अमळनेर
“सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती, म्हणूनच निवडणुका डिसेंबरमध्ये घ्यायचा घाट” शिवसेना उभाठा गटाचे खासदार संजय राऊत यांची युती शासनावर टीकास्त्र अमळनेेर येथे शिवसेना मेळावा संपन्न
![]()
“सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती, म्हणूनच निवडणुका डिसेंबरमध्ये घ्यायचा घाट” शिवसेना उभाठा गटाचे खासदार संजय राऊत यांची युती शासनावर टीकास्त्र अमळनेेर येथे शिवसेना मेळावा संपन्न महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती.. अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): सर्वत्र अत्याचाराच्या घटना घडत असताना कायदा शिल्लक नाही. कारण सरकारच बेकायदेशीर आहे, ते काय धाक दाखवणार ? महिला सुरक्षेचा प्रश्न […]
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा जळोदचे यश खुशाल सोनवणे हा 65kg वजन गटातून तालुक्यातून प्रथम तर 40kg वजन गटातून शिवाजी वैदू हा उपविजेता ठरला.
![]()
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा जळोदचे यश खुशाल सोनवणे हा 65kg वजन गटातून तालुक्यातून प्रथम तर 40kg वजन गटातून शिवाजी वैदू हा उपविजेता ठरला. अमळनेर प्रतिनिधी 14वर्ष खालील तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा प्रताप कॉलेज अमळनेर येथे नुकतेच संपन्न झाले. यात जि प शाळा जळोद ता अमळनेर शाळेतील चि. खुशाल ज्ञानेश्वर सोनवणे हा 65kg वजन गटातून तालुक्यातून […]
मुडी- मांडळ जिल्हा परिषद गटातील बचत गटासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या ११०० कार्यकर्त्या महिलांना रक्षाबंधनानिमित्त पैठणी साडी देऊन संभारंभपूर्वक गौरव
![]()
मुडी- मांडळ जिल्हा परिषद गटातील बचत गटासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या ११०० कार्यकर्त्या महिलांना रक्षाबंधनानिमित्त पैठणी साडी देऊन संभारंभपूर्वक गौरव अमळनेर येथी ल आधार फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथिल आधार फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्यातर्फे मुडी- मांडळ जिल्हा […]
प्रताप हायस्कूल चा,रुद्र चव्हाण कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम
![]()
प्रताप हायस्कूल चा,रुद्र चव्हाण कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम अमळनेर प्रतिनिधी 23 ऑगस्ट24 रोजी तालुकास्तरावर झालेल्या फ्रिस्टाईल कुस्ती स्पर्धेत अंडर 14या वयोगटातील कुस्तीचा सामना,रंगला अमळनेर येथील प्रताप कॉलेज मधील इंडोअर हॉल मध्ये पार पडला, यात वेगवेगळ्या गटात रंगतदार सामने रंगले 14 वयोगटात प्रताप हायस्कूल चा रुद्र महेंद्र चव्हाण प्रथम क्रमांक पटकावला त्याची जिल्ह्यावर निवड झाली आहे […]
युवकांनो राष्ट्राप्रती समर्पित व्हा-ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांचे प्रतिपादन
![]()
युवकांनो राष्ट्राप्रती समर्पित व्हा-ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी : कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना *राष्ट्रहितातून समाजहित* या मुख्य विषयावर शिव चरित्रकार जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे विद्यमान ११ वे वंशज ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तुत समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अरुण बी जैन हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक श्री हरी […]
महेश पाटील विकास सोसायटीच्या चेअरमणपदी निवड.. नगाव बु, नगांव खु, व धुपी विकास सोसायटीची बिनविरोध निवड..
![]()
महेश पाटील विकास सोसायटीच्या चेअरमणपदी निवड.. नगाव बु, नगांव खु, व धुपी विकास सोसायटीची बिनविरोध निवड.. अमळनेर प्रतिनिधी-नगाव बु:चेअरमन पदी मा,नगाव बु: प्रथम लोकनियुक्त सरपंच उज्वला महेश पाटील यांचे पती महेश पाटील, तसेच अमळनेर तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले आणि पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन चालणारे माऊली म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वांचे परममित्र महेशभाऊ यांनी […]
अमळनेर चा रोहित चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना
![]()
प्रेरणादायी बातमी.. अमळनेर चा रोहित चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा. यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असतांना अनेक संकटे समोर उभी राहतात पण या संकटांना न डगमगता आपण पुढे मार्गक्रमण करत राहिल्यास हमखास यश प्राप्त होते […]
रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्ट्स डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन
![]()
रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्ट्स डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्ट्स डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 29 ऑगस्ट हा देशभरात क्रीडा दिवस म्हणून साजरा आपण करत असतो. क्रीडा दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब […]
अमळनेर रेल्वे स्टेशनवर पार्सल सुविधा उपलब्ध होणार
![]()
अमळनेर रेल्वे स्टेशनवर पार्सल सुविधा उपलब्ध होणार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर रेल्वे स्टेशनवर 3 वर्ष पासून पार्सल सुविधा बंद आहे.अमळनेर रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी मागणी केल्यामुळे रेल्वेस्टेशन वर पार्सल सुविधा सुरू करण्यात येत आहे. याबाबत नुकतीच रेल्वे सल्लागार समिती मार्फत व्यापाऱ्यांना आवाहन केले गेले होते की किती प्रमाणात व कोणकोणते पार्सल या अमळनेर रेल्वे स्थानकावरून,,पार्सल होणार […]
अमळनेर हे “पुस्तकांचे गाव”या योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश करा ग्रामीण भागातील ग्रंथालयाचे पदाधिकारी यांचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन
![]()
अमळनेर हे “पुस्तकांचे गाव”या योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश करा ग्रामीण भागातील ग्रंथालयाचे पदाधिकारी यांचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर हे “पुस्तकांचे गाव”या योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश करणे बाबत.. अमळनेर हे “पुस्तकाचे गाव ” म्हणून घोषित झाले या योजनेअंतर्गत अमळनेर शहरातील पाच संस्थांना प्रत्येकी पाच […]

