अमळनेर
मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या टीमने सुवर्णपदक विजेते निरजजी चोप्रा यांच्या परिवाराची घेतली भेट* *साधेपणाने विवाह केल्याबद्दल केला सत्कार*
![]()
*मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या टीमने सुवर्णपदक विजेते निरजजी चोप्रा यांच्या परिवाराची घेतली भेट* *साधेपणाने विवाह केल्याबद्दल केला सत्कार* *अमळनेर* ः संपूर्ण भारताचा अभिमान असलेले ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते नीरजजी चोप्रा यांनी 16 जानेवारी 2025 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे अत्यंत साध्या व पारंपरिक पद्धतीने कु. हिमानी मोर यांच्याशी विवाह केला. फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीत, कोणताही दिखाऊपणा न […]
बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर साने गुरुजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी कार्यशाळा
![]()
बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर साने गुरुजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी– येथील साने गुरुजी विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी इंग्रजी विषयाची कार्यशाळा घेण्यात आली.. विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे इंग्रजी शिक्षक शरद बी पाटील यांनी बारा ते तीन या वेळेत तीन तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन […]
इ. १२ वी इंग्रजी विषयासाठी सुवर्णसंधी PTA महाराष्ट्रचा निःशुल्क ऑनलाईन उपक्रम अवघ्या दोन तासांत संपूर्ण परीक्षाभिमुख उजळणी
![]()
इ. १२ वी इंग्रजी विषयासाठी सुवर्णसंधी PTA महाराष्ट्रचा निःशुल्क ऑनलाईन उपक्रम अवघ्या दोन तासांत संपूर्ण परीक्षाभिमुख उजळणी अमळनेर प्रतिनिधी इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयातील परीक्षाभिमुख तयारी अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA), महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “परीक्षेला जाता जाता…” या शीर्षकाखाली यशवंत PTA निःशुल्क इंग्रजी उजळणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. […]
अचूक निशाण्याची राष्ट्रीय गाथा! ६८ व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कु. दर्शना गवते हिचे कास्यपदक
![]()
अचूक निशाण्याची राष्ट्रीय गाथा! ६८ व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कु. दर्शना गवते हिचे कास्यपदक अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) लहानपणापासूनच खेळाची आवड, सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभाग, आई-वडिलांचे भक्कम मार्गदर्शन आणि अखंड प्रेरणा — या साऱ्यांच्या बळावर कु. दर्शना राजेंद्र गवते हिने दिल्ली येथे सुरू असलेल्या ६८ व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये १० मीटर पिस्तोल प्रकारात कास्यपदक पटकावून […]
“विकसित भारत” संकल्पनेचा जागर; सायरदेवी बोहरा स्कूलमध्ये ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
![]()
“विकसित भारत” संकल्पनेचा जागर; सायरदेवी बोहरा स्कूलमध्ये ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क अमळनेर प्रतिनिधी(-शरद पाटील सर) शिक्षण विभाग पंचायत समिती अंमळनेर व सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मंगरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बोहरा स्कूल मध्ये आयोजित करण्यात आले होते विकसित भारत” संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक सर्जनशीलतेचे […]
बालकनाथ महाराजांच्या वाढदिवसानिमित्त नाथ भक्तांनी केले रक्तदान… धरणगाव 60, कासोदा 61; एकूण 202 दात्यांनी केले रक्तदान…
![]()
बालकनाथ महाराजांच्या वाढदिवसानिमित्त नाथ भक्तांनी केले रक्तदान… धरणगाव 60, कासोदा 61; एकूण 202 दात्यांनी केले रक्तदान… अमळनेर प्रतिनिधी — तालुक्यातील कोळपिंप्री येथील श्री चैतन्य नवनाथ आश्रमाचे अध्यक्ष डॉ. दिनेश जिजाबराव काटे म्हणजेच बालकनाथ महाराज यांच्या 37 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 202 नाथभक्तांनी रक्तदान करून आपल्या गुरूंना सदिच्छा व्यक्त दिल्यात. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोळपिंप्री येथील […]
विस्ताराचे सूत्र” ठरले आकर्षण; सावित्रीबाई फुले विद्यालयाची चमकदार कामगिरी
![]()
“विस्ताराचे सूत्र” ठरले आकर्षण; सावित्रीबाई फुले विद्यालयाची चमकदार कामगिरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गणितीय कौशल्य ठळक अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर येथील शिक्षण विभाग, पंचायत समिती अमळनेर व सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनात सावित्रीबाई फुले माध्यमिक व […]
जिल्ह्यात 19 व 20 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर*
![]()
*जिल्ह्यात 19 व 20 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर* जळगाव दि. 17 (जिमाका वृत्तसेवा):- राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या […]
ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा ,अमळनेर तालुक्यात खरीप 2025 साठी ऑफलाईन पीक पाहणीची सुविधा उपलब्ध
![]()
ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा अमळनेर तालुक्यात खरीप 2025 साठी ऑफलाईन पीक पाहणीची सुविधा उपलब्ध अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील खरीप हंगाम 2025 मध्ये विहित मुदतीत ई-पीक नोंद होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अशा शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पीक पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. […]
सर्वसमावेशक भारतासाठी अल्पसंख्याक विकास महत्वाचे-प्रा.विजय साळुंखे यांचे प्रतिपादन
![]()
सर्वसमावेशक भारतासाठी अल्पसंख्याक विकास महत्वाचे-प्रा.विजय साळुंखे यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर याठिकाणी अल्पसंख्याक दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते तर उपप्राचार्य डॉ.अशोक पाटील,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ.हेमंत पवार उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा.विजय साळुंखे यांनी […]

