महेश पाटील विकास सोसायटीच्या चेअरमणपदी निवड.. नगाव बु, नगांव खु, व धुपी विकास सोसायटीची बिनविरोध निवड..
![]()
महेश पाटील विकास सोसायटीच्या चेअरमणपदी निवड..
नगाव बु, नगांव खु, व धुपी विकास सोसायटीची बिनविरोध निवड..
अमळनेर प्रतिनिधी-नगाव बु:चेअरमन पदी मा,नगाव बु: प्रथम लोकनियुक्त सरपंच उज्वला महेश पाटील यांचे पती महेश पाटील, तसेच अमळनेर तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले आणि पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन चालणारे माऊली म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वांचे परममित्र महेशभाऊ यांनी आपल्या संपूर्ण पंचक्रोशीसहित अमळगाव पातोंडा गटात त्रिमूर्ती गावात आपल्या चेअरमन पदाचा ठसा उमटवण्यात यश प्राप्त केलेल आहे, व्हॉइस चेअरमन पदी सौ वंदना रावसाहेब पाटील यांची समस्त गावकऱ्यांमार्फत बिनविरोध निवड करण्यात आली असून,निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन, व राजेंद्र वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत वि, वि,का,सो, सोसायटी सेक्रेटरी आणि गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले, मा, चेअरमन प्रवीण गोसावी तसेच तुषार बोरसे या दोघांचे सूचक अनुमोदक म्हणून परिपूर्ण सहकार्य लाभले.

