अमळनेर
पालखी, मिरवणूक आणि कीर्तनाचा जल्लोष—विद्याविहारमध्ये दत्त जयंती सोहळा रंगला दत्त जयंती उत्साहात साजरी; विद्याविहार कॉलनी दत्तमय!
![]()
पालखी, मिरवणूक आणि कीर्तनाचा जल्लोष—विद्याविहारमध्ये दत्त जयंती सोहळा रंगला दत्त जयंती उत्साहात साजरी; विद्याविहार कॉलनी दत्तमय! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील विद्याविहार कॉलनी दत्त मंदिरात गुरुदत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. जयंतीनिमित्त पारंपरिक पालखी सोहळा आणि भव्य मिरवणूक काढण्यात […]
तालुक्याच्या विकासासाठी रोजगारनिर्मितीची गरज भागवताचार्य कमलेश महाराज
![]()
तालुक्याच्या विकासासाठी रोजगारनिर्मितीची गरज भागवताचार्य कमलेश महाराज अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्याला मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला असूनही तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला दिसत नाही, अशी खंत एच.आर.ए. महाराष्ट्र राजे प्रदेश उपाध्यक्ष भागवताचार्य कमलेश महाराज यांनी व्यक्त केली. महाराज म्हणाले की, तालुक्यात साने गुरुजींच्या शिक्षणसेवेची परंपरा आहे. संत सखाराम महाराजांची समाधी, तसेच विप्रो कंपनीसारखी औद्योगिक […]
थाळनेर येथील भूताबाई तेले यांचे वृद्धापकाळाने निधन , अंत्ययात्रा उदया ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघणार
![]()
थाळनेर येथील भूताबाई तेले यांचे वृद्धापकाळाने निधन अंत्ययात्रा उदया ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघणार अमळनेर (प्रतिनिधी):- थाळनेर ता. शिरपूर येथील रहिवासी गं. भा. भूताबाई चिंधा तेले (वय ९५) यांचे दिनांक ५ डिसेंबर रोजी शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता थाळनेर येथील राहत्या […]
जळगाव लोकसभेतील ३४ आदिवासी गावांचा “धरती आबा” योजनेत समावेशाची संसदेत मागणी – खा स्मिता वाघ
![]()
जळगाव लोकसभेतील ३४ आदिवासी गावांचा “धरती आबा” योजनेत समावेशाची संसदेत मागणी – खा स्मिता वाघ अमळनेर प्रतिनिधी : जळगाव लोकसभा क्षेत्रातील अनुसूचित जमाती बहुसंख्य असलेल्या ३४ गावांना केंद्र सरकारच्या “धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानात” तातडीने समाविष्ट करून विकासाचा हक्क द्यावा, अशी ठोस मागणी संसदेत खासदार स्मिता वाघ यांनी केली. अमळनेर, भडगाव, पाचोरा,चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, […]
हिंदी अध्यापक मंडळाची परंपरा कायम; जीवनगौरव पुरस्कारासह निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर! हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक शहादा यांच्या संयुक्त प्रयत्नातून तालुक्यातील 2978 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
हिंदी अध्यापक मंडळाची परंपरा कायम; जीवनगौरव पुरस्कारासह निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर! हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक शहादा यांच्या संयुक्त प्रयत्नातून तालुक्यातील 2978 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी हिंदी अध्यापक मंडळ अंमळनेर व युनियन बँक शाखा शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्ताने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याच्यातून तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग […]
श्रीदत्त जयंतीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिर परिसरात भव्य याग* *भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात जन्मोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन*
![]()
*श्रीदत्त जयंतीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिर परिसरात भव्य याग* *भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात जन्मोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन* *अमळनेर* प्रतिनिधी : अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर परिसरात श्रीदत्त जयंतीनिमित्त गुरुवार, दि. 4 डिसेंबर रोजी भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात जन्मोत्सवासह भव्य याग व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंदिर परिसरातील ‘कमंडलू’स्थित भगवान […]
राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास जळगावच्या माध्यमिक संघटना समन्वय समिती चा जाहीर पाठिंबा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काळी फीत लावून अध्यापन सुरू ठेवण्याचा निर्णय:- समन्वयक तुळशीराम सोनवणे.
![]()
— राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास जळगावच्या माध्यमिक संघटना समन्वय समिती चा जाहीर पाठिंबा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काळी फीत लावून अध्यापन सुरू ठेवण्याचा निर्णय:- समन्वयक तुळशीराम सोनवणे. जळगाव | प्रतिनिधी दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समिती यांच्या वतीने आयोजित राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, […]
बाल विवाह मुक्त भारताचे ध्येय आवाक्यात: आधार संस्था जळगाव जिल्ह्यात सरकारच्या १०० दिवसांच्या मोहिमेत सहभागी
![]()
बाल विवाह मुक्त भारताचे ध्येय आवाक्यात: आधार संस्था जळगाव जिल्ह्यात सरकारच्या १०० दिवसांच्या मोहिमेत सहभागी अमळनेर प्रतिनिधी भारत सरकारने देशाला २०३० पर्यंत बाल विवाह मुक्त करण्याच्या अभूतपूर्व वचनबद्धतेमुळे, बाल विवाह मुक्त भारत या मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव संपूर्ण जिल्ह्याने मोठ्या उत्साहाने तो साजरा केला. जळगाव जिल्ह्यात बाल विवाह संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करत असलेल्या […]
जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास पाठिंबा.*
![]()
*जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास पाठिंबा.* अमळनेर प्रतिनिधी दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनात केलेल्या खालील मागण्यांना जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांतर्गत असलेल्या सर्व संघटना आम्ही जाहीर पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. *याबाबत दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक […]
जागरूकतेचा लाल दिवा! राष्ट्रविकास संस्थेकडून एड्स पंधरवड्याची राज्यभर धडाक्यात सुरुवात
![]()
जागरूकतेचा लाल दिवा! राष्ट्रविकास संस्थेकडून एड्स पंधरवड्याची राज्यभर धडाक्यात सुरुवात अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – जागतिक एड्स दिनानिमित्त (1 डिसेंबर 2025) राष्ट्रविकास संस्था – मायग्रेंट T.I. प्रोजेक्ट, जळगाव, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (मुंबई), जिल्हा डापू विभाग आणि ग्रामीण रुग्णालय ICTC यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स पंधरवड्याची राज्यव्यापी जनजागृती मोहीम दणक्यात सुरू झाली. या उपक्रमाचा […]

