अमळनेर
सभासद हितासाठी अपक्ष उमेदवार भरत पाटील यांची उमेदवारी…
![]()
सभासद हितासाठी अपक्ष उमेदवार भरत पाटील यांची उमेदवारी… पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची पतपेढीची निवडणुक अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची सह पतपढी अमळनेर पंचवार्षिक निवडणूक 2023- 28 या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पाटील भरत विश्वासराव माध्यमिक विद्यालय नगांव गडखांब हे निवडणुकीत उभे असून त्यांची निशाणी छत्री […]
दहावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन कार्यशाळेत मिळाली यशाची गुरुकिल्ली!
![]()
दहावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन कार्यशाळेत मिळाली यशाची गुरुकिल्ली! अमळनेरला सावित्रीबाई विद्यालयात “परीक्षेला जाता जाता..!” कार्यक्रम अमळनेर- दहावीच्या विद्यार्थिनींना बोर्ड परीक्षेच्या अगोदर कार्यशाळेत मिळालेले मार्गदर्शन आत्मविश्वास वाढवणारे आहे. अशा वेगवेगळ्या उपक्रमातून परीक्षेचे तंत्र अवगत होऊन विद्यार्थिनींना यशाची गुरुकिल्ली प्राप्त होते, असे प्रतिपादन नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा श्याम पवार यांनी केले. येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च […]
पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची पतपेढीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार भरत पाटील यांची उमेदवारी
![]()
पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची पतपेढीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार भरत पाटील यांची उमेदवारी अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची सह पतपढी अमळनेर पंचवार्षिक निवडणूक 2023- 28 या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पाटील भरत विश्वासराव माध्यमिक विद्यालय नगांव गडखांब हे निवडणुकीत उभे असून त्यांची निशाणी छत्री आहे. तरी […]
देवगांव देवळी जिल्हा परिषद प्राथमिकव उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न….
![]()
देवगांव देवळीजिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा देवगाव देवळी तालुका अमळनेर येथे नुकताच बाल मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला..बाल मेळाव्याचे उद्घाटन गावातील जेष्ठ नागरिक व महात्मा फुले हायस्कूलचे ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब धर्मराज रामचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद […]
स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()
स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांचे आल्पशाआजाराने निधन कळमसरे येथून उद्या दुपारी अकरा वाजता राहत्या करून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे येथे गुरव परीवाराने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गावात दुधाचा व्यवसाय करत मुलांना शिक्षणाचे बाळकडू देत विद्याविभूषित केले..स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांनीअत्यंत प्रतिकूल परीस्थितीत दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या परिवाराचे राहटगाडे सुरळीत सुरू ठेवले… त्यात मुलांचे शिक्षण पुर्ण केले… त्यांना […]
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यद्वारे जनजागृती.—
![]()
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यद्वारे जनजागृती.—मारवड येथील कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात दत्तक ग्राम गोवर्धन येथे आज शिबिराच्या चौथ्या दिवशी श्रमदान करण्यासाठी रॅली काढली.श्रमदानापूर्वी रॅलीने “सक्षम युवा समर्थ भारत” असा जयघोष केला. आणि या ग्रामच्या चौफुलीवर स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी ‘नशा करे दुर्दशा’ या […]
अमळनेर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक विकास देवरे यांचा सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार
![]()
अमळनेर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्री विकास देवरे साहेबांनचा सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला .नमूद प्रसंगी सरपंच परिषद च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा सौ.सुषमाताई देसले पाटील ,श्री बाळाभाऊ धुमाळ , अध्यक्ष सरपंच परिषद जळगाव जिल्हा ,परिषदेचे तालुका अध्यक्ष श्री महेंद्रभाऊ बोरसे ,तालुका महिला अध्यक्षा सौ,शितल पाटील ,जिल्हा संपर्कप्रमुख श्री चंद्रकांत पाटील, जिल्हा समन्वयक […]
वंचित पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवातपातोंडा मंडळातील शेतकरी होते वंचित, मंत्री ना. अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश
![]()
वंचित पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवातपातोंडा मंडळातील शेतकरी होते वंचित, मंत्री ना. अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश अमळनेर: तालुक्यातील पातोंडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यासाठी सुरुवात झाली असून मंत्री अनिल पाटील यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.याआधी ही तालुक्यातील सर्वच महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना […]
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शरद पवार गटाला वापरण्याची मुभा
![]()
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शरद पवार गटाला वापरण्याची मुभा अमळनेरला जल्लोषात स्वागत.. अमळनेर प्रतिनिधी – केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शरद पवार गटाला वापरण्याची मुभा आयोगाने दिली. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या नवीन नावाचे जल्लोषात स्वागत करताना माजी आमदार डॉ. बी एस पाटील, तिलोत्तमा पाटील, कमल अक्का […]
मंगळग्रह मंदिरातील महाप्रसाद आता बनेल पितळ ,फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात
![]()
मंगळग्रह मंदिरातील महाप्रसाद आता बनेल पितळ ,फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात भाविकांच्या आरोग्याची काळजी : महाप्रसादातील सर्व पदार्थ बनतात गावरान तूप व शेंगदाणा तेलात अमळनेर प्रतिनिधी :अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात मिळणाºया महाप्रसादातील सर्व खाद्य पदार्थ कल्हई केलेली पितळीची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यातच बनविणे येत्या गणेश जयंतीपासून अर्थात १३ फेब्रुवारी पासून […]

