अमळनेर
जळोद–गांधली मुख्य पाईपलाईन फुटली; अमळनेरचा पाणीपुरवठा ठप्प
![]()
जळोद–गांधली मुख्य पाईपलाईन फुटली; अमळनेरचा पाणीपुरवठा ठप्प अमळनेर प्रतिनिधी शहराला पाणीपुरवठा करणारी जळोद–गांधली येथील मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने मंगळवारी अमळनेर शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला. पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असून अनेक भागांत पाणीपुरवठा बंद राहिला. घटनेची माहिती मिळताच नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेतली. दुरुस्तीकरिता आवश्यक […]
अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोर अटकेत, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
![]()
अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोर अटकेत, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त अमळनेर प्रतिनिधी प्रस्तुत बातमीची हकिकत अशी आहे की, मा. पोलीस अधिक्षक डॉ माहेश्वरी रेड्डी सो, जळगांव, मा. अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर सो, चाळीसगांव परीमंडळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनायकराव कोते. सो, मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम सो यांचे मार्गदर्शनाखाली अमळनेर […]
देवगाव देवळीतील महात्मा फुले हायस्कूलमध्ये सिकलसेल तपासणी
![]()
देवगाव देवळीतील महात्मा फुले हायस्कूलमध्ये सिकलसेल तपासणी अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने सिकलसेल तपासणी व जनजागृती शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. ग्रामीण भागात सिकलसेल आजाराबाबत जागरूकता वाढावी आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. रिजवान शेख […]
व्ही. एस. पवार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा*
![]()
*व्ही. एस. पवार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा* दुर्गा फाउंडेशन संचालीत कै.श्री. दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा 77 वा गणतंत्रदिन शाळेत देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मा. श्री उत्कर्ष पवार, संस्थेच्या सचिव सौ.अलका पवार व उपाध्यक्ष मा.श्री उमाकांत पाटील […]
सलग सहाव्या विजयाबद्दल डॉ. जयाजी नाथ यांचा उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीकडून भव्य सत्कार
![]()
सलग सहाव्या विजयाबद्दल डॉ. जयाजी नाथ यांचा उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीकडून भव्य सत्कार अमळनेर प्रतिनिधी — नवी मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सलग सहाव्यांदा विजयी होत लोकांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करणारे अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी नाथ साहेब यांचा उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या वतीने गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या यशस्वी कामगिरीबद्दल […]
वत्साई एज्युकेशन सोसायटीत गणराज्य दिन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी रंगत
![]()
वत्साई एज्युकेशन सोसायटीत गणराज्य दिन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी रंगत अमळनेर प्रतिनिधी वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) व पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे २६ जानेवारी गणराज्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. संस्थेचे संचालक मनस्वी भदाणे व विवेक भदाणे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. […]
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बालविवाह मुक्त जळगाव जिल्हा चित्ररथ व स्वाक्षरी अभियान शुभारंभ*
![]()
*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बालविवाह मुक्त जळगाव जिल्हा चित्ररथ व स्वाक्षरी अभियान शुभारंभ* जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन बालविवाह मुक्त जळगाव जिल्हा चित्र रथ व स्वाक्षरी मोहीम आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत बाल विवाह मुक्त भारत अभियान […]
लोकमान्य विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
![]()
लोकमान्य विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न अमळनेर: दि. 21 ते 23 जानेवारी 2026 या रोजी अमळनेर येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय अमळनेर, नवीन मराठी शाळा व बाल विकास मंदिर या तिनही शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमाचा पहिल्या पुष्पात विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकमान्य शिक्षण […]
रणाईचे शिवारात एमएसईबीच्या तारांची चोरीचा प्रयत्न; पिकांना पाणी अडकल्याने शेतकरी दुहेरी संकटात
![]()
रणाईचे शिवारात एमएसईबीच्या तारांची चोरीचा प्रयत्न; पिकांना पाणी अडकल्याने शेतकरी दुहेरी संकटात अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील रणाईचे येथील शिवारात डी. एम. पाटील यांच्या शेताजवळ एमएसईबीच्या वीजवाहिन्यांच्या तारांची चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. २४ जानेवारी रोजी रात्री सुमारे ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी वीजपुरवठ्यासाठी वापरल्या […]
विद्यार्थ्यांनी भारतराष्ट्राचा सुसंस्कृत वारसा जपावा.. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे
![]()
विद्यार्थ्यांनी भारतराष्ट्राचा सुसंस्कृत वारसा जपावा.. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे उरुळी कांचन: भारत देशाने 26 जानेवारी 1950 ला संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. व सर्वसामान्य जनतेला संविधानाचे अधिकार बहाल केले. प्रजासत्ताक दिन म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, विविधतेतून एकता,व लोकशाही साजरा करण्याचा एक राष्ट्रीय सण आहे. विद्यार्थ्यांनी या दिवशी स्वातंत्र्य सैनिक ,राष्ट्रभक्त व […]

