अमळनेर
व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळ्याचा मनसोक्त आनंद…..
![]()
*व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळ्याचा मनसोक्त आनंद….. अमळनेर प्रतिनिधी “घोडे जैसी चाल, हाथी जैसी दुम,ओ सावन राजा कहासे आये तुम……!!! अशा अनेक पावसाळी गाण्यांवर थिरकत व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी पावसाळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. अमळनेर येथे दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल येथे “RAINY DAY […]
समाजहितासाठी पुढाकार: अमळनेरमध्ये चर्मकार समाजाची संघटनात्मक बैठक संपन्न
![]()
समाजहितासाठी पुढाकार: अमळनेरमध्ये चर्मकार समाजाची संघटनात्मक बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी : समाजातील प्रत्येक घटक एकसंघ होऊन येणाऱ्या अडचणींवर एकजुटीने तोंड देण्याच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीसाठी चर्मकार समाजाची बैठक ३ रोजी येथील इंदिरा भवनात उत्साहात पार पडली. बैठकीचे अध्यक्ष पारोळा गटविकास अधिकारी संजय टी. मोरे होते. बैठकीत विजय बिऱ्हाडे, सुनील मोरे, रवींद्र मोरे, डी. ए. सोनवणे, अशोक […]
अनुपमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोंदा हायस्कूलमध्ये हिंदी परीक्षेचे यशस्वी आयोजन भाषा विकासासाठी पोंदा हायस्कूलचा प्रेरणादायी उपक्रम
![]()
अनुपमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोंदा हायस्कूलमध्ये हिंदी परीक्षेचे यशस्वी आयोजन भाषा विकासासाठी पोंदा हायस्कूलचा प्रेरणादायी उपक्रम अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रभाषेचा प्रसार व संवर्धन ही केवळ शैक्षणिक जबाबदारी नसून ती एक राष्ट्रीय, सामाजिक बांधिलकी आहे याच भावनेतून पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील के.एल.पोंदा.हायस्कूलमध्ये नुकत्याच हिंदी ओलमपियाड परीक्षा पार पडल्या. यात हिंदी बोधिनी, हिंदी उत्तमा, हिंदी भूषण, हिंदी विशारद, […]
सावित्रीबाई फुले विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
![]()
सावित्रीबाई फुले विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी अमळनेर वार्ताहर -अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यातील उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून माजी मुख्याध्यापिका गायत्री भदाणे ह्या होत्या तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य पी एम कोळी हे होते.तर […]
सावित्रीबाई फुले विद्यालयात ज्ञानदात्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा!
![]()
सावित्रीबाई फुले विद्यालयात ज्ञानदात्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक अनिल नथू पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोशाचे वाटप केले. विद्यार्थ्यांना देणे आपले कर्तव्य लागते या भावनेतून उपशिक्षक अनिल नथू पाटील यांनी आपल्या वाढदिवसाला विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या शब्द […]
नवीन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीरांचा जागर – जयंती-पुण्यतिथीतून विचारांचे बीजारोपण ,नवीन माध्यमिक विद्यालय व माता बिजासनी आश्रमशाळा अंतुर्ली येथे अण्णाभाऊ साठे–टिळक अभिवादन सोहळा उत्साहात”
![]()
नवीन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीरांचा जागर – जयंती-पुण्यतिथीतून विचारांचे बीजारोपण नवीन माध्यमिक विद्यालय व माता बिजासनी आश्रमशाळा अंतुर्ली येथे अण्णाभाऊ साठे–टिळक अभिवादन सोहळा उत्साहात” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत, प्रा. अशोक पवार सर यांच्या सहकार्याने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. […]
कारगिलच्या रणसंग्रामातील शूरवीरांना श्रद्धांजली; अमळनेरात धनदाई आयटीआयत प्रेरणादायी कार्यक्रम”
![]()
“कारगिलच्या रणसंग्रामातील शूरवीरांना श्रद्धांजली; अमळनेरात धनदाई आयटीआयत प्रेरणादायी कार्यक्रम” अमळनेर प्रतिनिधी: येथील धनदाई माता एज्युकेशन सोसायटी संचलित आयटीआय कॉलेजमध्ये २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, धनदाई संस्थेच्या संचालिका , सौ. प्रमिलाताई दत्तात्रय पाटील होत्या.मंचावर शहीद जवान संतोष पाटील यांच्या धर्मपत्नी विरनारी वर्षा संतोष पाटील, शहीद जवान नरेंद्र कदम […]
न्यू इंग्लिश स्कूल डांगरीत विज्ञानाचा उत्सव – प्रयोग, जिज्ञासा आणि ज्ञानाचा संगम!
![]()
न्यू इंग्लिश स्कूल डांगरीत विज्ञानाचा उत्सव – प्रयोग, जिज्ञासा आणि ज्ञानाचा संगम! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ग्राम विकास मंडळ मारवड संचलित न्यू इंग्लिश स्कूल प्रं.डांगरी ता.अमळनेर येथे मिल के चलो असोसिएशन व मारवड विकास मंच मारवड यांच्या सौजन्याने ङाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फिरती प्रयोगशाळेची भेट. सदर भेटीत विविध प्रयोगांची माहिती अतुल सैंदाणे सर यानी विद्यार्थ्यांना आनंददाई पध्दतीने विज्ञान […]
“रुद्रच्या वाढदिवसाला विशेष विद्यार्थ्यांना प्रेमाचा मिठास – उपक्रमातून माणुसकीचं दर्शन” (शाळेसाठी सोलर प्लांट देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा)
![]()
“रुद्रच्या वाढदिवसाला विशेष विद्यार्थ्यांना प्रेमाचा मिठास – उपक्रमातून माणुसकीचं दर्शन” (शाळेसाठी सोलर प्लांट देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा) अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) चामुंडा माता बहुउद्देशीय विकास संस्था, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे एका आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी उपक्रमाने शनिवारचा दिवस खास ठरला. चि. रुद्र आकाश पवार याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे वडील श्री. आकाश महेंद्र पवार (फर्निचर […]
फार्मसी महाविद्यालयात Career Guidance GPAT Exam preparation & Development of Soft Skills वेबिनार चे आयोजन*
![]()
*फार्मसी महाविद्यालयात Career Guidance GPAT Exam preparation & Development of Soft Skills वेबिनार चे आयोजन* अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात GDC Classes यांच्या संयुक्त विद्यमाने online पध्दतीने Career Guidance GPAT Exam Preparation & Development […]

