तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा जळोदचे यश  खुशाल सोनवणे हा 65kg वजन गटातून तालुक्यातून प्रथम तर 40kg वजन गटातून शिवाजी वैदू हा उपविजेता ठरला.
1 min read

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा जळोदचे यश खुशाल सोनवणे हा 65kg वजन गटातून तालुक्यातून प्रथम तर 40kg वजन गटातून शिवाजी वैदू हा उपविजेता ठरला.

Loading

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा जळोदचे यश

खुशाल सोनवणे हा 65kg वजन गटातून तालुक्यातून प्रथम तर 40kg वजन गटातून शिवाजी वैदू हा उपविजेता ठरला.

अमळनेर प्रतिनिधी
14वर्ष खालील तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा प्रताप कॉलेज अमळनेर येथे नुकतेच संपन्न झाले. यात जि प शाळा जळोद ता अमळनेर शाळेतील चि. खुशाल ज्ञानेश्वर सोनवणे हा 65kg वजन गटातून तालुक्यातून प्रथम तर 40kg वजन गटातून शिवाजी सुरेश वैदू हा उपविजेता ठरला.
यशस्वी स्पर्धाकांचे अध्यक्ष, सदस्य शा. व्य स, सरपंच सदस्य ग्रा प जळोद, मुख्या व शिक्षक वृंद जळोद यांनी अभिनंदन केले. यशस्वी विध्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक श्री कुवर सर यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *