फार्मसी महाविद्यालयात Career Guidance GPAT Exam preparation & Development of Soft Skills वेबिनार चे आयोजन*
1 min read

फार्मसी महाविद्यालयात Career Guidance GPAT Exam preparation & Development of Soft Skills वेबिनार चे आयोजन*

Loading

*फार्मसी महाविद्यालयात Career Guidance GPAT Exam preparation & Development of Soft Skills वेबिनार चे आयोजन*

अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात GDC Classes यांच्या संयुक्त विद्यमाने online पध्दतीने Career Guidance GPAT Exam Preparation & Development of soft skills या विषयावर Webinar आयोजित करण्यात आला.यामध्ये GDC Discussion Centre मधील Programming Head डाॅ.अभिषेक कुमार त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा पद्धत, प्रश्न प्रकार आणि वेळेची मर्यादा यांसारख्या बाबी वास्तविक परीक्षेप्रमाणेच सांगून विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर मार्गदर्शन करण्यात आले .कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण प्रा.देवेश प्र. भावसार यांनी केले.

सदर कार्यक्रमास पदवी विभागातील सर्व विद्यार्थ्यी उपस्थित होते.त्याचबरोबर प्रा.रविन्द्र माळी, प्रा.सतिष ब्राह्मणे, प्रा.स्वप्नाली महाजन, प्रा.छाया महाजन, प्रा.प्रगती पाटील, प्रा.गीतांजली पाटील, प्रा.हर्षदा पवार, प्रा. प्रियंका महाजन, प्रा. मानसी उपासनी, प्रा.वैशाली कुळकर्णी व श्री.अनिल महाजन, श्री.कैलास कड, श्री. महेश सोनजे, श्री. प्रशांत चौधरी, श्री.अतूल पाटील, श्री. प्रकाश पाटील उपस्थित होते.

पदवी अभ्यासक्रमातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.संदेश बी. गुजराथी फार्मसी विभागाचे चेअरमन मा.योगेशजी मुंदडे,खा.शि.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पी. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *