अमळनेर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक विकास देवरे यांचा सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार
![]()
अमळनेर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्री विकास देवरे साहेबांनचा सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला .नमूद प्रसंगी सरपंच परिषद च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा सौ.सुषमाताई देसले पाटील ,श्री बाळाभाऊ धुमाळ , अध्यक्ष सरपंच परिषद जळगाव जिल्हा ,परिषदेचे तालुका अध्यक्ष श्री महेंद्रभाऊ बोरसे ,तालुका महिला अध्यक्षा सौ,शितल पाटील ,जिल्हा संपर्कप्रमुख श्री चंद्रकांत पाटील, जिल्हा समन्वयक सौ कल्याणी पाटील व श्री श्रीकांत पाटील ,श्री महेंद्र पाटील सर भाजपा सरचिटणीस तसेच श्री गजेंद्र जाधव सरपंच रामेश्वर हे उपस्थित होते.नमूद प्रसंगी पोलीस निरीक्षक यांनी सरपंच व त्यांचे सहकारी याना वेळोवेळी लागणारे पोलिस मदतीचे आश्वासन दिले.


