अमळनेर
नंदादीप विद्यालयास दामिनी पथकाची भेट —
![]()
नंदादीप विद्यालयास दामिनी पथकाची भेट — अमळनेर प्रतिनिधी आज रोजी विद्यालयात मारवड पोलीस स्टेशन मधील दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार रेखा ईशी व महिला पोलीस माधुरी शिरसाठ आणि पोलीस कर्मचारी परवेझ शेख यांनी भेट दिली, तसेच विद्यालयातील मुलींना महिला सुरक्षा बाबत सुचना दिल्या,तसेच विद्यालयातील CCTV CAMPUS बाबत आनंद व आश्चर्य व्यक्त केले. विद्यालयातरफे नॅपकिन, […]
अमळनेर येथे 22 सप्टेंबर* *पासून शारदीय व्याख्यानमाला.*
![]()
*अमळनेर येथे 22 सप्टेंबर* *पासून शारदीय व्याख्यानमाला.* अमळनेर प्रतिनिधी मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा.आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय,अमळनेरतर्फे दि.22 ते 26 सप्टेंबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मा.अनिल भाईदास पाटील आमदार यांच्या हस्ते शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल.तसेच मा.स्मिता उदय वाघ, खासदार जळगाव,यांची प्रमुख उपस्थिती लाभेल. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प 22 सप्टेंबर रोजी. […]
स्वस्थ नारी ,सशक्त परिवार अभियानात समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी*
![]()
*स्वस्थ नारी ,सशक्त परिवार अभियानात समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी* अमळनेर प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ग्रामीण रुग्णालयात वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 सुरू असलेल्या राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनातून बदल घडवण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर दिला जात आहे. या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय अमळनेर या ठिकाणी अभियान 18 सप्टेंबर […]
प्रताप महाविद्यालयात ‘मोबाईल ऍप’ चे उदघाटन*
![]()
*प्रताप महाविद्यालयात ‘मोबाईल ऍप’ चे उदघाटन* ——————————————– अमळनेर : प्रताप महाविद्यालय ( स्वायत्त ) येथे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे ‘मोबाईल ऍप चे’ उद्घाटन दिनांक १८ सप्टेंबर रोजी महविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सॉफ्टवेअर कंपनीचे प्रतिनिधी राहुल शिंदे, IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे, परीक्षा नियंत्रक प्रा. शशिकांत जोशी […]
नाटक जगायला शिकवते – रंगकर्मी मंजुषा भिडे, अमळनेर नाट्य कार्यशाळेला प्रारंभ
![]()
नाटक जगायला शिकवते – रंगकर्मी मंजुषा भिडे अमळनेर नाट्य कार्यशाळेला प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी नाटक हे जगायला शिकवते असे मत रंगकर्मी मंजुषा भिडे यांनी नाट्य कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. परिवर्तन जळगाव व अमळनेर महिला मंच यांच्या वतीने महिलांसाठी तीन दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन अमळनेर शहरातील टाऊन हॉल येथे करण्यात आलेले आहे. अभिनेत्री मंजुषा भिडे यांच्या […]
राजस्व समाधान शिबीर : अमळनेरात ६५० नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते समाधान शिबीराचे उद्घाटन एकाच छताखाली सर्व सेवा – अमळनेरात समाधान शिबीर यशस्वी
![]()
राजस्व समाधान शिबीर : अमळनेरात ६५० नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते समाधान शिबीराचे उद्घाटन एकाच छताखाली सर्व सेवा – अमळनेरात समाधान शिबीर यशस्वी अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासर्नानर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन […]
राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल*
![]()
*राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल* : ——————————————– ●पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धा 15 व 16 सप्टेंबर रोजी संपन्न ● करिअर कौंसेलिंग सेंटर, प्रताप कॉलेज व रुसा यांचा संयुक्त उपक्रम ● 28 विविध महाविद्यालयातील संघांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग ● स्पर्धेचे १० वर्ष ———————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप […]
मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर अमळनेर तालुक्यात विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा रंगतदार , विद्यार्थ्यांच्या अभिनव सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध; शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे ठरले प्रथम
![]()
मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर अमळनेर तालुक्यात विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा रंगतदार विद्यार्थ्यांच्या अभिनव सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध; शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे ठरले प्रथम अमळनेर प्रतिनिधी शिक्षण विभाग ,पंचायत समिती अमळनेर , अमळनेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ व पीबीए इंग्लिश स्कूल अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” या विषयांतर्गत पाच उपविषयांवर […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे अमळनेर नगरपरिषद, स्टेट बँक ऑफ इंडिया व वीज महामंडळाला भेट*
![]()
*अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे अमळनेर नगरपरिषद, स्टेट बँक ऑफ इंडिया व वीज महामंडळाला भेट* अमळनेर- दिनांक १७ सप्टेंबर२०२५ रोजी प्रथम आखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे शासकीय भेट प्रकल्प अंतर्गत अमळनेर नगर परिषद मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांना भारतीय संविधानाची फोटोफ्रेम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले . या प्रसंगी त्यांच्याशी अमळनेर शहरातील […]
कोंढावळ ग्रामसभेत सामूहिक सहभागातून स्वच्छतेचा आणि हरिततेचा संदेश
![]()
कोंढावळ ग्रामसभेत सामूहिक सहभागातून स्वच्छतेचा आणि हरिततेचा संदेश अमळनेर प्रतिनिधी :(जगदीश पाटील सर मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कोंढावळ येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पाटील सर, सरपंच डॉ. भूषण पाटील, वि.का.सो. चेअरमन प्रल्हाद पाटील, उपसरपंच सविता पाटील, पूजा पाटील, ग्रामसेवक धनगर मॅडम, रवींद्र पाटील, […]

