अमळनेर
जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास! प्रभाग क्र.१६ मधून विश्वनाथ (रवी) पिंताबर पाटील यांची दमदार उमेदवारी”
![]()
“जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास! प्रभाग क्र.१६ मधून विश्वनाथ (रवी) पिंताबर पाटील यांची दमदार उमेदवारी” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : आगामी नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये समाजसेवेची परंपरा, प्रामाणिक कार्यपद्धती आणि जनतेचा निर्विवाद विश्वास मिळवलेले श्री. विश्वनाथ (रवी) पिंताबर पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून, या घोषणेनंतर प्रभागात उत्साहाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण […]
निसर्डी धरणाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करू –खासदार सुप्रिया सुळे”, जिल्हा परिषद उमेदवार दिपक पाटील वाघोदेकर यांची मुंबईत भेट
![]()
“निसर्डी धरणाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करू –खासदार सुप्रिया सुळे” जिल्हा परिषद उमेदवार दिपक पाटील वाघोदेकर यांची मुंबईत भेट अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) आगामी जिल्हा परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उमेदवारीसाठी इच्छुक असलेले दिपक पाटील वाघोदेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर […]
कार्य हा परिचय… समाजसेवा हा ध्यास!” अमळनेर नगर परिषद निवडणूक 2025: सुनील दयाराम महाजन यांची वॉर्ड क्र. १३-ब मधून उमेदवारी करणार
![]()
✦ “कार्य हा परिचय… समाजसेवा हा ध्यास!” अमळनेर नगर परिषद निवडणूक 2025: सुनील दयाराम महाजन यांची वॉर्ड क्र. १३-ब मधून उमेदवारी करणार अमळनेर प्रतिनिधी – “कार्य हाच परिचय, प्रयत्न हीच ओळख आणि समाजसेवा हाच ध्यास” या ब्रीदवाक्यासह वॉर्ड क्रमांक १३-ब मधून सुनील दयाराम महाजन यांनी नगरपरिषद निवडणूक 2025 साठी उमेदवारी जाहीर केली आहे. प्रभागातील प्रश्नांची […]
विद्यार्थ्यांमध्ये करुणा आणि सामाजिक बांधिलकी वाढीसाठी महात्मा फुले हायस्कूल देवगांवमध्ये ‘करुणा क्लब’ स्थापन
![]()
विद्यार्थ्यांमध्ये करुणा आणि सामाजिक बांधिलकी वाढीसाठी महात्मा फुले हायस्कूल देवगांवमध्ये ‘करुणा क्लब’ स्थापन अमळनेर प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगांव, ता. अमळनेर, जि. जळगांव येथे कोरोना क्लब संदर्भातील सविस्तर माहिती देतांना महाराष्ट्र राज्याचे समन्वयक भुपेशभाई चरण यांनी विद्यार्थ्यांच्या सध्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकला. भुपेशभाई यांनी सांगितले की, आजकाल विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होत आहे, […]
शिवसेना डावलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पराभवाची चव — वाघांचा इशारा , शिवसेनेचा दमदार मेळावा
![]()
शिवसेना डावलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पराभवाची चव — वाघांचा इशारा शिवसेनेचा दमदार मेळावा अमळनेर प्रतिनिधी: तालुक्यात उबाठा गटाची शिवसेना संपली असे अनेकांना वाटले होते मात्र आजची गर्दी पाहून अनेकांना धडकी भरली असेल. सेनेची ताकद कमी असली तरी अनेकांचे राजकारण बिघडवण्याची ताकद अमळनेरच्या शिवसेनेमध्ये आहे. ज्याने त्याने अमळनेर तालुक्यात शिवसेनेला डावलून राजकारण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याना […]
“प्रयत्न, सातत्य आणि संयम… परिणामी यश निश्चिती!” ,प्रभाग क्र. १७ (अ – OBC महिला राखीव) मधून सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांची दमदार उमेदवारी
![]()
“प्रयत्न, सातत्य आणि संयम… परिणामी यश निश्चिती!” प्रभाग क्र. १७ (अ – OBC महिला राखीव) मधून सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांची दमदार उमेदवारी अमळनेर प्रतिनिधी : नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १७ (अ – OBC महिला राखीव) मध्ये समाजसेवेसाठी सदैव तत्पर असलेले दांपत्य सौ. पाटील स्वप्ना विक्रांत पाटील आणि विक्रम भास्करराव पाटील (माजी […]
अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उदया भव्य अल्पसंख्याक मेळावा आ.सना मलिक,माजी आ.जिशान बाबा सिद्दीकी, माजी आ.फारूक शाह, नजीब मुल्ला व ऍड नाझेर काझी यांची राहणार उपस्थिती
![]()
अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उदया भव्य अल्पसंख्याक मेळावा आ.सना मलिक,माजी आ.जिशान बाबा सिद्दीकी, माजी आ.फारूक शाह, नजीब मुल्ला व ऍड नाझेर काझी यांची राहणार उपस्थिती अमळनेर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन उदया शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी अमळनेर शहरात करण्यात आले आहे. अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दुपारी 3.30 वाजता हा मेळावा […]
“करुणेचा संदेश शाळांपर्यंत — अमळनेरमध्ये करुणा क्लबची एकदिवसीय सहविचार सभा”
![]()
“करुणेचा संदेश शाळांपर्यंत — अमळनेरमध्ये करुणा क्लबची एकदिवसीय सहविचार सभा” अमळनेर प्रतिनिधी स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा विद्यालयात दिनांक 5 नोव्हेंबर, बुधवार रोजी अंतरराष्ट्रीय करुणा क्लब, चेन्नई यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील सर्व शालेय करुणा क्लब संघटक शिक्षकांची एकदिवसीय सहविचार सभा घेण्यात आली. या सभेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये करुणा, संवेदनशीलता, सामाजिक जाणीव आणि प्राणिमात्रांविषयी दया भाव निर्माण […]
श्री मंगळ ग्रह मंदिरात १४वा श्री तुळशी विवाह सोहळा विधिवत व मंगलमय वातावरणात साजरा
![]()
श्री मंगळ ग्रह मंदिरात १४वा श्री तुळशी विवाह सोहळा विधिवत व मंगलमय वातावरणात साजरा अमळनेर प्रतिनिधी: भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पवित्र परंपरेनुसार वधू-वरांच्या ब्रम्हगाठी विवाह सोहळ्यांसारख्या पद्धतीने बांधल्या जातात. या परंपरेचा जतन करण्याच्या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेने बुधवार, दि. ५ रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह सोहळा अतिशय शुभ व […]
प्रभाग क्र. १५ मध्ये तुळशी विवाह व हळदी-कुंकू सोहळा उत्साहात, सौ. भाग्यश्री जैन (पाटील) यांच्या उपक्रमांतून विकास, संस्कार आणि सेवेची एकजूट
![]()
प्रभाग क्र. १५ मध्ये तुळशी विवाह व हळदी-कुंकू सोहळा उत्साहात सौ. भाग्यश्री जैन (पाटील) यांच्या उपक्रमांतून विकास, संस्कार आणि सेवेची एकजूट अमळनेर, प्रतिनिधी(ईश्वर महाजन) प्रभाग क्रमांक १५ मध्ये सामाजिक एकता, सांस्कृतिक वारसा आणि विकासाची भावना एकत्र आणणारा तुळशी विवाह व हळदी-कुंकू सोहळा सौ. भाग्यश्री भावेश जैन (पाटील) यांच्या पुढाकाराने उत्साहात पार पडला. महिलांपासून युवकांपर्यंत आणि […]

