अमळनेर
निंभोरा गावाच्या उर्वरित कामांसाठी माझे सहकार्य राहील- ना. अनिल पाटील यांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना आश्वासन
![]()
अमळनेर प्रतिनिधी निंभोरा येथील नवनिर्वाचित सरपंच सौ चंद्रकलाबाई सुरेश पाटील महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील यांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आला तसेच येथील उर्वरित विकास कामे पूर्ण आश्वासन याप्रसंगी दिले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक समाधान धनगर मा सरपंच पायल पाटील सदस्य सुनील पाटील कौमुदिनी विनोद पाटील जितेंद्र वाडेकर दिलीप पाटील […]
संख्याशास्त्र विषय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त- प्रा.सुकलाल कुंभार यांचे प्रतिपादन
![]()
संख्याशास्त्र विषय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त- प्रा.सुकलाल कुंभार यांचे प्रतिपादन ———————————————– अमळनेर: येथील प्रताप महाविद्यालय(स्वायत्त) व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत संख्याशास्त्र विभागामार्फत आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी, प्रतिभा वाणिज्य व संगणकीय महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक प्रा.सुकलाल कुंभार यांचे Statistics Insights: Career Opportunities in Government Sectors या विषयावर आज व्याख्यान संपन्न झाले. प्रा.कुंभार यांनी […]
आधार बहुउद्देशीय संस्था ने बलात्कार पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी अधिक फास्ट ट्रॅक न्यायालयांची केली मागणी
![]()
आधार बहुउद्देशीय संस्था ने बलात्कार पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी अधिक फास्ट ट्रॅक न्यायालयांची केली मागणी अमळनेर प्रतिनिधी फास्ट ट्रॅकिंग जस्टिस: रोल ऑफ फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट्स इन रेड्यूसिंग केस बॅकलॉग्स’ अहवालात दाखवले आहे की बलात्कार आणि POCSO प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट्स इतर न्यायालयांपेक्षा अधिक कार्यक्षम आहेत. • अहवालात सर्व FTSC फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट्स […]
विधान सभेसाठी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला जागा सुटेल हे अजून निश्चित नाही,अफवांवर विश्वास ठेवू नका-जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, अमळनेर येथे तालुक्यातील बूथ प्रमुखांचा मेळावा
![]()
विधान सभेसाठी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला जागा सुटेल हे अजून निश्चित नाही अफवांवर विश्वास ठेवू नका: जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार अमळनेर येथे तालुक्यातील बूथ प्रमुखांचा मेळावा अमळनेर प्रतिनिधी – येणाऱ्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीची जिल्ह्यातील कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटेल, यासंबंधीची कार्यवाही वरच्या स्तरावर सुरू आहे. अजून निर्णय झालेला नाही.त्यासंबंधी अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. असे काँग्रेस […]
खेड़ेगावगाड्याच्या आणि सरपंच बांधवा च्या मागण्या मान्य करा यासाठी ना.गिरीश महाजन व सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी मा.लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले यांची चर्चा
![]()
खेड़ेगावगाड्याच्या आणि सरपंच बांधवा च्या मागण्या मान्य करा यासाठी ना.गिरीश महाजन व सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी मा.लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले यांची चर्चा अमळनेर प्रतिनिधी खेड़ेगावगाड्याच्या आणि सरपंच बांधवा च्या मागण्या मान्य करा यासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे यांचे मार्गर्शनखली उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सौ सुषमाताई देसले पाटील,श्री राजमलभाऊ भागवत, जिलाध्यक्ष श्री […]
कला शिक्षकाचा एक अनोखा उपक्रम.
![]()
कला शिक्षकाचा एक अनोखा उपक्रम. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शिक्षक हा कलागुणांनी संपन्न असतो. यात कला शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देणारा गुरू. मुंबईतील बोरीवली येथील हिमालया हायस्कूल या शाळेतील कलाशिक्षक श्री मनोहर बाविस्कर यांनी टाकाऊतून टिकाऊ एक अनोखा उपक्रम सादर केला. नारळाला कल्पवृक्ष असे म्हणतात. नारळ म्हणजे श्रीफळ. आपल्या हिंदू धर्मात नारळाला […]
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील पिक विमाधारक शेतकऱ्यांना लाभ द्या कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
![]()
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील पिक विमाधारक शेतकऱ्यांना लाभ द्या कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र अमळनेर प्रतिनिधी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत “खरीप हंगाम _२०२३” मधील पिकांचा उत्पन्नावर आधारीत जळगाव जिल्ह्यातील ४ लक्ष, ५६ हजार, १२८ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता, त्यापैकी ओरिएंटल इंडीया इन्शुरन्स विमा कंपनीने 3 लक्ष, ८७ हजार, ९७३ विमाधारक […]
ग्रामीण भागातील सरपंचाच्या मागण्या मान्य करा ,सरपंच परिषदेचे ना. गिरीशभाऊ महाजन यांना साकळे
![]()
ग्रामीण भागातील सरपंचाच्या मागण्या मान्य करा सरपंच परिषदेचे ना. गिरीशभाऊ महाजन यांना साकळे अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ग्रामीण भागातील सरपंच हा गावाच्या विकासाचा कणा असतो.. गावाच्या समस्या सोडवण्यासाठी तो प्रयत्न करतो सरपंच परिषदेच्या माध्यमातून नुकतेच नामदार गिरीशभाऊ महाजन यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन मागण्यासंदर्भात निवेदन व चर्चा केली.. खेड़ेगावगाड्याच्या आणि सरपंच बांधवा च्या मागण्या मान्य करा […]
प्रताप महाविद्यालयात ‘मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर पहिले व्याख्यान संपन्न, भाषा व्यक्तिमत्वाच्या विकासाचे साधन- डॉ.प्रदीप औजेकर यांचे प्रतिपादन
![]()
प्रताप महाविद्यालयात ‘मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर पहिले व्याख्यान संपन्न ———————————————— भाषा व्यक्तिमत्वाच्या विकासाचे साधन- डॉ.प्रदीप औजेकर यांचे प्रतिपादन ————————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागात ०९.०९.२०२४ ते १०.०९.२०२४ आणि १३.०९.२०२४ या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले […]
जनता जनार्दन हाच आपला पक्ष- अपक्ष मा.आ. शिरीषदादा चौधरी यांची माहिती
![]()
जनता जनार्दन हाच आपला पक्ष- अपक्ष मा.आ. शिरीषदादा चौधरी यांची माहिती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जनता जनार्दनाचे आशीर्वाद हेच माझे बळ व ताकद असून त्याच ताकदीच्या जोरावर मी अपक्षच उमेदवारी करणार आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, युवकांचा वाढता प्रतीसाद लक्षात घेता विरोधक मन विचलित करण्याचे काम मतदार संघात करत आहेत. विरोधकांना मतदार राजाकडे जाण्यासाठी ठोस असा मुहा […]

