अमळनेरमध्ये राजकीय भूकंप! माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला  उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाला मिळाले नवे बळ – अमळनेरपासून पारोळ्यापर्यंत शिवसेनेची लाट
1 min read

अमळनेरमध्ये राजकीय भूकंप! माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाला मिळाले नवे बळ – अमळनेरपासून पारोळ्यापर्यंत शिवसेनेची लाट

Loading

अमळनेरमध्ये राजकीय भूकंप! माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला

उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाला मिळाले नवे बळ – अमळनेरपासून पारोळ्यापर्यंत शिवसेनेची लाट

अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात व जिल्ह्याचे पालकमंत्री मा भाऊसो गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील अमळनेर, नंदुरबार, शहादा , तळोदा, पारोळा, धरणगाव मधील अनेक आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य व ग्राम पंचायत सरपंचांनी ही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिरीष चौधरी यांच्यासह अमळनेरचे माजी शिवसेना तालुकाप्रमुख नगरसेवक गुलाब पाटील, माजी शहरप्रमुख नगरसेवक प्रवीण पाठक, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल महाजन, माजी पाणी पुरवठा सभापती श्रीराम चौधरी, माजी शिक्षण सभापती देविदास महाजन, माजी नगरसेवक पंकज चौधरी, महेश जाधव, किरण बागुल, बाळासाहेब संदानशिव, साखरलाल महाजन तसेच रणजित पाटील माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी, प्रकाश माळी माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेल, भाजपाचे चंद्रकात कंखरे, पंकज भोई, दिपक चौधरी जिल्हाध्यक्ष लोकक्रांती सेना, दिपक पाटील, शहराध्यक्ष लोकक्रांती सेना, सामाजिक कार्यकर्ते गुलाम नवी, जाकीर पठाण, मनोज शिंगाणे, राजेंद्र चौधरी, राहुल कंजर, भुषण पाटील आणि मतदार संघातील ग्रामीण भागातील माजी सरपंच बहादरपूर गोकुळ चौधरी, सोमनाथ चौधरी, निंबा चौधरी, सुनिल वाणी, शिरसोदेचे माजी सरपंच बापू सैंदाणे, राकेश गुरव, महाळपूर माजी सरपंच रामकृष्ण पाटील, हरीकृष्ण पाटील, पिंपळकोठा सरपंच महेंद्र पाटील, दलवेल दिपक गिरासे, गणेश पाटील, भोलाने माजी सरपंच शिवाजी पाटील, शेळावे माजी सरपंच निवृत्ती राजपुत, द सबगव्हाण सरपंच अधिकार पाटील, मोहाडी माजी सरपंच रामचंद्र पाटील, खेडी ढोक माजी सरपंच चांगदेव पाटील, रणजित पाटील, मांडळ चे रावसाहेब कोळी जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ,माजी सरपंच जितु बापू, विनायक पाटील, उत्तम वानखेडे, मुडी चे रामचंद्र पाटील, आर्डी सरपंच संजय पाटील, शिरसाळे माजी सरपंच सुदाम चौधरी, पिंपळे माजी सरपंच पुरुषोत्तम चौधरी, तळवाडे महेंद्र पाटील, अ भा मराठा महासंघ ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (ढेकु), लोण माजी सरपंच समाधान पाटील, हिरामण पाटील, गलवाडे माजी सरपंच राजेंद्र पाटील, राहुल पाटील, जैतपीर सरपंच महेंद्र बापुजी, सोनवणे सर, पाडसे माजी सरपंच गोपीचंद कोळी, खर्दे चे भैय्या पाटील, संजय मिस्तरी, भोरटेक सरपंच अमोल राजपुत, कैलास परदेशी, धानोरा सरपंच गोपीचंद धनगर, करणखेडा माजी सरपंच गणेश गुरव, पंकज धनगर, डांगरी राकेश पाटील, मारवड प्रफुल्ल पाटील, कळमसरे मयुर चौधरी, निम माजी सरपंच भास्कर चौधरी, पाडळसरे माजी सरपंच रणछोड पाटील, सागर कोळी, पातोंडा माजी सरपंच सोपान लोहार, सावखेडा माजी सरपंच राजेंद्र पाटील, रुंधाटी जितेंद्र पाटील, मठगव्हाण महेश पवार, सोनू गांगुर्डे, पिंटू शिरसाठ, नंदगाव सरपंच दामोदर पाटील, ढेकु माजी सरपंच रामकृष्ण पाटील, गोविंदा पाटील, सारबेटे माजी सरपंच मनोहर पाटील, रिजवान शेख, एकरूखी माजी सरपंच योगेश पाटील, दहिवद भगवान वाघ, रोशन सोनवणे, विपुल पाटील, कचरे गडखांब भाऊसाहेब पाटील, परशुराम पाटील, भोला पाटील, चेतन भामरे, निंभोरा माजी उपसरपंच आलेश धनगर, नाना कोळी, दिपक पाटील, देवराम कोळी, अमळगाव भुषण चौधरी विभागीय अध्यक्ष ओबीसी महासंघ, कन्हेरे लोकनियुक्त सरपंच चंद्रकात पाटील, पिंपळी माजी सरपंच मनोज महाजन, खोकरपाट हिराभाऊ, भरवस मनोज पाटील, वावडे स्वप्निल ठाकरे, एन आर पाटील, बोहरा सोपान धनगर, जवखेडे जयेश चव्हाण, जळोद सचिन चौधरी, युवासेना माजी तालुका प्रमुख किशोर पाटील व इतर असंख्य पदाधिकाऱ्यांनी हाती भगवा घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार संतोष बांगर, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अमोल पाटील, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमख वासुदेव पाटील तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *