1 min read

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शरद पवार गटाला वापरण्याची मुभा

Loading

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शरद पवार गटाला वापरण्याची मुभा

अमळनेरला जल्लोषात स्वागत..

अमळनेर प्रतिनिधी – केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शरद पवार गटाला वापरण्याची मुभा आयोगाने दिली. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या नवीन नावाचे जल्लोषात स्वागत करताना माजी आमदार डॉ. बी एस पाटील, तिलोत्तमा पाटील, कमल अक्का पाटील,छाया पवार,उमेश पाटील,श्याम पाटील, सचिन वाघ, मनोहर पाटील, दयाराम पाटील, अरुण शिंदे, जी एम.पवार,सनी गायकवाड, कल्पेश पाटील, शशी साळुंखे, किशोर पाटील, दर्पण वाघ, उज्वल मोरे,शुभम पवार,महेश कासार तसेच तालुक्यातील पद्मविभूषण शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *