प्रताप हायस्कूल चा,रुद्र चव्हाण कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम
1 min read

प्रताप हायस्कूल चा,रुद्र चव्हाण कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम

Loading

प्रताप हायस्कूल चा,रुद्र चव्हाण कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम

अमळनेर प्रतिनिधी
23 ऑगस्ट24 रोजी तालुकास्तरावर झालेल्या फ्रिस्टाईल कुस्ती स्पर्धेत अंडर 14या वयोगटातील कुस्तीचा सामना,रंगला
अमळनेर येथील प्रताप कॉलेज मधील इंडोअर हॉल मध्ये पार पडला, यात वेगवेगळ्या गटात रंगतदार सामने रंगले
14 वयोगटात प्रताप हायस्कूल चा रुद्र महेंद्र चव्हाण प्रथम क्रमांक पटकावला
त्याची जिल्ह्यावर निवड झाली आहे
या वेळी क्रीडा शिक्षक व त्याचे कोच दर्शन पाटील यांनी मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक एस.बी.निकम सर यांनी व शाळेच्या सर्व शिक्षकांनी रुद्र चे कौतुक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *