार आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य कार्यक्रम, मिरवणुका आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, तालुकाभरातून हजारो […]
दिव्यांगांच्या हक्कासाठी आवाज बुलंद! अमळनेरमध्ये ५% राखीव निधी सरसकट वाटपाची मागणी; नगरपरिषदेला दिव्यांगांचे ठोस निवेदन
![]()
दिव्यांगांच्या हक्कासाठी आवाज बुलंद! अमळनेरमध्ये ५% राखीव निधी सरसकट वाटपाची मागणी; नगरपरिषदेला दिव्यांगांचे ठोस निवेदन अमळनेर प्रतिनिधी : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या किमान ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक असताना, अमळनेर नगरपरिषदेकडून हा निधी अत्यल्प लाभार्थ्यांपुरताच मर्यादित ठेवला जात असल्याचा […]
श्रमातून संस्कार, सेवेतून परिवर्तन — प्रताप महाविद्यालयाच्या NSS शिबिराचा प्रेरणादायी समारोप
![]()
श्रमातून संस्कार, सेवेतून परिवर्तन — प्रताप महाविद्यालयाच्या NSS शिबिराचा प्रेरणादायी समारोप अमळनेर प्रतिनिधी – राष्ट्रीय सेवा योजना, प्रताप महाविद्यालय(स्वायत्त), अमळनेर यांच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 24 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडले. या सात दिवसीय शिबिराचा समारोप चिमणपुरी पिंपळे येथील श्री दत्त मंदिर सभागृहात दिनांक 30 जानेवारी 2026 […]
मानवतेचा धर्म आणि समानतेची शपथ — गांधी विचारांचा प्रभावी जागर गिरीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन • पथनाट्यातून समता, स्वच्छता व मानवतेचा संदेश
![]()
मानवतेचा धर्म आणि समानतेची शपथ — गांधी विचारांचा प्रभावी जागर गिरीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन • पथनाट्यातून समता, स्वच्छता व मानवतेचा संदेश अमळनेर प्रतिनिधी- गांधी रिसर्च फाउंडेशन द्वारा आयोजित महात्मा गांधी यांच्या समरण दिन निमित्ताने *ग्राम संवाद सायकल यात्रा* चे उपक्रम प्रताप कॉलेज येथिल पूज्य साने गुरुजी सभागृहात 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8 ते […]
जनसामान्न्यांचा एक संवेदनशील अभ्यासू नेता हरवला!* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या शोकसभेत मान्यवरांच्या संवेदना!* *अजितदादा अमर रहे च्या घोषणांसह श्रध्दांजली*
![]()
*जनसामान्न्यांचा एक संवेदनशील अभ्यासू नेता हरवला!* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या शोकसभेत मान्यवरांच्या संवेदना!* *अजितदादा अमर रहे च्या घोषणांसह श्रध्दांजली* *अकोला* – अजितदादा म्हणजे जनसामान्न्यांच्या समस्या सोडविणारे आधारवड,शब्दाला जागणारे,वचनांना कृतीत उतरविणारे एक करारी,अभ्यासू व सेवाभावी व्यक्तिमत्व,एक कठोर प्रशासक परंतू प्रत्येकावर प्रेम करीत राहिलेले भावनाशील व्यक्तिमत्व अशा भावविभोर शब्दांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री स्व.अजितदादा पवार […]
अमळनेरमध्ये घडला ऐक्याचा इतिहास : संत रविदास जयंतीला समाज एकत्र
![]()
अमळनेरमध्ये घडला ऐक्याचा इतिहास : संत रविदास जयंतीला समाज एकत्र धार्मिक मर्यादा जपत शिस्तबद्ध शोभायात्रेने वेधले लक्ष अमळनेर प्रतिनिधी ः संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहर व तालुक्यातील समस्त चर्मकार समाजाने एकजूट करून एक गाव एक मिरवणुकीची आदर्श प्रथा येथे प्रथमच सुरू केली. यापूर्वी शहर व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या […]
मी आज जिवंत आहे, कारण दादांनी पाठीवर हात ठेवला” —आमदार अनिल पाटील सर्वपक्षीय शोकसभा; विकास, माणुसकी आणि आधाराची कहाणी उलगडली
![]()
मी आज जिवंत आहे, कारण दादांनी पाठीवर हात ठेवला” —आमदार अनिल पाटील सर्वपक्षीय शोकसभा; विकास, माणुसकी आणि आधाराची कहाणी उलगडली अमळनेर प्रतिनिधी :-सतत वेळ पाळणाऱ्या अजितदादांनी २८ ला जीवनाची वेळ पाळली नाही. संपूर्ण महाराष्ट्राला वेदना देणारे कार्य नियतीने केले आता आम्ही कोणाकडे बघायचे. २०१६ मध्ये माझ्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. मी भाजप चा असताना देखील […]
एकरूखी गावावर शोककळा – जिजाबाई (अक्का) विक्रम पाटील यांचे निधन, त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, एकरूखी ता. अमळनेर येथून निघणार
![]()
एकरूखी गावावर शोककळा – जिजाबाई (अक्का) विक्रम पाटील यांचे निधन त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, एकरूखी ता. अमळनेर येथून निघणार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील एकरूखी येथील आदरणीय व सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व, दिवंगत दादासो विक्रम झिपरू पाटील (पोलीस दादा) यांच्या पत्नी तसेच दिलीप विक्रम पाटील व अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा […]
“मैदानी चाचणीसोबत लेखी तयारीही तितकीच गरजेची” — पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम
![]()
“मैदानी चाचणीसोबत लेखी तयारीही तितकीच गरजेची” — पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम अमळनेर प्रतिनिधी : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरलेला उपयुक्त कार्यक्रम अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, अमळनेर, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत टेस्ट सिरीज व मार्गदर्शन सत्रात […]

