अमळनेर
ज्ञानदीपाचा तेजोत्सव : देवगाव देवळीतील महात्मा फुले विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व दहावीचा भावनिक निरोप समारंभ संपन्न संस्कार, कर्तृत्व आणि स्वप्नांची उंच भरारी यांचा प्रेरणादायी संगम
![]()
ज्ञानदीपाचा तेजोत्सव : देवगाव देवळीतील महात्मा फुले विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व दहावीचा भावनिक निरोप समारंभ संपन्न संस्कार, कर्तृत्व आणि स्वप्नांची उंच भरारी यांचा प्रेरणादायी संगम
प्राणिशास्त्र विभागाला अभिमानाचा क्षण; डॉ. सरवदे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
![]()
प्राणिशास्त्र विभागाला अभिमानाचा क्षण; डॉ. सरवदे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी अमळनेर-येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त) अंतर्गत प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.आर.सी.सरवदे यांना श्रीराम फाउंडेशन, धुळे यांच्याद्वारे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव पुरस्काराने २ फेब्रुवारी २०२६ रोजी नवल नगर येथे संपन्न झालेल्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सन्मानित करण्यात आले. या यशा बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य […]
लोकवर्गणी, पाणीपट्टीवरील व्याज व प्रॉपर्टी कर रद्द करण्याची मागणी; ग्राहक पंचायतचे नगराध्यक्षांना निवेदन
![]()
लोकवर्गणी, पाणीपट्टीवरील व्याज व प्रॉपर्टी कर रद्द करण्याची मागणी; ग्राहक पंचायतचे नगराध्यक्षांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी -दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी अमळनेर नगर परिषदेचे नूतन अध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर साहेब यांचे सर्वप्रथम अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे अभिनंदन करण्यात आले . अ.भा.ग्राहक पंचायतअमळनेर तर्फे त्यांना निवेदन देण्यात आले त्यात नमूद करण्यात आलेले आहे की अमळनेर […]
सिकलसेल विशेष अभियान ‘अरुणोदय’ अंतर्गत धार येथे विवाहपूर्व-प्रसूतिपूर्व समुपदेशन सत्र संपन्न
![]()
सिकलसेल विशेष अभियान ‘अरुणोदय’ अंतर्गत धार येथे विवाहपूर्व-प्रसूतिपूर्व समुपदेशन सत्र संपन्न अमळनेर प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सूचनेनूसार सिकलसेल अँनिमिया विशेष अभियान ‘अरूणोदय’ राज्यातील एकवीस आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.त्या अंतर्गत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम,मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सचिन भायेकर सर,तालूका आरोग्य अधिकारी मा डाॅ.गिरीश गोसावी सर,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र […]
साहित्य, संस्कृती आणि संत परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव – प्रताप महाविद्यालयाचा अभ्यास दौरा उत्साहात पूर्ण
![]()
साहित्य, संस्कृती आणि संत परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव – प्रताप महाविद्यालयाचा अभ्यास दौरा उत्साहात पूर्ण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील मराठी विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मराठी विभागाचा शैक्षणिक अभ्यास दौरा यशस्वीरीत्या संपन्न झाला. या अभ्यास दौर्याचा मुख्य […]
12 फेब्रुवारी 2026 रोजीचा देशव्यापी लाक्षणिक संप आणि जिल्हा परिषद समोरील धरणे आंदोलन यशस्वी करा.- रामकृष्ण बी.पाटील
![]()
12 फेब्रुवारी 2026 रोजीचा देशव्यापी लाक्षणिक संप आणि जिल्हा परिषद समोरील धरणे आंदोलन यशस्वी करा.- रामकृष्ण बी.पाटील अमळनेर प्रतिनिधी मध्यवर्ती सरकारने कामगार/ कर्मचारी हिताचे असलेले कायदे रद्द करून चार श्रम संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर श्रम संहिता ह्या कामगार/ कर्मचारी विरोधी असून त्या रद्द कराव्यात आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नमूद प्रलंबित मागण्या सोडवाव्यात. […]
संगीत परंपरेत नवा मानबिंदू अनोखी गुरव हिने वयाच्या १७ वर्षी मुंबई केंद्रातून संगीत विशारद परीक्षेत प्रथम क्रमांक
![]()
संगीत परंपरेत नवा मानबिंदू अनोखी गुरव हिने वयाच्या १७ वर्षी मुंबई केंद्रातून संगीत विशारद परीक्षेत प्रथम क्रमांक अमळनेर प्रतिनिधी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (गायन) या विषयातील संगीत विशारद परीक्षेत अमळनेर (जि. जळगाव) येथील कु. अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवत राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश […]
संत नरहरि सोनारांच्या ७४० व्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेरमध्ये भक्तिमय कार्यक्रम “संत साहित्यामध्ये त्यांचे योगदान मोजके असले तरी अत्यंत मोलाचे” — साहित्यिक भाऊसाहेब देशमुख
![]()
संत नरहरि सोनारांच्या ७४० व्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेरमध्ये भक्तिमय कार्यक्रम “संत साहित्यामध्ये त्यांचे योगदान मोजके असले तरी अत्यंत मोलाचे” — साहित्यिक भाऊसाहेब देशमुख अमळनेर प्रतिनिधी लाड शाखीय सुवर्णकार समाज, अमळनेर यांच्या वतीने संत श्री नरहरि सोनार यांच्या ७४० व्या पुण्यतिथी निमित्त भव्य आणि भक्तिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी आयोजित व्याख्यानात संत साहित्याचे अभ्यासक साहित्यिक […]
प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्त) येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची नाशिक येथे शैक्षणिक सहल संपन्न*
![]()
*प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्त) येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची नाशिक येथे शैक्षणिक सहल संपन्न* प्रताप महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील तृतीय वर्ष पदवी वर्गाच्या 38 विद्यार्थ्यांनी व 4 प्राध्यापकांनी शैक्षणिक सहलीनिमित्त नाशिक येथील “जय बायोटेक” व “सुला विनीयार्ड “ येथे औद्यागिक भेटीनिमित्त RUSA अंतर्गत अभ्यास दौरा केला. जय बायोटक या नाशिक येथील सातपूर एम.आय.डी.सी स्थित जैविक खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीस […]
अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल दुकाने दर रविवारी बंद राहणार
![]()
अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल दुकाने दर रविवारी बंद राहणार अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल विक्रेते व्यापाऱ्यांची नुकतीच धुळे रोडवरील पाठक ट्रेडर्स येथे बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला. यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत अमळनेर शहर बिल्डींग मटेरियल असोसिएशनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. […]

