अमळनेर
धरणगावात ओबीसी समाजाचा आंदोलनाचा इशारा : मराठा आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी
![]()
धरणगावात ओबीसी समाजाचा आंदोलनाचा इशारा : मराठा आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं काढलेल्या शासनादेशाला (जीआर) सकल ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. या जीआरमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येईल, असा आरोप करत धरणगाव तहसील कार्यालयासमोर सकल ओबीसी समाजाने […]
पं.नेहरू समाजकार्य महाविद्यालयात PMUSHA अंतर्गत एक दिवसीय कौशल्य विकासासाठी कार्यशाळा*
![]()
*पं.नेहरू समाजकार्य महाविद्यालयात PMUSHA अंतर्गत एक दिवसीय कौशल्य विकासासाठी कार्यशाळा* अमळनेर प्रतिनिधी प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा अभियान (PMUSHA) अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित समाजकार्य महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळा उद्घाटन सिनेट सदस्य डॉ संदीप नेरकर यांच्या […]
समृद्ध ग्रामपंचायत अभियानात कळमसरे अग्रगण्य, आयएसओ प्रमाणपत्राने गौरव
![]()
समृद्ध ग्रामपंचायत अभियानात कळमसरे अग्रगण्य, आयएसओ प्रमाणपत्राने गौरव अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील राजकीय, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अग्रगण्य समजले जाणारे कळमसरे या गावाच्या ग्रामपंचायतीस गावात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामविकास विभागाच्या वतीने अमळनेर येथील इंदिरा भवन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान या कार्यशाळेप्रसंगी मा. नगराध्यक्ष तथा मा. जि प सदस्य जयश्री पाटील गटविकास अधिकारी […]
ज्ञान, संस्कार व प्रेरणेचा संगम : नंदादीप विद्यालयात योगी महाराजांचे मार्गदर्शन
![]()
ज्ञान, संस्कार व प्रेरणेचा संगम : नंदादीप विद्यालयात योगी महाराजांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) निंब (ता. अमळनेर)येथील नंदादीप माध्यमिक विद्यालयात गुरुतुल्य व विद्वान, तत्त्वज्ञान-लॉजिक व मानसशास्त्राचे अभ्यासक मा. प्रा. डि. डि. पाटील (योगी महाराज) यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व, वेळेचे नियोजन व बालसंस्कारांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद महाराजांच्या पूजनाने झाली. […]
धनदाई महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थींनींसाठी समुपदेशन कार्यक्रम*
![]()
*धनदाई महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थींनींसाठी समुपदेशन कार्यक्रम* अमळनेर: येथील यशवंत सभागृहात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, व धनदाईमाता कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने PMUSHA योजनेंतर्गत ‘मुले आणि मुलींसाठी समुपदेशन’ या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात पं. ज. ने. समाजकार्य महाविद्यालय, देवळी आणि कै. म. […]
अमळनेर येथे नाट्य कार्यशाळेचे आयोजन महिला मंच व परिवर्तन जळगाव तर्फे आयोजन
![]()
अमळनेर येथे नाट्य कार्यशाळेचे आयोजन महिला मंच व परिवर्तन जळगाव तर्फे आयोजन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर महिला मंच ट्रस्ट व परिवर्तन जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2025 असे तीन दिवस “नाट्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन खास 20 ते 50 वयोगटातील महिलांसाठी करण्यात आलेले आहे.(विवाहित महिलांना प्राधान्यक्रम देण्यात येईल.) जुना टाऊन हॉल (व्हिक्टोरीया […]
प्रयोगातून विज्ञानाचा जादुई प्रवास – मिल के चलो असोसिएशनचा उपक्रम
![]()
प्रयोगातून विज्ञानाचा जादुई प्रवास – मिल के चलो असोसिएशनचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी मिल के चलो असोसिएशन यांचा ६ वा वर्धापनदिन दिन सोप्या प्रयोगातुन विज्ञान या विषयावर रॉयल उर्दू स्कुल, अमळनेर येथील शाळेत दि ९ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी घेण्यात आले या सत्रात प्रा विनायक पाटील यांनी सोप्या साहित्यातील ९ प्रयोग घेतले, सत्रात इ ५ वी […]
कळमसरे येथील विजय व्यायाम शाळेसाठी नवीन इमारत उभारणीसाठी आमदार अनिल पाटील कडे निधीची मागणी
![]()
कळमसरे येथील विजय व्यायाम शाळेसाठी नवीन इमारत उभारणीसाठी आमदार अनिल पाटील कडे निधीची मागणी अमळनेर प्रतिनिधी : दिनांक 10 सप्टेंबर रोजी अमळनेरचे आमदार आदरणीय श्री. अनिल भाईदास पाटील यांना कळमसरे येथील रहिवासी हरिष परशराम मराठे व चिरंजीव कपील हरिष मराठे यांनी विजय व्यायाम शाळेसाठी नवीन इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे लेखी निवेदन सादर केले. […]
मराठा महिला मंडळाच्या स्पर्धांत सुरेखा खैरनार व अश्विनी गरुड यांचा जलवा अमळनेरमध्ये मराठा महिला मंडळाच्या रंगतदार स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न
![]()
मराठा महिला मंडळाच्या स्पर्धांत सुरेखा खैरनार व अश्विनी गरुड यांचा जलवा अमळनेरमध्ये मराठा महिला मंडळाच्या रंगतदार स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मराठा महिला मंडळ अंमळनेर यांनी महिलांसाठी श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्रावणात मिळणाऱ्या , ‘रानभाज्यांची रेसिपी स्पर्धा ‘ आयोजित केली होती. त्या स्पर्धेत 30 महिलांनी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय सुंदर व आश्चर्यकारक रेसिपी सादर […]
विज्ञान प्रयोगांनी सजला वर्धापन दिन! – मिल के चलो असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन करणखेडा विद्यालयात साजरा
![]()
विज्ञान प्रयोगांनी सजला वर्धापन दिन! – मिल के चलो असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन करणखेडा विद्यालयात साजरा अमळनेर प्रतिनिधी मिल के चलो असोसिएशन, अमळनेर या संस्थेचा 6 वा वर्धापन दिन, विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा ता-अमळनेर जि – जळगाव. जेथे साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नंदकिशोर शंकररराव पवार होते. तर […]

