खेड़ेगावगाड्याच्या आणि सरपंच बांधवा च्या मागण्या मान्य करा यासाठी ना.गिरीश महाजन व सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी मा.लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले यांची चर्चा
![]()
खेड़ेगावगाड्याच्या आणि सरपंच बांधवा च्या मागण्या मान्य करा यासाठी ना.गिरीश महाजन व सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी मा.लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले यांची चर्चा
अमळनेर प्रतिनिधी
खेड़ेगावगाड्याच्या आणि सरपंच बांधवा च्या मागण्या मान्य करा यासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे यांचे मार्गर्शनखली उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सौ सुषमाताई देसले पाटील,श्री राजमलभाऊ भागवत, जिलाध्यक्ष श्री बालूभाऊ धूमाल ,सौ कल्याणी पाटिल शितल पाटील, वर्षा पाटील जोत्साना लोहार श्रद्धा पाटील शितल जोगी स्वरा पाटील नबाब तडवी गणेश भाऊ महाजन श्रीकांत पाटील, युवराज पाटील, निर्दोष पवार गणेश भाऊ पाटील अतुल चौधरी यांचे नेतृत्वात् दोनशे पदाधिकाऱ्यांनी आज ग्रामविकास मंत्री मा ना श्री गिरीशभाऊ महाजन यांच्या जामनेर मधील निवासस्थानी धडक मारली ,मंत्री महोदय यानी सर्व पदाधिकारी याना पूरेसा वेल देवून त्यांचे सविस्तर ऐकून सकारात्मक प्रतिसाद देवून तात्काळ मागण्या मार्गी लावतो असे आश्वासन दिले , व परिषदेला आंदोलन करण्यचे गरज भासू देनार नाही असे सांगीतले , सरपंच परिषद चे पदाधिकारी यानी मंत्री महोदय यांचे आभार मानले

