01 May, 2026

एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांना रोटरी क्लब व आधार संस्थेतर्फे सकस आहार वाटप

Loading

एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांना रोटरी क्लब व आधार संस्थेतर्फे सकस आहार वाटप अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था, अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटपाचा कार्यक्रम झाला. आजच्या कार्यक्रमात ३० अति गरजू एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ व एकल पालक बालकांना दर महिन्याप्रमाणे किराणा […]

1 min read

“टीईटीचा झटका: अनुभवसंपन्न शिक्षकांसमोर परीक्षा, ३० वर्षांच्या सेवेनंतर सवाल!”

Loading

“टीईटीचा झटका: अनुभवसंपन्न शिक्षकांसमोर परीक्षा, ३० वर्षांच्या सेवेनंतर सवाल!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्य सरकारने शिक्षक पात्रतेसाठी टीईटी (टीचर एलिजिबिलिटी टेस्ट) अनिवार्य केल्याचा अध्यादेश सर्व शिक्षकांसाठी अडचणीचा ठरत आहे. २५–३० वर्षे शाळेत मनोमन सेवा दिलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न निर्माण करणारी परीक्षा द्यावी लागणार आहे, असा संताप शिक्षक संघटनांमध्ये दिसून येत आहे. सर्वोच्च […]

1 min read

डोंबिवली भारत स्काऊट गाईड्स संस्था व रोटरी क्लब डोंबिवली तर्फे वृक्षदिंडी चे आयोजन.

Loading

डोंबिवली भारत स्काऊट गाईड्स संस्था व रोटरी क्लब डोंबिवली तर्फे वृक्षदिंडी चे आयोजन. डोंबिवली पारस स्काऊट गाईड स्थानिक संस्थेने वृक्षदिंडी,रक्षाबंधन , स्कार्फ डे असा त्रिवेणी संगम स्काऊट गाईड विषयाचे संस्कारक्षम जीवनाचे दर्शन घडवले.: दिनेश खरोटे. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईडस् स्थानिक संस्था आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने […]

1 min read

भाजप जिल्हाध्यक्षांची गुंडगिरी उघड! शुभांगीताई पाटील यांनी केला जाहीर निषेध; स्टुडंट्स असोसिएशनचा इशारा – “रस्त्यावर उतरू”!

Loading

—भाजप जिल्हाध्यक्षांची गुंडगिरी उघड! शुभांगीताई पाटील यांनी केला जाहीर निषेध; स्टुडंट्स असोसिएशनचा इशारा – “रस्त्यावर उतरू”! अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हा राजकारणात चांगलाच भूचाल घडवणारी घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या महिला प्रमुख शुभांगीताई पाटील आणि त्यांच्या पती यांना भाजी विक्रेत्यांच्या बैठकीत लक्ष्य करून भाजप जिल्हाध्यक्ष धावून गेले, ही घटना लोकशाहीवर काळा डाग असल्याची टीका […]

1 min read

नंदादीप विद्यालयास दामिनी पथकाची भेट —

Loading

नंदादीप विद्यालयास दामिनी पथकाची भेट —   अमळनेर प्रतिनिधी आज रोजी विद्यालयात मारवड पोलीस स्टेशन मधील दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार रेखा ईशी व महिला पोलीस माधुरी शिरसाठ आणि पोलीस कर्मचारी परवेझ शेख यांनी भेट दिली, तसेच विद्यालयातील मुलींना महिला सुरक्षा बाबत सुचना दिल्या,तसेच विद्यालयातील CCTV CAMPUS बाबत आनंद व आश्चर्य व्यक्त केले. विद्यालयातरफे नॅपकिन, […]

1 min read

अमळनेर येथे 22 सप्टेंबर* *पासून शारदीय व्याख्यानमाला.*

Loading

*अमळनेर येथे 22 सप्टेंबर* *पासून शारदीय व्याख्यानमाला.* अमळनेर प्रतिनिधी मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर, प्रा.आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय,अमळनेरतर्फे दि.22 ते 26 सप्टेंबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मा.अनिल भाईदास पाटील आमदार यांच्या हस्ते शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल.तसेच मा.स्मिता उदय वाघ, खासदार जळगाव,यांची प्रमुख उपस्थिती लाभेल. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प 22 सप्टेंबर रोजी. […]

1 min read

स्वस्थ नारी ,सशक्त परिवार अभियानात समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी*

Loading

*स्वस्थ नारी ,सशक्त परिवार अभियानात समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी* अमळनेर प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ग्रामीण रुग्णालयात वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 सुरू असलेल्या राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनातून बदल घडवण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर दिला जात आहे. या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय अमळनेर या ठिकाणी अभियान 18 सप्टेंबर […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात ‘मोबाईल ऍप’ चे उदघाटन*

Loading

*प्रताप महाविद्यालयात ‘मोबाईल ऍप’ चे उदघाटन* ——————————————– अमळनेर : प्रताप महाविद्यालय ( स्वायत्त ) येथे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे ‘मोबाईल ऍप चे’ उद्घाटन दिनांक १८ सप्टेंबर रोजी महविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सॉफ्टवेअर कंपनीचे प्रतिनिधी राहुल शिंदे, IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे, परीक्षा नियंत्रक प्रा. शशिकांत जोशी […]

1 min read

नाटक जगायला शिकवते – रंगकर्मी मंजुषा भिडे, अमळनेर नाट्य कार्यशाळेला प्रारंभ

Loading

नाटक जगायला शिकवते – रंगकर्मी मंजुषा भिडे अमळनेर नाट्य कार्यशाळेला प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी नाटक हे जगायला शिकवते असे मत रंगकर्मी मंजुषा भिडे यांनी नाट्य कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. परिवर्तन जळगाव व अमळनेर महिला मंच यांच्या वतीने महिलांसाठी तीन दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन अमळनेर शहरातील टाऊन हॉल येथे करण्यात आलेले आहे. अभिनेत्री मंजुषा भिडे यांच्या […]

1 min read

राजस्व समाधान शिबीर : अमळनेरात ६५० नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते समाधान शिबीराचे उद्घाटन एकाच छताखाली सर्व सेवा – अमळनेरात समाधान शिबीर यशस्वी

Loading

राजस्व समाधान शिबीर : अमळनेरात ६५० नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते समाधान शिबीराचे उद्घाटन एकाच छताखाली सर्व सेवा – अमळनेरात समाधान शिबीर यशस्वी अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासर्नानर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?