निंभोरा गावाच्या उर्वरित कामांसाठी माझे सहकार्य राहील- ना. अनिल पाटील यांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना आश्वासन
![]()
अमळनेर प्रतिनिधी
निंभोरा येथील नवनिर्वाचित सरपंच सौ चंद्रकलाबाई सुरेश पाटील महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील यांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आला तसेच येथील उर्वरित विकास कामे पूर्ण आश्वासन याप्रसंगी दिले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक समाधान धनगर मा सरपंच पायल पाटील सदस्य सुनील पाटील कौमुदिनी विनोद पाटील जितेंद्र वाडेकर दिलीप पाटील उपस्थित होते..

