ग्रामीण भागातील सरपंचाच्या मागण्या मान्य करा ,सरपंच परिषदेचे ना. गिरीशभाऊ महाजन यांना साकळे
![]()
ग्रामीण भागातील सरपंचाच्या मागण्या मान्य करा
सरपंच परिषदेचे ना. गिरीशभाऊ महाजन यांना साकळे
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ग्रामीण भागातील सरपंच हा गावाच्या विकासाचा कणा असतो.. गावाच्या समस्या सोडवण्यासाठी तो प्रयत्न करतो सरपंच परिषदेच्या माध्यमातून नुकतेच नामदार गिरीशभाऊ महाजन यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन मागण्यासंदर्भात निवेदन व चर्चा केली..

खेड़ेगावगाड्याच्या आणि सरपंच बांधवा च्या मागण्या मान्य करा यासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे यांचे मार्गर्शनखली उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सौ सुषमाताई देसले पाटील,श्री राजमलभाऊ भागवत, जिल्हाध्यक्ष श्री बालूभाऊ धूमाल ,सौ कल्याणी पाटील शितल पाटील, वर्षा पाटील जोत्साना लोहार श्रद्धा पाटील शितल जोगी स्वरा पाटील नबाब तडवी गणेश भाऊ महाजन श्रीकांत पाटील, युवराज पाटील, निर्दोष पवार गणेशभाऊ पाटील अतुल चौधरी देसलेभाऊ यांचे नेतृत्वात् दोनशे पदाधिकाऱ्यांनी आज ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या जामनेर मधील निवासस्थानी धडक मारली ,मंत्री महोदय यानी सर्व पदाधिकारी याना पूरेसा वेल देवून त्यांचे सविस्तर ऐकून सकारात्मक प्रतिसाद देवून तात्काळ मागण्या मार्गी लावतो असे आश्वासन दिले , व परिषदेला आंदोलन करण्यचे गरज भासू देनार नाही असे सांगीतले , सरपंच परिषद चे पदाधिकारी यानी मंत्री महोदय यांचे आभार मानले

