अमळनेर
चौथ्यांदा मिळालेला विश्वास, कर्तृत्वाचा गौरव : वसुंधराताई लांडगे यांचा भावनिक ‘हृदय सत्कार’
![]()
चौथ्यांदा मिळालेला विश्वास, कर्तृत्वाचा गौरव : वसुंधराताई लांडगे यांचा भावनिक ‘हृदय सत्कार’ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्तपदी चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या लढतीत चौथ्यांदा निवडून आलेल्या सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन अत्यंत आपुलकीने व भावनिक वातावरणात हृदय सत्कार करण्यात आला. हा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका व दहिवद गावाच्या मा. […]
खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकारातून आज अमळनेर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साहित्य वाटप
![]()
खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकारातून आज अमळनेर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साहित्य वाटप राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत अमळनेर येथे सहाय्यक साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी खासदार स्मिताताई वाघ यांच्या माध्यमातून अमळनेर शहरात केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत वयोवृद्ध नागरिकांना सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यापूर्वी इंद्रभुवन येथे आयोजित […]
युडीआयडी-आधार संलग्नतेसाठी 28 जानेवारीपूर्वी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
![]()
युडीआयडी-आधार संलग्नतेसाठी 28 जानेवारीपूर्वी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन *जळगाव, दिनांक 20 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हयातील विशेष सहाय्य योजनेतंर्गत संजय गांधी योजना / श्रवणबाळ योजना / इंदिरा गांधी योजनेतंर्गत शासनाने लाभार्थ्यांना ऑनलाईन सुविधे अंतर्गत अनुदान वितरीत करण्याचे निश्चित केलेले आहे. त्या अनुषंगाने सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शासन निर्णय दि. 20 ऑगस्ट 2025 नुसार या योजनेचा लाभ सुरु […]
अमळनेरच्या दिनेश बागडेंना राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक
![]()
अमळनेरच्या दिनेश बागडेंना राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक अमळनेर प्रतिनिधी : उत्तराखंड येथे दिनांक १६ ते १८ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरचे सुपुत्र दिनेश शशी बागडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदकावर (Silver Medal) आपले नाव कोरले आहे. ही स्पर्धा १०७ किलो वजनी गटात पार पडली असून या गटात […]
अमळनेरमध्ये गणेश जयंतीनिमित्त गणेश याग व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
![]()
अमळनेरमध्ये गणेश जयंतीनिमित्त गणेश याग व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी येथील स्टेशन रोडवरील मुठे चाळ, मिल चाळ परिसरातील श्री पंचदेवता मारुती मंदिरात गुरुवार, दिनांक २२ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त पारंपरिक श्रद्धा व भक्तिभावाने गणेश याग व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माघ शुद्ध चतुर्थीच्या पावन दिवशी दरवर्षी श्री पंचदेवता मारुती मंदिरात श्री […]
एक अमळनेरकराचे नम्र आवाहन : राजकीय मतभेद थांबवा, विकासासाठी एकत्र या
![]()
एक अमळनेरकराचे नम्र आवाहन : राजकीय मतभेद थांबवा, विकासासाठी एकत्र या अमळनेर | विशेष प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंतन करत एका सजग अमळनेरकराने समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे व नम्र आवाहन केले आहे. तालुक्याने एका दादांना आमदारकी व बाजार समितीची जबाबदारी दिली, तर दुसऱ्या दादांना नगरपालिकेचे नेतृत्व दिले. विशेष बाब म्हणजे दोघेही सत्तेत आहेत. मात्र […]
प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व स्पर्धांचा उत्साहपूर्ण सोहळा
![]()
प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व स्पर्धांचा उत्साहपूर्ण सोहळा मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळातर्फे मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले. या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार, दिनांक १६ रोजी महिलांसाठी पाककला स्पर्धा व रेट्रो फॅशन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. […]
भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
![]()
भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न जळगाव, दि. १९ जानेवारी २०२६ (जिमाका वृत्तसेवा) – भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार असून, या अनुषंगाने मुख्य शासकीय समारंभाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली. भारतीय प्रजासत्ताक […]
मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी 74 रूग्ण पनवेल येथे रवाना मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
![]()
मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी 74 रूग्ण पनवेल येथे रवाना मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाउंडेशन (धनवाडी) व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्यातर्फे रविवार, दि. 18 जानेवारी रोजी मंगळ ग्रह मंदिरात मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर झाले. या शिबिराचा 190 रुग्णांनी […]
इतिहास अभिमानाचा… वास्तव मात्र दमछाकीचा! , प्रांत–तहसीलचा परिसर की जप्त वाहनांचे गोदाम?
![]()
इतिहास अभिमानाचा… वास्तव मात्र दमछाकीचा! प्रांत–तहसीलचा परिसर की जप्त वाहनांचे गोदाम? अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय व दस्त नोंदणी कार्यालय — ही तीनही अत्यंत महत्त्वाची शासकीय कार्यालये आज अक्षरशः श्वास गुदमरल्याच्या अवस्थेत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. इंग्रजकालीन बांधकामातील ही सुरेख, देखणी व ऐतिहासिक इमारत बाहेरून पाहताना अभिमान वाटावा अशी आहे; […]

