अमळनेर
अमळनेरमध्ये गणेश जयंतीनिमित्त गणेश याग व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
![]()
अमळनेरमध्ये गणेश जयंतीनिमित्त गणेश याग व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी येथील स्टेशन रोडवरील मुठे चाळ, मिल चाळ परिसरातील श्री पंचदेवता मारुती मंदिरात गुरुवार, दिनांक २२ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त पारंपरिक श्रद्धा व भक्तिभावाने गणेश याग व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माघ शुद्ध चतुर्थीच्या पावन दिवशी दरवर्षी श्री पंचदेवता मारुती मंदिरात श्री […]
एक अमळनेरकराचे नम्र आवाहन : राजकीय मतभेद थांबवा, विकासासाठी एकत्र या
![]()
एक अमळनेरकराचे नम्र आवाहन : राजकीय मतभेद थांबवा, विकासासाठी एकत्र या अमळनेर | विशेष प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंतन करत एका सजग अमळनेरकराने समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे व नम्र आवाहन केले आहे. तालुक्याने एका दादांना आमदारकी व बाजार समितीची जबाबदारी दिली, तर दुसऱ्या दादांना नगरपालिकेचे नेतृत्व दिले. विशेष बाब म्हणजे दोघेही सत्तेत आहेत. मात्र […]
प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व स्पर्धांचा उत्साहपूर्ण सोहळा
![]()
प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व स्पर्धांचा उत्साहपूर्ण सोहळा मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळातर्फे मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले. या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार, दिनांक १६ रोजी महिलांसाठी पाककला स्पर्धा व रेट्रो फॅशन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. […]
भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
![]()
भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न जळगाव, दि. १९ जानेवारी २०२६ (जिमाका वृत्तसेवा) – भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार असून, या अनुषंगाने मुख्य शासकीय समारंभाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली. भारतीय प्रजासत्ताक […]
मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी 74 रूग्ण पनवेल येथे रवाना मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
![]()
मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी 74 रूग्ण पनवेल येथे रवाना मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाउंडेशन (धनवाडी) व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्यातर्फे रविवार, दि. 18 जानेवारी रोजी मंगळ ग्रह मंदिरात मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर झाले. या शिबिराचा 190 रुग्णांनी […]
इतिहास अभिमानाचा… वास्तव मात्र दमछाकीचा! , प्रांत–तहसीलचा परिसर की जप्त वाहनांचे गोदाम?
![]()
इतिहास अभिमानाचा… वास्तव मात्र दमछाकीचा! प्रांत–तहसीलचा परिसर की जप्त वाहनांचे गोदाम? अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय व दस्त नोंदणी कार्यालय — ही तीनही अत्यंत महत्त्वाची शासकीय कार्यालये आज अक्षरशः श्वास गुदमरल्याच्या अवस्थेत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. इंग्रजकालीन बांधकामातील ही सुरेख, देखणी व ऐतिहासिक इमारत बाहेरून पाहताना अभिमान वाटावा अशी आहे; […]
आशेचा दीपस्तंभ : अथर्व विजय Yelmalle यांची प्रेरणादायी यशोगाथा
![]()
आशेचा दीपस्तंभ : अथर्व विजय Yelmalle यांची प्रेरणादायी यशोगाथा विशेष प्रतिनिधी (दिनेश कुमार टाक) सातत्य, प्रेम, अपार कष्ट आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर आयुष्याला नवी दिशा देता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अथर्व विजय Yelmalle. अवघ्या १८ वर्षांचा अथर्व आज केवळ स्वतःच्या यशाचा शिल्पकार ठरलेला नाही, तर असंख्य पालक, विशेष गरजा असलेली मुले आणि समाजासाठी […]
अमळनेर नगरपरिषदेच्या नूतन सभापतींचा सन्मान – शहर विकासाला नवी दिशा
![]()
अमळनेर नगरपरिषदेच्या नूतन सभापतींचा सन्मान – शहर विकासाला नवी दिशा अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या नूतन सभापतींची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी अमळनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. परीक्षितजी बाविस्कर यांच्या हस्ते नूतन सभापतींना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. नवीन निवड झालेल्या सभापतींमध्ये बांधकाम सभापती श्री. साहेबराव पवार, […]
उपक्रमशील शिक्षिकेचा गौरव , श्रीमती प्रतिभा जाधव यांना जिल्हास्तरीय महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार
![]()
उपक्रमशील शिक्षिकेचा गौरव , श्रीमती प्रतिभा जाधव यांना जिल्हा स्तरीय महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी : जळगाव येथील अल्पबचत भवनात नुकतेच महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. जळगाव येथे आयोजित समता शिक्षक परिषदेच्या वतीने श्रीमती प्रतिभा देवराम जाधव (माध्यमिक विद्यालय, लोन ग्रुप, ता. अमळनेर) […]
अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार 1 फेब्रुवारीला संत शिरोमण रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघणार शोभायात्रा
![]()
अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार 1 फेब्रुवारीला संत शिरोमण रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघणार शोभायात्रा अमळनेर ः येथील चर्मकार समाज संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी शोभायात्रा काढत होते. मात्र, यापुढे एक गाव- एक मिरवणूक असा निर्धार सर्व समाजबांधवांनी केला. याबाबत श्री मंगळग्रह मंदिर […]

