अमळनेर
पर्ल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी गार्गी अबॅकेस मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी गार्गी अबॅकेस मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी अमळनेर प्रतिनिधी पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी गुरु मनोज मोरे यांनी गार्गी अबॅकेस स्पर्धेमध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांपासून निवडून दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरून शालेय इतिहासात एक गौरवपूर्ण ध्वजा उभारली आहे. या यशाबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत भदाणे, प्राचार्य आणि शिक्षकांनी गुरु […]
आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांना पिताशोक : आदर्श शिक्षक कै. नानासो रतन हेमलाल साळुंखे यांचे निधन , आज मारवड येथील राहत्या घरून दुपारी चार वाजता निघणार अंतयात्रा
![]()
आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांना पिताशोक : आदर्श शिक्षक कै. नानासो रतन हेमलाल साळुंखे यांचे निधन आज मारवड येथील राहत्या घरून दुपारी चार वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– साक्षात आयुष्याच्या अखेरच्या प्रवासावर आज एका मागे मागे उरलेल्या शिखरप्राप्त व्यक्तीने पाऊलं ठेवली. आयकर आयुक्त श्री संदीपकुमार रतन साळुंखे यांचे वडील, आदर्श शिक्षक, शैक्षणिक व […]
लायन्स क्लब, अमळनेरची नूतन कार्यकारिणी जाहीर:- डॉ. संदीप जोशी अध्यक्षपदी, महेंद्र पाटील सचिव, नितीन विंचूरकर खजिनदार पदी निवड
![]()
लायन्स क्लब, अमळनेरची नूतन कार्यकारिणी जाहीर:- डॉ. संदीप जोशी अध्यक्षपदी, महेंद्र पाटील सचिव, नितीन विंचूरकर खजिनदार पदी निवड अमळनेर प्रतिनिधी सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या लायन्स क्लब, अमळनेरची २०२५-२६ या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. क्लबच्या सदस्यांनी एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. यावेळी नूतन अध्यक्षपदी डॉ. संदीप जोशी यांची निवड झाली […]
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात १३५ रुग्णांची तपासणी मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम : अमळनेरसह चोपडा, धरणगाव परिसरातील रुग्णांचा सहभाग
![]()
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात १३५ रुग्णांची तपासणी मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम : अमळनेरसह चोपडा, धरणगाव परिसरातील रुग्णांचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी : धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणिवेचे उचित भान राखत येथील मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २३ रोजी […]
मुलांनी घेतली श्यामची अनोखी मुलाखत; ‘श्याम सोबत मुलांचा गप्पा टप्पा’ कार्यक्रमात निसर्गाचा आणि संवादाचा संगम”
![]()
“मुलांनी घेतली श्यामची अनोखी मुलाखत; ‘श्याम सोबत मुलांचा गप्पा टप्पा’ कार्यक्रमात निसर्गाचा आणि संवादाचा संगम” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) साने गुरुजी कर्मभूमी स्मारकात नुकताच पार पडलेल्या ‘श्याम सोबत मुलांचा गप्पा टप्पा’ या कार्यक्रमाने लोकांच्या मनात विशेष छाप पाडली. सिनेमातील श्याम या व्यक्तिरेखेशी जुळवून घेतलेल्या या कार्यक्रमात मुलांनीच श्यामची मुलाखत घेतली, हा अनोखा उपक्रम असल्यामुळे विशेष पसंती […]
“मानवी अस्तित्वासाठी शस्त्र निर्मितीवर निर्बंध घाला, पृथ्वीचे संरक्षण करा–सामाजिक SAVE the WORLD या संस्थेच्या वतीने पंतप्रधानांना पत्राद्वारे कळकळीचे आवहन
![]()
“मानवी अस्तित्वासाठी शस्त्र निर्मितीवर निर्बंध घाला, पृथ्वीचे संरक्षण करा–SAVE the WORLD या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांचे पंतप्रधानांना पत्राद्वारे कळकळीचे आवहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आम्ही अत्यंत चिंता व्यक्त करत, आपल्या कडे एक विनम्र आवाहन करत आहोत. ही पृथ्वी एक सुंदर देणगी आहे- अप्रतिम निसगनि सजलेली. मानवजातीने येथे शतके आनंदाने जीवन जगले आहे. परंतु आज, अधिक सत्ता, […]
अमळनेर आयटीआयचे नामकरण “संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था”, विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी: पुण्याहून ‘साईनिमिरो’ कंपनीच्या नियुक्तीसाठी २५ जुनला अमळनेरमध्ये कॅम्पस प्लेसमेंट कार्यक्रम
![]()
अमळनेर आयटीआयचे नामकरण “संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था” विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी: पुण्याहून ‘साईनिमिरो’ कंपनीच्या नियुक्तीसाठी २५ जुनला अमळनेरमध्ये कॅम्पस प्लेसमेंट कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णय क्र. आयटीआय-२०२४/प्र.क्र.१२४/व्यशी-३ द्वारे अमळनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण “संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे करण्यात आले […]
सोनार समाजासाठी ऐतिहासिक पाऊल* *विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कृति आराखडा संदर्भात* *अमळनेर येथे उद्या सहविचार बैठकीचे आयोजन*
![]()
*सोनार समाजासाठी ऐतिहासिक पाऊल* *विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कृति आराखडा संदर्भात* *अमळनेर येथे उद्या सहविचार बैठकीचे आयोजन* *अमळनेर (प्रतिनिधी), दिनांक २३* – खानदेशचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे उद्या मंगळवार दिनांक २४ जून २०२५ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता लाड सुवर्णकार समाजाचे कै. कलाबाई रामचंद्रशेट चित्ते सभागृह, मिलचाळ, […]
मंगरूळ विदयालयात दहावीच्या गेट-टुगेदरमध्ये जुन्या आठवणींचा उजाळा;
![]()
मंगरूळ विदयालयात दहावीच्या गेट-टुगेदरमध्ये जुन्या आठवणींचा उजाळा; अमळनेर प्रतिनिधी मंगरूळ येथे माध्यमिक विदयालयात 2006-07 इयत्ता दहावीच्या गेट-टुगेदरमध्ये जुन्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत, समृद्ध सहकार्याचा नवा अध्याय लिहिण्यात आला. अध्यक्ष श्री अशोक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिक्षिका श्रीमती श्रुती श्रीकांत पाटील आणि उपसरपंच मंगरुळ यांच्या उपस्थितीने शोभा वाढली. या कार्यक्रमात, श्री […]
अमळनेर फार्मसी महाविद्यालयाचा १००% निकाल*
![]()
*अमळनेर फार्मसी महाविद्यालयाचा १००% निकाल* खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी येथील पदविका अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्ष व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या अंतिम परिक्षेत घवघवीत यश संपादन केले व महाविद्यालयाचा निकाल १००% राखण्यात यश मिळवले. प्रथम वर्षातील […]

