अमळनेर हे “पुस्तकांचे गाव”या योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश करा ग्रामीण भागातील ग्रंथालयाचे पदाधिकारी यांचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन
![]()
अमळनेर हे “पुस्तकांचे गाव”या योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश करा
ग्रामीण भागातील ग्रंथालयाचे पदाधिकारी यांचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर हे “पुस्तकांचे गाव”या योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश करणे बाबत.. अमळनेर हे “पुस्तकाचे गाव ” म्हणून घोषित झाले या योजनेअंतर्गत अमळनेर शहरातील पाच संस्थांना प्रत्येकी पाच लाख रुपये निर्माण साठी मंजूर करण्यात आले.. परंतु अमळनेर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात ग्रंथालय निर्मिती व अनुदानाबाबत एकाही गावाचा समावेश नाही अमळनेर विधानसभा मतदारसंघातील 25 गावातील ग्रंथालयांची निवड करून त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयाचे अनुदान द्यावे अशी मागणी आदरणीय उपविभागीय अधिकारी अमळनेर विभाग अमळनेर यांना निवेदन देण्यात आले …यावेळी ग्रंथालयाचे पदाधिकारी प्रा. अशोक पवार , प्रकाश पाटील , सुनील अहिरराव ,संजय पाटील, विजय पाटील, चंद्रकांत पाटील, नरेंद्र पाटील मा. सरपंच व गांधली पिळोदे, येथील मान्यवर उपस्थित होते.

