सावित्रीबाई फुले विद्यालयात ज्ञानदात्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा!
1 min read

सावित्रीबाई फुले विद्यालयात ज्ञानदात्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा!

Loading

सावित्रीबाई फुले विद्यालयात ज्ञानदात्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक अनिल नथू पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोशाचे वाटप केले. विद्यार्थ्यांना देणे आपले कर्तव्य लागते या भावनेतून उपशिक्षक अनिल नथू पाटील यांनी आपल्या वाढदिवसाला विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या शब्द समजण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोशाचे वाटप केले. याप्रसंगी प्राचार्य पी.एम. कोळी यांच्या शुभहस्ते इंग्रजी शब्दकोशाचे य वाटप करण्यात आले . याप्रसंगी गोपाल हाडपे, सुनील वाघ, दीपक कुमार पाटील, समाधान पाटील ,नीलिमा पाटील, रूपाली पाटील, हर्षल बेहरे, रामलाल पाटील, अविनाश बाविस्कर, संदीप पवार, सुरेश पाटील इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *