27 Apr, 2026

कालिदास कलश सोहळ्यात विजयी कामगिरी—महाकाल नगरीत महाराष्ट्राची स्वर्गसुख अनुभूती!

Loading

कालिदास कलश सोहळ्यात  विजयी कामगिरी—महाकाल नगरीत महाराष्ट्राची स्वर्गसुख अनुभूती! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) 31 ऑक्टोबर 2025 रोजी महाकाल नगरी उज्जैन येथे झालेल्या कालिदास कलश सोहळ्यात अंमळनेरच्या महाराष्ट्राच्या थाटामाटात सादर केलेल्या श्री नारायणी गृप महीला मंडळ भव्य थीम परफॉर्मन्सने उपस्थितांच्या मनावर राज्य केले. देव पाहावं म्हणून गेलेल्या या सर्व महिलांना प्रत्यक्ष देवत्वाची आणि स्वर्गसुखाची अनुभूती लाभली. […]

1 min read

उत्कृष्ट युवा नेतृत्वाचा गौरव : एडवोकेट कौस्तुभ पाटील यांना ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ पुरस्कार”

Loading

“उत्कृष्ट युवा नेतृत्वाचा गौरव : एडवोकेट कौस्तुभ पाटील यांना ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ पुरस्कार” अमळनेर प्रतिनिधी काँग्रेसच्या विद्यार्थी पक्षातील तडफदार युवा नेतृत्व, मुंबई उच्च न्यायालयातील कुशल वकील आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले एडवोकेट कौस्तुभ सुनील पाटील यांना ‘मराठी लाईव्ह न्युज’च्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या सततच्या अभ्यासू, उपक्रमशील आणि सर्वसामान्यांसाठी […]

1 min read

राज्यपालांच्या हस्ते गौरव — पत्रकार उमेश काटे ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट पदाधिकारी’ पुरस्काराने सन्मानित

Loading

राज्यपालांच्या हस्ते गौरव — पत्रकार उमेश काटे ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट पदाधिकारी’ पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पत्रकार उमेश प्रतापराव काटे यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट पदाधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘राजस्थान’चे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री काटे यांना देण्यात आला. पंढरपूर येथे झालेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या राज्य शिखर अधिवेशनात हे […]

1 min read

१६ प्रभागाचा खरा सेवक — वर्षभर जनतेसाठी धावणारे रवींद्र पिंताबर पाटील; ‘नुसत्या निवडणुकीत नव्हे, तर रोजच’ जनतेच्या सेवेसाठी तत्पर!”

Loading

१६ प्रभागाचा खरा सेवक — वर्षभर जनतेसाठी धावणारे रवींद्र पिंताबर पाटील; ‘नुसत्या निवडणुकीत नव्हे, तर रोजच’ जनतेच्या सेवेसाठी तत्पर!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) 16 प्रभागातील जनतेच्या मनात विश्वास आणि जिव्हाळा निर्माण करणारे नाव म्हणजे रवींद्र पिंताबर पाटील (रवि पाटील). राजकारणात वेगवेगळ्या घोषणा, आश्वासनांची बरसात होत असताना, फक्त निवडणुकीच्या काळातच नव्हे, तर वर्षाचे पूर्ण ३६५ दिवस जनतेसाठी […]

1 min read

तामझाम नाही, फक्त काम! — सुनील महाजन यांची साध्या पद्धतीने दाखल केली अपक्ष उमेदवारी प्रभाग 13 ब मध्ये नवपरिवर्तनाची हाक — सुनील महाजन अपक्ष उमेदवारीसह उमटले जनतेच्या अपेक्षांचा विश्वास

Loading

तामझाम नाही, फक्त काम! — सुनील महाजन यांची साध्या पद्धतीने दाखल केली अपक्ष उमेदवारी प्रभाग 13 ब मध्ये नवपरिवर्तनाची हाक — सुनील महाजन अपक्ष उमेदवारीसह उमटले जनतेच्या अपेक्षांचा विश्वास अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी नुकताच प्रभाग 13 ब मध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केली. या सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा ताम-झाम, वाजा-फटाके किंवा […]

1 min read

सर्वसामान्यांचा नेता, शहर बदलण्याचा नवा विश्वास — जितेंद्र ठाकूर यांना मिळतोय नागरिकांचा जोरदार पाठिंबा

Loading

सर्वसामान्यांचा नेता, शहर बदलण्याचा नवा विश्वास — जितेंद्र ठाकूर यांना मिळतोय नागरिकांचा जोरदार पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय तापमान वाढले असून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून जितेंद्र (जितू) ठाकूर यांचे नाव चर्चेत आहे. सर्वसामान्य कुटुंबातून स्वबळावर पुढे आलेल्या आणि शहरातील दैनंदिन समस्या प्रत्यक्ष जाणणाऱ्या जितेंद्र ठाकूर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा […]

1 min read

अमर वीर क्रांतीकारी चंद्रशेखर आझाद यांचा वारसा अमळनेरमध्ये — नातू अमित आझाद व नेहा आझाद यांची भागवताचार्य कमलेश महाराजांच्या घरी खास भेट”

Loading

“अमर वीर क्रांतीकारी चंद्रशेखर आझाद यांचा वारसा अमळनेरमध्ये — नातू अमित आझाद व नेहा आझाद यांची भागवताचार्य कमलेश महाराजांच्या घरी खास भेट” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य आंदोलनाला दिशा देणारे, क्रांतीची जाज्वल्य ज्योत पेटवणारे अमर शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या कुटुंबातील वारसदार अमित आझाद व नेहा आझाद यांनी अमळनेर तालुक्यातील जैतपीर येथे ऐतिहासिक भेट दिली. हिंदूस्तान […]

1 min read

जनतेच्या अपेक्षा, नवनेतृत्वाची हाक — प्रभाग 13 ब मध्ये सुनील महाजन यांची जोरदार चर्चा”

Loading

“जनतेच्या अपेक्षा, नवनेतृत्वाची हाक — प्रभाग 13 ब मध्ये सुनील महाजन यांची जोरदार चर्चा” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) प्रभाग 13 ब मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच नेतृत्वाचा प्रभाव राहिल्याने स्थानिक पातळीवरील मूलभूत समस्या कायम प्रलंबित आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारख्या रोजच्या गरजा आणि प्रश्‍नांवर ठोस उपाययोजना नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. अशातच नवे, अभ्यासू आणि निस्वार्थी […]

1 min read

मुलांनी घेतला श्रमदानाचा मंत्र; परिसर स्वच्छ करून मिळवले खेळण्यासाठी मैदान”

Loading

“मुलांनी घेतला श्रमदानाचा मंत्र; परिसर स्वच्छ करून मिळवले खेळण्यासाठी मैदान” अमळनेर प्रतिनिधी विद्युतप्रवाह काॅलनी व पटवारी काॅलनी च्या मध्ये नगरपालिकेची मोकळ्या जागेत आजूबाजूच्या परिसरातील लोक कचरा टाकायचे. , त्या परीसरातील मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा नाही.. मुलांनी दर्शना ताई पवार कर्मभूमी स्मारक सचिव , यांना ही व्यथा बोलून दाखवली.. स्मारक परीवारातील तरूणाई चेतन भोई. , शुभम […]

1 min read

प्रभाग क्रमांक 10 मधील पानखिडकी येथील असंख्य कार्कर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.. भाजपचे शहर उपाध्यक्ष व माजी नगरसेवक कैलास भावसार यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

Loading

प्रभाग क्रमांक 10 मधील पानखिडकी येथील असंख्य कार्कर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.. भाजपचे शहर उपाध्यक्ष व माजी नगरसेवक कैलास भावसार यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश भाजपचे शहर उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक कैलास भावसार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला. या वेळी कैलास भावसार यांनी सांगितले की, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?