19 Apr, 2026

ईद-उल-फित्र: अमळनेरमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन!

Loading

ईद-उल-फित्र: अमळनेरमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन! अमळनेर प्रतिनिधी ​अमळनेर शहरात आज ईद-उल-फित्र उत्साहात साजरी करण्यात आली. गांधीलीपुरा येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत देशात शांतता, प्रगती आणि भाईचारा प्रस्थापित व्हावा, यासाठी प्रार्थना केली. ​सामूहिक नमाज: शहर ए काझी हाफिजो कारी अझर नुरी साहब यांच्या नेतृत्वाखाली हजारो हातांनी अल्लाकडे दुआ मागितली. ​मान्यवरांची उपस्थिती: आमदार अनिल […]

1 min read

रमजान ईदनिमित्त मांडळ गावात बंधुभावाची उज्ज्वल परंपरा; सर्वधर्मीय एकतेचा आदर्श

Loading

रमजान ईदनिमित्त मांडळ गावात बंधुभावाची उज्ज्वल परंपरा; सर्वधर्मीय एकतेचा आदर्श अमळनेर प्रतिनिधी मुस्लिम धर्माचा पवित्र सण रमजान ईद निमित्त मांडळ गावात सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत सलोखा, बंधुभाव आणि ऐक्याचा आदर्श घालून दिला. तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या गावात विविध जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची परंपरा जपली जाते. मांडळ हे गाव […]

1 min read

शिरूड विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी अरुण पाटील बिनविरोध सविताताई पाटील यांची व्हाइस चेअरमनपदी निवड; संचालकांकडून सत्कार

Loading

शिरूड विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी अरुण पाटील बिनविरोध सविताताई पाटील यांची व्हाइस चेअरमनपदी निवड; संचालकांकडून सत्कार शिरूड (प्रतिनिधी) : शिरूड विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी श्री. अरुण मनसाराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच व्हाइस चेअरमनपदी सौ. सविताताई हरिश्चंद्र पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली. या निवड प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकारी म्हणून श्री. सुनील महाजन यांनी काम […]

1 min read

वादळाच्या तडाख्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी तहसिलदारांकडे भावनिक निवेदन , मांडळ परिसरातील शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले पीक नष्ट; तातडीने नुकसान भरपाईची मागणी

Loading

वादळाच्या तडाख्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी तहसिलदारांकडे भावनिक निवेदन मांडळ परिसरातील शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले पीक नष्ट; तातडीने नुकसान भरपाईची मागणी अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील मांडळ व परिसरात दि. १९ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा आलेल्या जोरदार वादळ व वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. निसर्गाच्या […]

1 min read

संगमनेर येथील ॲसिड हल्ल्याचा अमळनेरमध्ये तीव्र निषेध , सोनार समाज बांधवांचे एकत्र येत प्रशासनाला निवेदन; आरोपीस कठोर शिक्षेची मागणी

Loading

संगमनेर येथील ॲसिड हल्ल्याचा अमळनेरमध्ये तीव्र निषेध सोनार समाज बांधवांचे एकत्र येत प्रशासनाला निवेदन; आरोपीस कठोर शिक्षेची मागणी अमळनेर प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे १३ वर्षीय इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. ईश्वरी संजय डहाळे हिच्यावर एका नराधमाने केलेल्या भ्याड ॲसिड हल्ल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष व संतापजनक घटनेचा अमळनेर […]

1 min read

लोंढवे येथे जायन्ट्स ग्रुपकडून मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी, १७१ रुग्णांची तपासणी; २४ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी नंदुरबारला पाठविणार

Loading

लोंढवे येथे जायन्ट्स ग्रुपकडून मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी, १७१ रुग्णांची तपासणी; २४ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी नंदुरबारला पाठविणार अमळनेर (प्रतिनिधी) : जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या विद्यमाने व कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्या सौजन्याने लोंढवे येथे आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे संपन्न झाले. […]

1 min read

वादळी वाऱ्याचा अमळनेर तालुक्याला तडाखा; पिकांचे ७५% नुकसान, पंचनाम्याची मागणी , काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन; शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा

Loading

वादळी वाऱ्याचा अमळनेर तालुक्याला तडाखा; पिकांचे ७५% नुकसान, पंचनाम्याची मागणी काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन; शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात दि. २० मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या […]

1 min read

ज्येष्ठ समाजसेवक महारुसिंग राजपूत यांचे निधन; कळमसरे परिसरावर शोककळा , मीराबाई जयंती परंपरेचे प्रवर्तक, मितभाषी व भक्तिमय व्यक्तिमत्त्व हरपले , त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता कळमसरे येथून निघणार

Loading

ज्येष्ठ समाजसेवक महारुसिंग राजपूत यांचे निधन; कळमसरे परिसरावर शोककळा मीराबाई जयंती परंपरेचे प्रवर्तक, मितभाषी व भक्तिमय व्यक्तिमत्त्व हरपले त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता कळमसरे येथून निघणार अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावचे ज्येष्ठ नागरिक व समाजसेवक कै. महारुसिंग हुलेसिंग राजपूत यांचे शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी […]

1 min read

संस्कारांचा वारसा जपणारे कै. भिका पाटील काळाच्या पडद्याआड , अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता मालखेडा येथून..

Loading

संस्कारांचा वारसा जपणारे कै. भिका पाटील काळाच्या पडद्याआड अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता मालखेडा येथून.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनियर कॉलेजचे उपशिक्षक श्री. शरद भिका पाटील व श्री. प्रदीप भिका पाटील यांचे वडील कै. भिका कृष्णा पाटील (वय 75) यांचे गुरुवार, दि. 19 मार्च 2026 रोजी रात्री 10.40 वाजता वृद्धापकाळाने […]

1 min read

भूमी सुपोषण अभियानात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान; अमळेनरातून राष्ट्रीय चळवळीचा झाला शुभारंभ

Loading

भूमी सुपोषण अभियानात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान; अमळेनरातून राष्ट्रीय चळवळीचा झाला शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी सर्वांसाठी जीवनदायीनी असलेल्या भूमी मातेचा चैत्र शुद्ध वर्ष प्रतिपदेला अर्थात गुढीपाडव्याला जन्म दिवस असतो. या मंगलदिनी भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाचा श्री मंगळग्रह मंदिरातून शुभारंभ होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येणार […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?